100+ शुभ शनिवार स्टेटस मराठी | Shubh shanivar status marathi | Shubh shanivar images in marathi.

शुभ शनिवार शुभेच्छा मराठी / Shubh shanivar wishes in marathi

Shubh shanivar status marathi

तुम्हाला शनिवारच्या शुभेच्छा देण्यासाठी सुंदर सुप्रभात शनिवार कोट्स आजच्या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत. आपण नेहमीच वीकेंडची वाट पाहतो. शेवटी जिथे आपण विश्रांती घेऊ शकतो आणि जीवनातील चांगल्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. शनिवार आपल्यासाठी अनेक आनंदाचे क्षण आणू शकतो, कधी मित्रांसोबत, कधी कुटुंबासोबत, या शुभ दिवशी आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासोबत असणे खूप छान आहे. Shubh shanivar images in marathi कोट्ससह या सुंदर फोटो वापरून प्रत्येकामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवा.

Shaniwar good morning message marathi

शुभ सकाळ
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती !
वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना !!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
🙏शुभ शनिवार.🙏

शुभ सकाळ
“संत” आणि “वसंत” मध्ये एक साम्य आहे.
जेव्हा वसंत तेव्हा प्रकृती सुधारते
आणि जेव्हा “संत” येतात,
तेव्हा “संस्कृती”सुधारते.
🌹!! शुभ शनिवार !!🌹

शुभ शनिवार स्टेटस / Shubh shanivar status marathi

shubh shanivar marathi images

मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा
फसवणारा जरी कोणी असला
तरी वाचवणारा भगवंत
कायम तुमच्या पाठिशी असतो.
🌤️शुभ शनिवार
शुभ सकाळ.🌤️

शनिवार हनुमान स्टेटस

शुभ शनिवार
आपला दिवस आनंदात जावो हीच
हनुमंत राया व शनिदेव महाराज
यांच्या चरणी प्रार्थना..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
🌷शुभ सकाळ.🌷

शुभ शनिवार
दगडातून मुर्ती बनण्यासाठी दगडाला
टाकीचे घाव सोसावे लागतात…
तसेच आपल्यातील
मानवी मुर्ती बनवण्यासाठी
आपल्यालाही परिस्थितीचे
घाव सोसावे लागतात…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
🙏Good morning.🙏

Saturday marathi images

जय बजरंगबली
देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो..
मग तो आधाराचा शब्द असो वा
अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात..
पवनपुत्र हनुमानजींच्या अशिर्वादाने
आपला दिवस आनंदात जावो.
🍃Good morning.🍃

शुभ सकाळ
नाती अशी असावी
ज्यावर अभिमान असावा,
नातं ते असतं जे आपलेपणाची
काल जेवढा विश्वास होता
तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख
आणि सुखात सोबत करतं,
जाणीव करून देतं..!!
🌸शुभ शनिवार🌸

Shubh Shanivar Images in marathi

शुभ प्रभात
पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप…
🍁शुभ शनिवार.🍁

शुभ सकाळ
नमस्कार,
न संपणारी एखादी स्वप्नांची
सुंदर माळ असावी,
न बोलता ऐकू येईल अशी
शब्दांची ओळ असावी,
ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी,
आणि तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी.
न मागताही साथ देणारी!
🌤️शुभ शनिवार🌤️

Good morning saturday marathi images

शुभ शनिवार
ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट
आणि शून्या पासून होते.
त्यांना हारण्याची, घाबरण्याची,
ओळख निर्माण करण्याची गरज नसते.
🌼शुभ सकाळ.🌼

Saturday marathi good morning

शुभ शनिवार
आयुष्य तर आपण जगतोच पण
आयुष्य जगण्याची खरी मजा
तर आपल्या आवडत्या
व्यक्तीसोबत जगण्यात असते.
✨शुभ सकाळ✨

सत्य आणि प्रेमाच्या शपथ खाणारे
तर अनेक आहेत परंतु प्रेम आणि
भक्ती मध्ये छाती चिरून दाखवणारे
रामभक्त हनुमान 🔥 एकच आहेत.
🌳Shubh sakal
Shubh shanivar🌳

