मैत्री दिन शुभेच्छा संदेश २०२३ | Friendship Day Quotes In Marathi 2023,स्टेटस,फोटो,बॅनर,ग्रीटिंग share करून द्या शुभेच्छा!

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ / Happy Friendship Day Wishes In Marathi 2023.

नमस्कार मित्रांनो आजच्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा मराठी / Friendship day Quotes in marathi पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे. यावर्षी 6 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. मैत्रीचा हा दिवस खूप खास आहे कारण मैत्री हा शब्द देखील खूप खास आहे. मैत्री हा फक्त शब्द नसून एक विश्वास, प्रेम, एक ताकद आणि नातं आहे जे ना जात बघते ना धर्म ! या नात्यात बिनशर्त आणि मनापासून एकमेकांवर प्रेम आणि विश्वास ठेवला जातो. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 30 जुलैपासून अधिकृतपणे साजरा केला जातो. भारत आणि बांगलादेशसह इतर अनेक देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

मैत्रीचा सण खास बनवण्यासाठी या दिवशी सर्व मित्र एकत्र पार्टी आयोजित करतात. याशिवाय मित्र एकमेकांना कार्ड ग्रीटिंग, गिफ्ट देऊन प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात. काही लोकांना हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी हिल स्टेशन किंवा त्यांच्या आवडत्या ठिकाणी जायलाही आवडते. आजच्या पोस्टमध्ये दिलेल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी प्रति तुमच्या भावना, प्रेम व्यक्त करू शकतात.

आम्हाला Instagram वर फॉलो नक्की करा.👇👇👇

tushar_v_gaikwad

मैत्री दिनाच्या शुभेच्छा मराठी / Friendship day Quotes in marathi 2023.

Friendship Day Quotes In Marathi, मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Download Image

मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते ….!
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना जीव घ्यायचा असतो इथे
फक्त जीव लावायचा असतो …!!
✨Happy Friendship Day.✨

Friendship day in marathi quotes

मैत्री दिनाच्या या विशेष दिवशी,
मी तुला हे सांगू इच्छितो की
आयुष्यात काहीही झाले तरी
मी नेहमीच तुझ्या पाठीशी
उभा असणार आहे.
❣️ मैत्री दिनाच्या खूप
खूप शुभेच्छा, मित्रा!❣️

Friendship day chya hardik shubhechha in marathi 2023.

Friendship day shubhechha in Marathi, फ्रेंडशिप डे शुभेच्छा

Download Image

मैत्री ही एका फुलाप्रमाणे असते
ती फुलवावी तशी फुलते पण
त्या फुलाच्या पाकळ्या गळू न देणे हे
आपल्या हातात असते
❣️ मैत्री दिनाच्या
आभाळभर शुभेच्छा!❣️

Friendship day wishes in marathi text

माझ्या प्रिय दोस्ता,
तुझी मैत्री माझ्या
आयुष्यातील वरदान आहे.
मी देवाचा आभारी आहे की
मला तुझ्यासारखा चांगला मित्र मिळाला.
❤️ फ्रेंडशिप डेच्या
शुभेच्छा दोस्ता!❤️

फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश मराठी / Friendship day sms in marathi.

हजारो तारकांच्या मधे एखादा तरी
ध्रुव सारखा असावा ..
प्रत्येक फुलाचा गंध
निशीगंधा प्रमाने मंद असावा..
जिवनाचा प्रवास कीतीही
संकटांनी भरलेला असो ..
सोबत फक्त तुझ्या * मैञीचा *
आधार असावा..!!
🌹 Best Friend Forever
हॅपी फ्रेंडशिप डे मित्रा..!🌹

Friendship day in marathi sms

माझे कितीही मित्र असले
आणि मी त्यांच्याशी कितीही बोललो
आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला तरी,
नेहमी लक्षात ठेव की तुझी जागा
कोणीही घेऊ शकत 🤙 नाही.
🥰 Happy Friendship
Day dear bestii…!🥰

Maitri din quotes in marathi

मैत्री म्हणजे…….खांद्यावरचा हात
मैत्री म्हणजे……. सदैव साथ
मैत्री म्हणजे…….वाट पाहणे
मैत्री म्हणजे…….. सोबत राहणे
मैत्री म्हणजे…….. एकत्र फिरायला जाणे
मैत्री म्हणजे…….. एकत्र आईस्क्रीम खाणे
मैत्री म्हणजे……… सल्ले घेणे
मैत्री म्हणजे………मार्ग देणे
मैत्री म्हणजे…….. कधी राग
मैत्री म्हणजे…….कधी भडकते आग
मैत्री म्हणजे……..कधी खरी कधी खोटी मैत्री म्हणजे………कधी पड़ते छोटी
मैत्री म्हणजे….आजचं सत्य
मैत्री म्हणजे……… नसेलच नित्य
मैत्री म्हणजे………. लिहावं तेवढं कमी
मैत्री म्हणजे……. सुखातच साथीची हमी….
❤️💫 माझ्या लाडक्या मित्राला
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️✨

Friendship day wishes in marathi images

मी प्रार्थना करतो की आपली
सुंदर मैत्री कधीही बदलू नये.
माझ्या आयुष्याचा भाग
झाल्याबद्दल धन्यवाद.
💖 मैत्री दिनाच्या
शुभेच्छा दोस्ता! 💖

Maitri din text in marathi language.

