श्री दत्त जयंती शुभेच्छा संदेश २०२३ | Shree Datta Jayanti Wishes In Marathi 2022,स्टेटस,फोटो,बॅनर,ग्रीटिंग share करून द्या शुभेच्छा!

Table of Contents

श्री दत्त जयंती शुभेच्छा मराठी २०२३ / Shree Datta Jayanti Wishes In Marathi 2023.

श्री दत्त जयंती शुभेच्छा मराठी

   Download Image

यावर्षी ७ डिसेंबर २०२२ श्री दत्त जयंती साजरी केली जात आहे, ज्याला आपण दत्तात्रेय जयंती असेही म्हणतो. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता, म्हणून त्यांची जयंती या शुभ तिथीला साजरी केली जाते. भगवान दत्त म्हणजेच दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहे. भगवान दत्तात्रेय हे त्रिदेवांचे अवतार आहेत, म्हणून त्यांची पूजा केल्याने केवळ त्रिदेवांचा आशीर्वाद मिळत नाही, तर भक्तांच्या जीवनात सुख, समृद्धी, वैभव आणि ऐश्वर्यही प्राप्त होते. महाराष्ट्राव्यतिरिक्त दक्षिण भारतात दत्तात्रेय जयंती मोठ्या थाटामाटात साजरा केली जाते. असे म्हणतात की भगवान दत्तांना २४ गुरूंनी शिकवले होते आणि त्यांच्या नावाने दत्त संप्रदायाची उत्पत्ती झाली त्यामुळे दत्त संप्रदायातील लोकांसाठी दत्त जयंतीचे विशेष महत्त्व आहे.

श्रीदत्त भगवानांना तीन डोकी आणि सहा हात आहेत. त्यांचे वाहन श्वान आहे आणि गुरुवार हा दत्त गुरूंचा आवडता दिवस आहे. श्री दत्त जयंतीला त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असलेल्या भगवान दत्तात्रेयांची पूजा केली जाते आणि दत्त जयंती शुभेच्छा संदेशांद्वारे या उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या जातात. अशा परिस्थितीत, या विशेष प्रसंगी, आपण आपल्या प्रियजनांना या श्रीदत्त जयंती शुभेच्छा / Shree Datta Jayanti Wishes In Marathi , व्हाट्सअप्प संदेश, फेसबुक शुभेच्छा, GIF प्रतिमा आणि कोट्सद्वारे शुभेच्छा देऊ शकता.

श्रीदत्त जयंती शुभेच्छा, स्टेटस,फोटो,बॅनर,मेसेज मराठी 2022.

Shree Datta Jayanti Wishes In Marathi

   Download Image

आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत
पवित्र आणि
मंगलमय जावो ही सदिच्छा!
🙏🌹दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

दत्त येऊनी उभा ठाकला,
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होऊनी आशीर्वाद 🙏 दिधला,
जन्ममरणाचा फेरा चुकवीला !
💐🙇💥दत्त जयंतीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐🙏

श्री दत्त जयंती स्टेटस मराठी / Shree Datta Jayanti Status In Marathi 2022.

गुरूवीण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम ⛰️ डोंगर घाट –
🙏तुम्हाला दत्त जयंतीच्या
खूप खूप शुभेच्छा!🙏

श्री दत्त जयंती कोट्स इन मराठी / Datta jayanti quotes in marathi 2022.

Datta jayanti quotes in marathi

   Download Image

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
🌺श्री दत्तगुरु जयंतीच्या आपणास आणि
आपल्या परिवारास
मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!🌺🙏

श्री दत्त गुरुंची कृपा आणि आर्शिवाद
तुम्हा सर्वांना प्राप्त होवो !
हीच श्री गुरु चरणी मनोभावे प्रार्थना..
🙏💫श्री दत्त जयंती निमित्त
सर्व गुरू भक्तांना
हार्दिक शुभेच्छा!🙏❣️

श्री दत्त जयंती शुभेच्छा संदेश मराठी / Datta jayanti messages in marathi 2022.

शिकवितो जो जगण्याचा सार तोच
तू आमुचा एकमेव आधार
तू शिकवितो आम्ही कसा
करावा भवसागर पार!
🙏💫दत्त जयंतीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला शुभेच्छा!🙏🙇

श्री दत्त गुरू स्टेटस मराठी / Datta Guru Status in Marathi

ब्रम्हा विष्णू आणि महेश
सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले!
🙏श्री दत्तजयंती निमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवाराला भक्तिमय शुभेच्छा…
श्री गुरुदेव दत्त.🙏🌺

Datta jayanti hardik shubhechha in marathi 2022

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान,
हरपले मन झाले उन्मन
मी तूपणाची झाली बोळवण,
एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान!
🙏🌺दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

दत्तगुरुंचे नाम स्मरा हो,
दत्तगुरुंचे भजन करा
हे नामामृत भवभयहारक,
असंहारक त्रिभुवनतारक!
🙏💐दत्त जयंतीच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.🙏💐

Gurudev Datta Quotes in marathi

अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरः।
स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भवसंकटात् ।।
🙏🌺दत्त जयंतीच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा …!!🌺🙏

श्री दत्त जयंती शुभेच्छा फोटो मराठी / Datta jayanti images in marathi 2022.