शनिवार स्टेटस मराठी / shanivar status marathi

जय श्री शनिदेव
ॐ || निलांजन समाभासम,
रविपुत्रम यमाग्रजम || ||
छाया मार्तंड स्म्भूतम,
तम नमामि शनैश्चरम ||
🌿तुमचा आजचा दिवस
आनंदात जावो.🌿

शुभ सकाळ
आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे.
त्यामुळे स्वतः आनंदी राहा 💫 आणि
इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा..
🌻शुभ शनिवार.🌻

शुभ शनिवार सुप्रभात फोटो

शुभ शनिवार
ऑक्सिजन असो की माणसाचे विचार..
एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो…
!! शुभ सकाळ !!
🌻तुमचा आजचा दिवस
आनंदात व उत्साहात जावो…🌻

शुभ शनिवार
हातून केलेलं दान, प्रामाणिकपणे
केलेलं काम आणि मुखातून
घेतलेलं ईश्वराचं
नाम कधीही व्यर्थ जात नाही.
जय हनुमान
जय शनिदेव
!! तुमचा दिवस आनंदात जावो !!
🏵️शुभ सकाळ.🏵️

Saturday quotes in marathi

शुभ शनिवार
शुभ सकाळ…
प्रार्थना म्हणजे
ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
🙏!! जय श्रीराम !!🙏

Saturday marathi status / शनिवार स्पेशल स्टेटस मराठी

शुभ शनिवार
सोन्याचा साठा करून मिळवलेल्या
‘श्रीमंतीपेक्षा,सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे’..
तो खरा श्रीमंत…
नेहमी पैशापेक्षा माणुसकीच श्रेष्ठ ठरते.
🌻शुभ प्रभात.🌻

शुभ सकाळ
देण्याची सवय लावून घेतली की,
येणं आपोआप सुरू होत.
मग तो मान असो, प्रेम
असो वा वेळ असो. ज्यांच्याशी
बोलताना आनंद दुप्पट होतो आणि
दुःख अर्धे होते तीच माणसे आपली असतात.
बाकी फक्त जग आहे.
☘️Shubh shanivar.☘️

शुभ शनिवार सुविचार / Shubh shanivar suvichar in marathi

शुभ शनिवार
आयुष्यात काही नसले तर चालेल
पण तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांची साथ मात्र आयुष्य भर असू द्या..
💐सुप्रभात.💐

शुभ सकाळ
मन वळु नये, अशी श्रध्दा हवी..
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी..
सामर्थ्यं संपू नये, अशी शक्ती हवी..
कधी विसरु नये, अशी नाती हवी..
🙏शुभ शनिवार🙏

Shaniwar marathi message

स्वत:सोबत जेव्हा दुसऱ्यांच्या “मनाचा”
देखील जेथे विचार केला जातो
तिथेच “माणूसकीच”
सुंदर नातं तयार होत…..
🙏Good Morning!
Happy Saturday.🙏

Shanivar status marathi text

योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होण आणि
अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळण
नेहमीच सकंटाना
दुर ठेवण्यास 🤗 मदत करते…!!!
सुदंर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
❣️शुभ शनिवार.❣️

Shubh sakal in marathi sharechat

जगात करोडो लोक आहेत पण
तरीही तुम्ही जन्माला आलात
कारण देव तुमच्या कडून काही
अपेक्षा करत आहे जी करोडो
लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता
नाही स्वतःची किंमत करा
तुम्ही खूप मौल्यवान आहात.
🌾शुभ सकाळ.🌾

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide शुभ शनिवार शुभेच्छा मराठी , Shubh shanivar wishes in marathi , Shaniwar good morning message marathi , शुभ शनिवार स्टेटस , Shubh shanivar status marathi , शनिवार हनुमान स्टेटस , saturday marathi images , Shubh Shanivar Images in marathi , Good morning saturday marathi images , Saturday marathi good morning , शनिवार स्टेटस मराठी , shanivar status marathi , शुभ शनिवार सुप्रभात फोटो , Saturday quotes in marathi , Saturday marathi status , शनिवार स्पेशल स्टेटस मराठी , शुभ शनिवार सुविचार , Shubh shanivar suvichar in marathi etc So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👌

Leave a Comment