मैत्रीवर सुंदर वाक्य
ज्या चहात साखर नाही,
ती चहा पिण्यात मजा नाही.
आणि ज्या जीवनात मैत्री नाही असे
जीवन जगण्यात मजा नाही..
💕 Happy Friendship
Day 2023.💕

Friendship day quotes in marathi shayari

आयुष्यात
अनेक मित्र बनवणे
सामान्य गोष्ट आहे
पण एकाच मित्रांसोबत
मैत्री टिकवणे ही एक खास गोष्ट आहे.
💐🤘 मैत्री दिनाच्या शुभेच्छा.💐

मैत्री दिन स्टेटस मराठी / Happy Friendship day status in marathi 2023.

Friendship day status in marathi, फ्रेंडशिप डे स्टेटस मराठी

Download Image

मन मोकळेपणाने आपण
ज्यांच्याकडे बोलू शकतो,
रागवू शकतो आणि
आपलं मन हलकं करू शकतो
ती म्हणजे जीवलग मैत्री…..!!
🍫💫 LOVE FRIEND
Happy Friendship Day..!🍫🤘

Friendship day in marathi status

मित्र जोडावेत छत्रपती शिवाजी
महाराजांसारखे, ज्यांच्या साथीने
जग जिंकता येईल…..
मैत्री टिकवावी छत्रपती संभाजी
महाराजांसारखी कि ज्याच्या
सोबत मृत्यूतही भागीदारी करता येईल………
✨⛳मैत्री दिनाच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!!💫⛳

Friendship day in marathi text

आज या मैत्रीदिनी मी तुला
सांगू इच्छितो की संपूर्ण
जगात तू माझी सर्वात
चांगली मैत्रीण आहेस.
🌹🧨 मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🧨❤️

मैत्री दिन शुभेच्छा संदेश मराठी / Happy Friendship day messages in marathi 2023.

जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे
तिथे भावना आहे भावना आहेत
तिथे प्रेम आहे प्रेम आहे तिथे मैत्री आहे
जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहे.
🥳 🍫हॅप्पी फ्रेंडशिप डे 2023 !🥳💖

Happy friendship day in marathi text

आयुष्यातील सर्वात चांगली गोष्ट
म्हणजे असा मित्र असणे जो
तुमची काळजी करतो,
प्रेम ❣️ करतो आणि
तुम्हाला प्रेरित करतो.
💐 Happy Friendship
Day Friend..! 💐

फ्रेंडशिप डे शुभेच्छा मराठी / Maitri dinachya shubhechha in marathi.

मैत्री कृष्ण सुदामा सारखी असावी
एकाने गरिबीतही स्वाभिमान सोडला नाही
दुसऱ्याने धनवान असुनही
त्याचा कधी अभिमान केला नाही!
🙏✨ मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..🙏💫

Happy friendship day in marathi wishes

मनातलं ओझं कमी करण्याचं
हक्काचं एकचं ठिकाण
मैत्री..!
✨🌹मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💫💕

मैत्री दिन कोट्स इन मराठी / Friendship day quotes in marathi 2023.

Friendship day wishes in marathi, ,मैत्री दिवस शुभेच्छा मराठी

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
💖 मैत्री दिनाच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.💖

Friendship day 2023 in marathi images

चांगले मित्र हे आकाशातील
ताऱ्यांसारखे असतात.
आपल्याला ते लक्षात येत नाही,
पण ते आपल्यावर
नेहमी लक्ष ठेवत असतात.
✨ 💖मैत्री दिनाच्या शुभेच्छा!💫🍫

Maitri dinachya hardik shubhechha in marathi 2023

मैत्री खास लोकांसोबत होत नाही पण
ज्यांच्यासोबत होते ते खास होतात.
🤩 मैत्री दिनाच्या खूप
खूप शुभेच्छा..!🤩

कुठलंही नातं नसताना
शेवटपर्यंत 🤘 साथ देणारी
हस्ती म्हणजेच दोस्ती…!💕
🍫✨मैत्री दिनाच्या
शुभेच्छा.💫🍫

Maitri din status in marathi 2023

मित्रा तु कितीही दूर असला
तरी माझा माझ्यापेक्षा
तुझ्यावर जास्त विश्वास आहे..!
💐🍫 Happy Friendship
DAY 2023.💐💫

मैत्री दिन शुभेच्छा फोटो मराठी / Happy Friendship day images in marathi 2023.

Friendship day images in marathi, मैत्री दिन शुभेच्छा फोटो मराठी

चॉकलेट पेक्षाही गोड असणाऱ्या
माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना
जागतिक मैत्री
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🥰 🌹Happy Friendship Day
Best Friend..!🥰🌹

लोक संपत्ती 💫 पाहतात
आम्ही इज्जत पाहतात,
लोक ध्येय पाहतात
आम्ही प्रवास पाहतो
लोक मैत्री 🤘 करतात,
आम्ही मैत्री जपतो.
❣️✨ Happy Friendship
Day 2023.❣️💫

मैत्री दिन शायरी मराठी / Friendship day shayari in marathi 2023.

मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज
भेट व्हावी असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि तुला याची
जाणिव असणं ही झाली मैत्री!💕
🤘🎈 हॅपी फ्रेंडशिप डे दोस्ता..!🎈🌹

सर्व नात्यांमध्ये मैत्री सर्वात शुद्ध असते.
जर तुम्हाला एखादा खरा आणि
प्रामाणिक मित्र भेटला आहे तर
त्याचे आभार माना आणि
त्याला कधीही तुमच्या
आयुष्यातुन जाऊ देऊ नका.
💫❤️ मैत्री दिनाच्या खूप
खूप शुभेच्छा!💫🌹

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

जीवनात कितीही मित्र भेटू द्या पण
आपल्या शाळेतल्या मित्रांना
कधीच विसरता येत नाही.
🏵️🤘 मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Miss You Friends.🤘🏵️

एक आधार, एक विश्वास
एक आपुलकी….
आणि एक अनमोल साथ…
जी देवाकडे न मागता मिळते..
तीच खास मैत्री असते…
🌹🧨 मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💖💫

मैत्री दिन शुभेच्छा बॅनर मराठी / Happy Friendship day banner in marathi 2023.

Happy friendship day wishes in marathi, फ्रेंडशिप डे शुभेच्छा फोटो मराठी

मैत्री म्हणजे अतूट बंधन
आणि विश्वास,
मैत्री म्हणजे मनापासून
जपलेले नाते खास…!
❣️✨ मैत्रीदिनाच्या
मनापासून शुभेच्छा !❣️✨

Friendship day in marathi images

तुम्ही मला भेटलेल्या सर्वात प्रेमळ,
मजेदार आणि सर्वात स्पोर्टिव्ह
व्यक्तींपैकी एक आहात.
🍫💫 फ्रेंडशिप डेच्या
शुभेच्छा बेस्टी!🍫✨

मैत्री दिन शुभेच्छापत्रे मराठी / Happy Friendship day greetings in marathi 2023.

एक दिवस मन मनाशी
बोलेल,
फक्त शब्दांचा भास राहिल..!
डोळे माझे पाणावलेले,
तो क्षण अबोल 😚 राहिल..!
पुन्हा सांगड घालायची नाही
असा नियतीचा खेळ राहिल..!
पण जिवनभर आठवेल 💕 अशी
या मैत्रीची औढ राहिल…!!!
🍫💫🤘 Miss you Friend
हॅपी फ्रेंडशिप डे मित्रा..!✨🍫

तुमच्या प्रेमाची, दयाळूपणाची आणि
समर्थनाची मी प्रशंसा करतो!
माझ्या आयुष्याचा एक भाग
बनल्याबद्दल धन्यवाद माझ्या मित्रा.
🙏 मैत्री दिनाच्या शुभेच्छा.🙏

Friendship day wishes for bestie in marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
🌹🍫लाडक्या मैत्रीणीला
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹🍫

आयुष्य नावाची Screen जेव्हा
Low बॅटरी दाखवते आणि,
नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनूंन
जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे मित्र !!
💖💫 Happy Friendship.
Day Friend…!💖✨

Friendship day quotes for brother and sister in marathi.

आयुष्यातला पहिला मित्र हा
भाऊ असतो आणि पहीली मैत्रीण
ही बहीण असते.
💖🎁 मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा दादा / ताई.🥳🧨

रक्ता पलिकडील नात आपल
सहजासहजी नाही तुटणार……..
मॅसेज कॉल नाही केला तर,
माया आणि प्रेम ❤️ नाही संपणार…….
कामात व्यस्त झालो तर,
समजु नका विसरलो.
या काळजात तुमची जागा
नेहमी तशीच राहणार…….
काळ वेळ बदलली तरी
हे नात असच राहणार…..
Miss you friends
🌹🍫मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा…!🌹✨

Friendship day whatsapp status in marathi.

ग्रुपमधील सर्वांना
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
💐 Happy
Friendship
Day..!💐

मैत्री माझी कधी तोडू नकोस कधीच
माझ्याशी रुसू नकोस
मला कधी विसरू नकोस
मी दूर असून जवळ आहे
तुझ्या फक्त माझ्या मैत्रीची
जागा कोणाला देऊ नकोस.
🤘💕 Happy
Friendship Day🌹

Friendship day quotes in marathi for instagram

माझ्या सर्व “Best Friends”ला
आजच्या दिवशी
एवढचं बोलाव वाटत की..
माझ्यामुळे कधी कुणाचं
मन दुखावलं असेल तर,
*Sorry* आणि आपलं
मैत्रीचं नातं जपून ठेवल्याबद्दलं,
🙏 Thank You
Happy Friendship Day.🙏

आमची मैत्री
NIRMA_POWDER सारखी नाही,
पहिले वापरा नंतर विश्वास ठेवा,
आमची मैत्री L_I_C सारखी आहे,
“जीवनासोबत” देखील “जीवनानंतर
देखील”
✨🙏मैत्री दिनाच्या शुभेच्छा.💫💕

Read More 👇👇👇

Friendship Day wishes in hindi

Friendship day caption in marathi 2023.

चांगले मित्र ही जगातील
श्रेष्ठ संपत्ती आहे.
✨ मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !💫

Friendship day thoughts in marathi.

सर्व काळजाच्या तुकड्यांना
🎈 फ्रेंडशिप डे च्या
हार्दिक शुभेच्छा…!🎈

Friendship day quotes in marathi for best friend

एक निस्वार्थ “अनमोल”
साथ म्हणजे मैत्री….
🧨 ✨मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा…!🧨🤘

जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील
एकञ नसलो तरी सुगंध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैञीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्या ही राहील.. !!
🌹💫हैप्पी फ्रेंडशिप डे.💖💫

Friendship day quotes for wife in marathi

तुझं माझं नातं हे असंच असावं..
कधी मैत्री तर कधी प्रेम असावं..
🌹 Happy Friendship
Day Bayko..!🌹

तुझी साथ
सात जन्माची
❣️ Dear Bayko
Happy Friendship
Day ..! ❣️

Friendship day quotes for husband in marathi.

Dear नवरोबा
माझा सर्वात मोठा आधार
माझं सर्वात मोठं सुख..
माझी सर्वात मोठी प्रेरणा.
माझा सर्वात चांगला
मित्र..👇
💖 Happy Friendship
Day Hubby..!💖

Friendship day quotes for sister in marathi.

माझ्या लाडक्या
बहिणीला
✨🧨मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!!✨💕

मैत्री दिन कविता मराठी / Friendship day kavita in marathi 2023.

मैत्रीत शिकावं, शिकवावं
एकमेकांना समजून घ्यावं
खुल्या मनानं कौतुक करावं,
चुकीचे होत असेल तर तेही
मोकळेपणाने सांगावं.
खर तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं,
मात्र आदरयुक्त मर्यादांच
एक मोकळ अंगण असावं.
मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं,
जिव्हाळ्याच 💕, विश्वासाचं
एक संजीवन नात असावं.
💐 मैत्री दिनाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!💐

पानाच्या हालचाली साठी,
मन जुळण्यासाठी, नातं हवं असतं ….
एक सुंदर नात्यासाठी,
विश्वास हवा असतो ..
त्या विश्वासाची पहिली. पायरी म्हणजे?
मैत्री
मैत्रीचं नातं कसं, जगावेगळं असतं …
रक्ताचं नसलं तरीही. मोलाचं असतं ….
💮 मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा…!💮

मैत्री दिन चारोळ्या मराठी / Friendship day charolya in marathi.

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात.
💞 मैत्री दिनाच्या
शुभेच्छा यार..!💞

Friendship day funny quotes in marathi

माझ्या हसण्याचा हिशोब कोण ठेवणार,
माझी चूक कोण माफ करणार,
हे देवा माझ्या मित्राला सुरक्षित ठेव
नाहीतर माझ्या लग्नात
‘लुंगी डान्स’ कोण करणार?
😀 मैत्री दिनाच्या खूप
खूप शुभेच्छा.😀

Friendship day funny wishes in marathi.

जरी माझे जिगरी मित्र
कमी असले तरी
जे आहेत
ते बॉम्ब आहेत.
🍫 मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🍫

🙏 Final word.🙏

We have tried our level best to provide Friendship day quotes in marathi , Friendship day status in marathi , Friendship day message in marathi, Friendship day sms in marathi, Friendship day wishes in marathi, Friendship day images in marathi, Friendship day chya hardik shubhechha in marathi, Friendship day banner in marathi, Friendship day peom in marathi, Friendship day whatsapp status in marathi, etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment

x