Datta jayanti images in marathi

   Download Image

ज्याच्या हृदयात ❣️ गुरू मूर्ती,
त्याची होईल जगभरात किर्ती
जो करेल गुरूची पूजा,
त्याच्या आयुष्यातील दुःख होईल वजा!
श्रीदत्त दिगंबरा
🙏श्रीदत्त जयंतीनिमित्त
हार्दिक शुभेच्छा.🙏

गुरु हा कैवल्याची मूर्ती
आसमंती दरवळे त्याची कीर्ती!
🌹श्री दत्तजयंती निमित्त
खुप खुप शुभेच्छा.🌹

श्री दत्त जयंती शुभेच्छा मराठी २०२२ / Datta jayanti shubhechha in marathi 2022.

चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधूनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले,
मला हे दत्तगुरू दिसले.
🙏🙇दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🙇

श्रीदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा!
🙏दत्त जयंतीच्या
खास शुभेच्छा. 🙏

श्री दत्त जयंती शुभेच्छा बॅनर मराठी २०२२ / Shri Datta jayanti banner in marathi 2022.

Datta jayanti banner in marathi

   Download Image

सर्व कणाकणांतही मिळे तुझे रूप,
तुझे नाम घेता विसरतो तहान भूक
दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
🙏🌺हॅपी श्रीदत्त जयंती.🌺🙇

Gurudev datta quotes in marathi

दत्तराज पाहुनी आज तुष्ठलो मनी !
औदुंबरी नित्य वसे, भक्तकाम पुरवितसे !
🙇श्री दत्त जयंती निमित्त
आपणास मंगलमय शुभेच्छा.🙇

Datta jayanti status in marathi 2022

आई पण तेच आणि वडीलही तेच,
चराचरात 🙇 वसणारे
अदृश्य सांगातीही तेच –
दिगंबरा दिगंबरा!
🙏🌹हॅप्पी दत्त जयंती.🙏🌹

दत्त जयंती व्हाट्सअप्प स्टेटस / Datta jayanti whatsapp status in marathi 2022.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलोपावली 🐾 येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
🙏🌹श्रीदत्त जयंतीनिमित्त तुम्हाला
व तुमच्या परिवारास माझ्याकडून व
माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!🙏🌹

श्री दत्त जयंती शुभेच्छापत्रे मराठी / Datta jayanti greetings in marathi 2022

Datta jayanti greetings in marathi

   Download Image

आता नको दिव्यदृष्टी,
आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर,
आपल्या सद्गुरूंची कृपादृष्टी!
🙏🌹श्रीदत्तात्रेय जयंती उत्सव
निमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा.🙏🌹

Shri Datta Jayanti Status in marathi download

दत्त नामाचा करूया गजर,
श्रीदत्त नाम कायम असू दे ओठावर!
💐दत्त जयंतीच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!💐

श्रीदत्त जयंती शुभेच्छा संदेश मराठी / Shree Datta Jayanti Sms In Marathi 2022.

त्रिमूर्ती हा अवतार, दत्तरूपी साकार,
त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर
होता साक्षात्कार 🔥 घडतो चमत्कार,
गुरूमाऊली चरणी 🙇 माझा नमस्कार.
🙏दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏💥

Datta jayanti in marathi 2022

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर-मुनिजन योगी समाधी न ये ध्याना!
🙏Happy Datta Jayanti 2022.🙏

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा / Datta jayanti hardik shubhechha in marathi 2022.

दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी
आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या
संकटांना सामोरे जाण्याची शक्ती 🔥 मिळो आणि
आपल्या आयुष्यात काय
सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!
🙏🌹दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा.🌹🙏

Shree datta jayanti quotes in marathi 2022

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
वल्लभ दिगंबरा!!
धावत येसी भक्तांसाठी,
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
🙏🌺दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

Datta jayanti text in marathi language 2022.

नाथांच्या नाथा..
सिद्ध समर्थ शुभंकारा..
नमितो तुज देवा..
शरण आलो कृपा करा..!!
🙏🌹दत्त जयंतीच्या
खूप खूप शुभेच्छा.🌹🙇

श्री दत्त जयंती चारोळ्या मराठी / Datta jayanti charolya in marathi 2022.

दत्तगुरू म्हणावे की स्वामी,
समर्थ म्हणावे की नृसिंह सरस्वती
औदुंबर की कल्पतरू,
दीन दुःखितांचा कैवारू!
🙏श्रीदत्त जयंतीनिमित्त
तुम्हाला शुभेच्छा.🙏

Datta jayanti caption in marathi 2022.

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!
🙏🌺Happy Datta
Jayanti 2022.🙏

!! दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे!!
🙏💥दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏💫

श्री दत्त जयंती कविता मराठी / Datta jayanti kavita in marathi 2022.

निराकर गुरु गुरु रे निर्गुण
गुरु सृष्टीकर गुरु विश्वंभर,
गुरु विन नोहे साधू मुनीजन.
🙏🌺श्रीदत्त जयंती निमित्त
हार्दिक शुभेच्छा!🙏🌺

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Shree datta jayanti wishes in marathi , Datta jayanti quotes in marathi , Datta jayanti status in marathi , Datta jayanti images in marathi , datta jayanti chya hardik shubhechha in marathi , datta jayanti sms in marathi, datta jayanti shubhechha in marathi , datta jayanti greetings in marathi,datta jayanti shubhechha images ,datta jayanti shubhechha photo, Datta Jayanti chya Shubhechha etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment