100+ बैल पोळा शुभेच्छा संदेश मराठीत | Bail Pola Wishes In Marathi 2023 | Bail Pola Quotes In Marathi.

बैल पोळा हार्दिक शुभेच्छा / Happy Bail Pola Wishes In Marathi Images 2023.

बैल पोळा स्टेटस, bail pola status images download
               Bail Pola Status In Marathi

Bail pola chya hardik shubhechha 2023 :- महाराष्ट्रात बैल पोळा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात बैलाची पूजा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात हा सण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला येतो. या दिवशी शेतकरी त्यांच्या गुरांची पूजा करतात आणि त्यांना शेतात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानतात. बैल पोळ्याला महाराष्ट्रात मोठ्या जोशात आनंदाने साजरा केला जातो.

बैल पोळा या दिवशी शेतकरी बांधवांना शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या जातात. आजच्या पोस्टमधील विशेष संदेशांद्वारे तुम्ही शेतकऱ्यांना बैल पोळा शुभेच्छा मराठीत / Bail pola chya hardik shubhechha marathi देऊ शकता व आपल्या व्हाट्सअप्प स्टेटस वर Bail pola status 2023 लावू शकता.

बैल पोळा कोट्स मराठी २०२३ / Happy Bail pola quotes in marathi 2023.

Bail pola wishes in marathi 2023, बैल पोळा शुभेच्छा मराठी
Bail pola shubhechha 2023

आज बैलपोळा..
वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना ❤️ व्यक्त करण्याचा दिवस..
💐💫बैल पोळ्याच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!💐✨

Bail pola 2023 wishes in marathi.

शुभ सकाळ,
बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी
बांधवाना हार्दिक शुभेच्छा.
आपला दिवस आनंदात जावो
हीच महादेवा चरणी प्रार्थना!
💐बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा!💐

बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा / Happy bail pola message in marathi 2023.

भारतीय कृषी संस्कृतीचा
महान सण बैल पोळा या सणाच्या
🙏👑 सर्व शेतकरी
बांधवांना हार्दिक शुभेच्छा.🙏❤️

बैल पोळा स्टेटस मराठी / Bail pola status in marathi 2023.

Bail pola wishes in marathi , बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा

कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
हजारो वर्षापासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा
सर्व शेतकरी बांधवांना
🙏💐बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा!!💐👑

बेंदूर शुभेच्छा मराठी / Bendur wishes in marathi 2023.

दे वचन आम्हास आज दिनी
बैल पोळा,नको लावू फास
बळीराजा आपुल्या गळा,
🙏❤️ बेंदूर / बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा.!!🙏👑

Bail pola hardik shubhechha 2023 / bail pola status photo / bail pola photos in marathi.

Bail pola status in marathi 2023, बैल पोळा स्टेटस मराठी

अस्मानी संकटे झेलीत मातीतून
सोनं 🌾 उगवून विश्वाचे पोट
भरणाऱ्या माझ्या
💐✨ सर्व शेतकरी
बांधवांना बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा.💐💫

बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३/ Bail pola festival wishes in marathi 2023.

आज सर्वजण पोळा
सण साजरा करतील
तो शेताचा राजा 👑 आहे.
🙏❤️बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏✨

बैल पोळा च्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी / Bail pola status caption in marathi.

आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी
शेतीवर अवलंबून असणाथी बळीराजाच्या
पाठीचा कणा म्हणजे बैल,
या खास दिवशी बैलाच्या प्रति
कृतज्ञता ❤️ व्यक्त करण्यासाठी
हा सण साजरा केला जातो.
अशा या पवित्र सणाच्या
💐👑महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना
बैल पोळा / बेंदूर सणाच्या
खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!💐👑

बैल पोळा फोटो मराठी / Bail pola images in marathi 2023.

Bail pola images in marathi 2023, बैल पोळा फोटो मराठी

बैलांचा हा सण, रात्रंदिवस
बळीराजाच्या पाठीशी राहणाऱ्या
सर्जा राजाचा हा दिवस.
💐🎊 बैल पोळा सणानिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐✨

बैल पोळा मराठी स्टेटस / Bail Pola Status In Marathi 2023 Text.

काळ्या आईच सोनं
करणारा आमचा
सोन्या- मोन्याला
👑❤️बैल पोळ्याचा
खूप खूप शुभेच्छा!👑💐

Bail pola in marathi images 2023.

श्रावण महिन्यातील
शेवटचा दिवस व
शेवटचा सण
💐✨बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!!!💐🌾

बैल पोळा हार्दिक शुभेच्छा 2023 / Bail pola wishes in marathi text.

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला
आज शांती निजू दे…
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला
तुझ्या डोळ्यात सजू दे….
💐❤️ बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!💐💫

बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी 2023.

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही
पर्याय, तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही
शेतीला पर्याय !
🙏🎊 बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🎉

बैल पोळा शुभेच्छा संदेश मराठी / Bail pola nimit hardik shubhechha marathi.

गळ्यात कंडा पाठीवरती झुल
आज तुजाच सण आज तुजाच रे मान
तुझ्या अपार कष्टाने बहरले सारे
शिवार एका दिवसाच्या पुजेने
कसे उतरतील उपकार!
सर्व शेतकरी बांधवांना
🙏 बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा ..! 🙏💐

bail pola shubhechha / Happy bail pola in marathi 2023.

तू शेताचा राजा आहेस,
किती त्रास सहन करतोस?
तुला बोलता येत नाही,
पण आम्हा सर्वांचा भार तू उचलतोस!
💐✨ बैल पोळाला खूप
खूप शुभेच्छा.💐💫

Bail pola festival in marathi status.

आज आहे सण,
बैल पोळ्याचा…
बैल राजाच्या,
कौतुक सोहळ्याचा…
🙏 बैल पोळा निमित्त सर्व
शेतकरी बांधवांना व
नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..🙏

हॅपी बैल पोळा मराठी /Happy bail pola in marathi images.

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा
वाजे खळाखळा 🎶
आज सण आहे बैलपोळा..
🙏💐❤️ बैलपोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा…!!!🙏💫

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर / Bail pola chya hardik shubhechha banner / बैल पोळा बॅनर 2023 डाउनलोड.

bail pola banner in marathi , बैल पोळा बॅनर मराठी

मित्रांनो, गाय असेल तर दूध असते
आपल्याला फक्त
दुधापासून प्रथिने मिळतात,
हाडे कमकुवत झाल्यास,
गाईचे दूध सर्वांना आठवते.
💐 बैल पोळ्याच्या
सर्वांना शुभेच्छा.💐

Bail pola sms in marathi 2023.

नको मला घुंगरमाळी,
नको मला पुरणपोळी
पडू दे दुष्काळ
‘मालक, रडायचं नाय, लढायच!”
👑❤️ बैलपोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा..!💐

Bail pola status marathi text.

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन..
🙏👑शेतकरी बांधवांना
सर्व बैल पोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏👑

बेंदूर कोट्स मराठी / Bendur Quotes in marathi 2023.

कष्ट हवे मातीला….🌾
चला जपुया पशुधनाला..
💐❤️ बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा..!!💐👑

बैल पोळा कॅपशन मराठी / Happy bail pola caption in marathi.

जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी 👑 बांधवांना
🙏💫 बैल पोळ्याच्या
हार्दिक शुभेच्छा.!!🙏✨

बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर / Bendur shubhechha in marathi text.

नाही दिली पुरणाची पोळी तरी
राग मनात धरणार नाही
फक्त वचन द्या मालक मला
मी कत्तल खाण्यात मरणार नाही.
💐 सर्व शेतकरी बांधवाना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्या!💐

बैल पोळा स्टेटस व्हिडिओ डाउनलोड / Bail pola video status marathi download 2023 / Bendur Video Status.

Short bail pola quotes in marathi.

दर्श अमावस्या
सर्व शेतकरी बांधवांचा
जिव्हाळ्याचा सण
🙏” बैलपोळा “
निमित्त आपणांस व शेतकरी
बांधवांना हार्दिक शुभेच्छा.👍

Bail pola messages in marathi download.

मराठी सण
बैलपोळा निमित्त सर्व
शेतकरी बांधवांना व
नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा !🙏💐

Bail Pola Status Marathi 2023.

सोहळा कृषिप्रधान संस्कृतीचा,
सर्जा-राजा प्रति कृतज्ञतेचा !
🙏🌾 बैल पोळा
सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा !🙏🌾

बैल पोळा कविता मराठी / Bail Pola Kavita Marathi 2023 / bail pola marathi kavita.

कृषीप्रधान देशात
शेती मुख्य व्यवसाय घास जगाच्या
मुखात भरविते काळी माय
उभ्या शेतात राबतो रात्रंदिन
बळीराजा साथ मालकाची देती,
बैलजोडी सर्जा-राजा
मुक्या जीवाच्या साथीने पिके
घामातून मोती आज पोळा
आनंदाचा त्यांची ओवाळू आरती,
प्रेमे न्हाऊ माखू घालू देऊ विसावा
क्षणाचा वस्त्रालंकार
घालून हात फिरवू प्रेमाचा,
शिंगे रंगवून त्याला
बांधु बाशिंगाचा साज पायी
रुणझुण वाजे घुंगरांचा हा आवाज,
पाठीवरी शोभे झूल गळा
कवड्यांच्या माळा थोडं होऊ
उतराई करु साजरा हा पोळा,
दिव्य स्वरूप खुलले सजे
नंदी शंकराचा करू नैवेद्य
अर्पण घास घालू पक्वान्नाचा,
आज पुरणाची पोळी नको
उरले-सुरले धन्यासाठी
बारोमास राब-राब राबलेले,
शृंगारला सदाशिव
गावभर मिरविती भाऊ मानूनीया
त्याला सुवासिनी ओवाळती,
कष्टकरी जीव भोळा शोभे
अंगणाची शान नित्य सेवेसाठी
उभा शेतकऱ्यांचा सन्मान,
नका विसरू ने ऋण नव्या
तांत्रिक युगात दिली होती साथ
ज्यांनी पूर्वी संकट काळात !!!

Bail pola messages in marathi text.

वाडा शिवार सारं ।
वडिलांची पुण्याई ॥
किती वर्णु तुझे गुण ।
मन मोहरून जाई ॥
तुझ्या अपार कष्टानं ।
बहरते सारी भुई ॥
एका दिवसाच्या पुजेनं ।
होऊ कसा उतराई ॥
💐👑 बैल पोळया च्या सर्व
शेतकरी बांधवांना शुभेच्छा..!💐❤️

बैल पोळा शायरी मराठी / Bail pola poem in marathi 2023.

आला आला पोळा.. सण हा मराठ मोळा,
पुरण पोळीचा नैवेद्य.. सर्जा राजाला दावा
एकदिवस मायेचा.. वर्ष कष्टात जायचा,
आज आहे खायचा.. गोड नैवेद्य द्यायचा,
त्यांना नटवा, मिरवा.. शिंगे नाजूक सजवा,
बाकदार पाठीवरती.. झूल मखमली सजवा,
गळ्यात घंटनी माळा, पायात घुंगरुंचा वाळा,
आज आहे सण पोळा.. सर्जा राजाला ओवाळा.
💐 बैल पोळा सणाच्या तुम्हाला व तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा ! 💐

bail pola marathi status /Bail premi quotes in marathi.

सण आला आनंदाचा माझ्या
सर्जा राज्याचा ऋण त्याचं
भाळी सण गावच्या मातीचा..
💐 Happy Bail Pola
2023…!💐

बेंदूर स्टेटस मराठी / Bendur status in marathi download.

बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,
🙏बैल पोळा सणाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!🙏💐

Bail jodi quotes in marathi.

आपल्या तोंडचा घास ज्या सर्जराजाच्या
कष्टाने आपल्याला मिळतो,
पिढ्यानपिढ्या मिळत आला आहे,
त्या सर्जाराजाला किमान
एक दिवस कृतज्ञता व्यक्त करायचा
दिवस म्हणजेच बैलपोळा.
🙏✨सर्व शेतकरी बांधवांना
पोळ्याच्या शुभेच्छा..!💫🙏

Bail pola funny quotes in marathi.

बायकोच्या शाब्दिक चाबकाचे
फटके खात खात…
संसाराची गाडी पळवणा-या
🙏🤣 सर्व खिल्लारी बैलांना
पोळ्याच्या हार्दिक
हार्दिक शुभेच्छा…..🙏😂

🙏 Final word.🙏

We have tried our level best to provide
Bail pola quotes in marathi , Bail pola status in marathi , Bail pola message in marathi, Bail pola sms in marathi, Bail pola images in marathi, Bail pola chya hardik shubhechha in marathi, Bail pola banner in marathi, Bail pola peom in marathi, Bail pola whatsapp status in marathi, etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment