दहीहंडी व श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत | Shree krishna janmashtami Wishes In Marathi 2023 | Dahi Handi Quotes In Marathi.

दहीहंडी शुभेच्छा,संदेश,स्टेटस,फोटो,बॅनर मराठी 2023.

Dahi Handi wishes in marathi 2023 : यावर्षी 6 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे व 7 सप्टेंबरला दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी हा श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये भगवान कृष्णाची पूजा केली जाते. कंसाच्या वाढत्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान विष्णूने कृष्णाच्या रुपात अवतार घेतला असे मानले जाते. म्हणूनच हा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी भक्त सकाळी लवकर उठतात, स्नान करतात आणि कान्हाची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात.

संध्याकाळी, लोक भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत हरवून जातात आणि भजन आणि कीर्तन करतात. जेव्हा रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो, तेव्हाच लोक अन्न ग्रहण करतात. या दिवशी भक्त त्यांचे मित्र, कुटुंब, नातेवाईक इत्यादींना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा पाठवतात. या पवित्र प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रियजनांना काही खास मेसेजद्वारे शुभेच्छा पाठवू शकता. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांना दहीहंडी शुभेच्छा मराठीत / Dahi Handi Quotes In Marathi 2023 देऊ शकता!

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Dahi Handi Wishes In Marathi 2023.

Dahi handi wishes in marathi 2023 , दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
💐🧨कृष्ण जन्माष्टमीच्या व
दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा !💐🧨

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश मराठी / shree krishna janmashtami sms in marathi.

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
🙏💐 जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..!💐🙏

दहीहंडी कोट्स मराठी / Dahi Handi Quotes In Marathi 2023.

 Dahi Handi Quotes In Marathi 2023 , दहीहंडी कोट्स मराठी

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा…
💐 दहीहंडीच्या खूप
खूप शुभेच्छा…! 💐

श्रीकृष्ण जन्माष्टमी कोट्स इन मराठी / shree krishna janmashtami quotes in marathi 2023.

ढगांच्या ☁️ आडून चंद्र 🌛 हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग
बाई कृष्ण जन्मला..!
💫श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.❤️

दहीहंडी स्टेटस मराठी / Dahi Handi Status In Marathi 2023.

दह्यात साखर साखरेत भात उंच
दहीहंडी उभारु देऊन एकमेकांना
साथ फोडु हंडी लाऊन थरावर थर
जोशात साजरा करू दहीहंडीचा उत्सव!
🎊सर्व बालगोपाळांना, गोविंदाना
दहीभात साखरेच्या गोड गोड शुभेच्छा!💐

shree krishna janmashtami whatsapp status in marathi.

राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा होता
गोपालकाल्याचा
सण खास!
💐💫 गोकुळाष्टमी च्या
खूप खूप शुभेच्छा..!💐

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी  / shree krishna janmashtami wishes in marathi 2023.

shree krishna janmashtami wishes in marathi 2023 , श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी 

श्रीकृष्ण जयंती आणि
गोपाळकाला या
💐 शुभ दिवसाच्या
आपणास अनेक शुभेच्छा..!💐

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश मराठी / shree krishna janmashtami messages in marathi 2023.

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
🙏💫 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा 2023.🙏🙇

श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी / shree krishna janmashtami status in marathi 2023.

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका
श्री कृष्ण कन्हैय्या
🙏💫।। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा।।🙏💫

shree krishna janmashtami chya hardik shubhechha in marathi 2023.

श्रीकृष्णापासून सुरू होते जीवन
भगवान कृष्ण करतात सर्वांचा
उद्धार, ध्यान करा भगवंताचे
प्रभु करतील तुमची सर्व स्वप्ने साकार!
💐🙏 गोकुळाष्टमीच्या हार्दिक
शुभेच्छा….! 💐🙏

गोकुळाष्टमी शुभेच्छा मराठी / shree krishna janmashtami status in marathi 2023.

लोणी चोरून ज्यांनी खाल्ले,
बासरी वाजून ज्यांनी नाचवले..
आनंद साजरा 💫 करूया त्यांच्या वाढदिवशी,
ज्यांनी जगाला सत्य
आणि प्रेम ❤️ शिकवले..
🙏 गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..!🙏

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा फोटो मराठी / shree krishna janmashtami images in marathi 2023.

जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर,
कान्हा तुमच्या जीवनात
चिरंतन सुख आणि
समृद्धी देवो हीच सदिच्छा.
💐✨ Happy Janmashtami
2023…! 💐

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 2023.

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
🌹✨ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..! 🌹💫

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा बॅनर मराठी / shree krishna janmashtami banner in marathi.

हाथी, घोडा, पालखी
जय कन्हैयालाल की
💐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..!💐

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी / shree krishna janmashtami shubhechha in marathi.

पहा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने
पुन्हा एक गोडवा घेऊन आली..
कान्हाची आहे किमया न्यारी,
दे सर्वांना आशीर्वाद भारी..👌
🙏💐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.. .!!🙏

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छापत्रे मराठी / shree krishna janmashtami greetings in marathi 2023.

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा 🌨️ सुगंध,
राधा आणि
कृष्ण यांच्या
प्रेमाची आली बहार..
💐💫 जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा 2023..!💐

कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आपले
अंतःकरणात आशा, शांती आणि
आनंदाने भरून जावो.
🙇 सर्वांना गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙇

shree krishna janmashtami caption in marathi.

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
🙏 तुम्हाला गोकुळाष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏

कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्हाला
आणि तुमच्या प्रियजनांना खूप
खूप हार्दिक शुभेच्छा आणि
तुम्ही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद घ्या
आणि सदैव आनंदी राहा.
🙇 Happy Janmashtami
2023…! 🙇

shree krishna janmashtami hardik shubhechha in marathi.

गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला
💐🙇 श्री कृष्णजन्माष्टमी
निमित सर्व कृष्ण
भक्तांना मंगलमय शुभेच्छा…!💐

आपल्या जीवनात आनंद आणण्यासाठी
नेहमीच उपस्थित असलेल्या
भगवान कृष्णाचा वाढदिवस
साजरा करण्यात स्वतःला झोकून द्या….
🙏🌹 तुम्हाला जन्माष्टमीच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏

shree krishna janmashtami quotes marathi.

आयुष्यात सर्व यश तुमच्या वाट्याला येवो,
आव्हानांमध्ये अधिक संधी मिळोत,
दु:खापेक्षा जास्त आनंद मिळो.
🌹✨ तुम्हाला जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा..!🌹

कान्हाच्या सुखदायक भजनांचा आणि
दर्शनाचा आनंद घेऊन कृष्ण
जन्माष्टमीचा शुभ
सोहळा साजरा करूया.
💐 तुम्हाला श्री कृष्ण जन्माष्टमीच्या
खूप खूप शुभेच्छा.💐

shree krishna janmashtami text in marathi language.

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
🙏🌹 गोकुळाष्टमीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला
खूप खूप शुभेच्छा..!🙏🌹

आजच्या दिवशी भगवान
श्रीकृष्णाचा जन्म वाईटाचा नाश
करण्यासाठी आणि
आपल्या जीवनात आनंद
आणण्यासाठी झाला होता….
चला हा मंगल प्रसंग मोठ्या
उत्साहाने साजरा करूया….
🌹💫 कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.🌹✨

shree krishna janmashtami instagram caption in marathi.

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णाची कृपा 💫 तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
💐 गोकुळाष्टमीच्या मंगलमय
शुभेच्छा..! 💐

श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि
भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो….
तुम्हाला चांगल्या जीवनासाठी
मार्गदर्शन करण्यासाठी
भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो..
❤️ 💫जन्माष्टमीच्या खूप
खूप शुभेच्छा.❤️✨

श्रीकृष्ण जन्माष्टमी कविता मराठी / shree krishna janmashtami kavita in marathi.

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
🙏हॅपी श्रीकृष्ण जन्माष्टमी.🙏

श्रीकृष्ण जन्माष्टमी चारोळ्या मराठी / shree krishna janmashtami charolya in marathi.

आला श्रावण उधळत रंग
गोविंदा न्हाहले रंगात
दहीहंडीचा घेता वेध
आनंद भरलाय गगनात.
💐✨ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा !💐

🙏 Final word.🙏

We have tried our level best to provide
shree krishna janmashtami quotes in marathi , shree krishna janmashtami status in marathi , shree krishna janmashtami message in marathi, shree krishna janmashtami sms in marathi, shree krishna janmashtami wishes in marathi, shree krishna janmashtami images in marathi, shree krishna janmashtami chya hardik shubhechha in marathi, shree krishna janmashtami banner in marathi, shree krishna janmashtami peom in marathi, shree krishna janmashtami whatsapp status in marathi, etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment