लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती शुभेच्छा संदेश २०२३ | Annabhau Sathe Jayanti Quotes In Marathi 2023,स्टेटस,फोटो,बॅनर,ग्रीटिंग share करून द्या शुभेच्छा!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कोट्स मराठी / Annabhau Sathe Jayanti Quotes In Marathi 2023.

Annabhau Sathe Jayanti Quotes 2023 :- मित्रांनो लोकशाहीर म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवतं ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव ! शब्दांची खान, महाराष्ट्राची शान आणि बहुजनांची आण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय. मित्रांनो दरवर्षी 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी आपण त्यांचे प्रेरणादायी विचार आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच share केले पाहिजे. आजच्या पोस्टमध्ये तुम्हाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती शुभेच्छा, स्टेटस,संदेश, कोट्स, बॅनर,फोटो 2023 पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प स्टेटस, फेसबुक, इन्स्टाग्राम इतर सोशल मीडियावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने अभिवादन करू शकता.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती शुभेच्छा मराठी / Annabhau Sathe Jayanti Wishes In Marathi 2023.

Annabhau Sathe Jayanti Quotes In Marathi , लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती शुभेच्छा

शोषितांचा आक्रोश शब्दातुन मांडनारे
थोर समाजसुधारक, लेखक, कवी
साहित्यरत्न लोकशाहीर,
अण्णा भाऊ साठे
🙏✨ जयंती निमित्त सर्वांना
विनम्र अभिवादन..!!🙏💫

Annabhau sathe jayanti wishes 2023 in marathi.

आण्णा भाऊंचे साहित्य म्हणजे
शब्दरूपी तलवार होती !
भल्या भल्यास घाम फोडणारी
तिला धार होती !!
शासनाकर्त्यास पण त्यांच्या
लेखणींचा ✒️ धाक होता !!
नेता आमुचा लाखात नाही तर
करोड़ोत 💯 एक होता !!
🙏लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा !!🙏

“समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी
अभिमानाचे स्थान,
लोककलेतून केले त्यांनी
जनमनाचे पुनर्निर्माण”
💐 साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन…!💐

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती स्टेटस मराठी / Annabhau Sathe Jayanti Status In Marathi 2023

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात
आपल्या साहित्य जनजागृती
घडवून आणणारे…..
🙏 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!🙏

lokshahir annabhau sathe jayanti status

जगात देखणी माझ्या
अण्णाभाऊची 🖋️ लेखणी!
💐 साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!💐

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती फोटो मराठी / Annabhau Sathe Jayanti Images In Marathi 2023.

Annabhau Sathe Jayanti Images In Marathi, अण्णा भाऊ साठे जयंती फोटो

सागराचे पाणी 🌊 कधी आटणार नाही,
अण्णा भाऊंची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे
उपकार कधी फिटनार नाही….
🙏 साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन! 🙏

स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त,
महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व,
विचारवंत, साहित्यिक कवी,
प्रबोधनकार व समाजसुधारक
💐✨साहित्यरत्न लोकशाहिर
अण्णा भाऊ साठे
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन.!!💐✨

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती संदेश मराठी / Annabhau Sathe Jayanti Sms In Marathi 2023.

१ ऑगस्ट
सत्यशोधक
लोकशाहीर
शिवशाहिर
🙏✨आण्णाभाऊ साठे
यांच्या जयंती निमित्त
विनंम्र अभिवादन!🙏💫

अमृताचे पान आहे
शाहिरीचा मान आहे
अण्णाभाऊंची लेखणी
महाराष्ट्राची शान 💫 आहे!
🙏💐अण्णा भाऊ साठे
यांना जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!💐🙏

Annabhau Sathe Jayanti In Marathi 2023

कडकडे डफावर थाप,
तू शोषितांचा आवाज!
💐साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे
यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन!💐

भारताचे पहिले लेखक ज्यांचे साहित्य हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील 27 भाषांमधे भाषांतर झाले आहे.
💐साहित्यरत्न तुकाराम भाऊराव साठे यांच्या
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!💐

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती बॅनर मराठी / Annabhau Sathe Jayanti Banner In Marathi 2023.

हे मानवा तू गुलाम नाहीस,
तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.
असा संदेश देणाऱ्या
संयुक्त महाराष्ट्राच्या
चळवळीतील बुलंद आवाज!
🙏✨लोकशाहिर अण्णा
भाऊ साठे जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!✨🙏

Annabhau sathe jayanti caption in marathi

उपेक्षित समाजाच्या व्यथा-वेदनांना
आपल्या लेखणीद्वारे आवाज ‘देऊन
समाजक्रांतीची नवी पहाट आणणारे
💐लोकशाहीर अण्णाभाऊ आठे
यांच्या जयंतीनिमित्त
खूप खूप शुभेच्छा !!💫💐

Annabhau sathe jayanti shubhechha banner

जग बदल घालुनी घाव,
मज सांगून गेले भिमराव!
💐साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे
जयंती निमीत्त विनम्र अभिवादन..!💐

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मेसेज मराठी / Annabhau Sathe Jayanti Message In Marathi 2023.

साहित्यातून ज्यांनी उंचावली
उपेक्षितांची मान,
त्या अण्णाभाऊंनी मिळवला
रशियातही सन्मान !!
🙏💫लोक शाहिर
अण्णाभाऊ साठे
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!🙏💫

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली
नसुन कष्ठकन्याच्या व
श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बुलंद आवाज!
💐अण्णा भाऊ साठे
यांना जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!💐

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती हार्दिक शुभेच्छा मराठी / Annabhau Sathe Jayanti Shubhechha In Marathi 2023.

Annabhau Sathe Jayanti Shubhechha In Marathi

नैराश्य हे तलवारीवर 🗡️ साचलेल्या
धुळीसारखे असते,
धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते..!
– अण्णा भाऊ साठे
🙏साहित्यसम्राट लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन..!🙏

Annabhau sathe thoughts in marathi

शब्दांची खान, महाराष्ट्राची शान….
बहुजनांची आन,
साहित्याची मान 💫….
अण्णाभाऊंची लेखणी…..
आहे जगात देखणी….
🙏लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा !!🙏

अण्णा भाऊ साठे सुविचार मराठी/ Annabhau sathe quotes in marathi.

एकजुटीच्या या रथावरती।
आरूढ होऊनी चल बा पुढती ।
नव महाराष्ट्रा निर्मून जगती
करी प्रकट निज नाव
जग बदल घालुनी घाव सांगून
गेले मज भीमराव ।
– साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

🙏 Final word.🙏

We have tried our level best to provide
Annabhau sathe jayanti quotes in marathi , annabhau sathe jayanti status in marathi , annabhau sathe jayanti message in marathi, annabhau sathe jayanti sms in marathi, annabhau sathe jayanti wishes in marathi, Dr.annabhau sathe jayanti images in marathi, annabhau sathe jayanti chya hardik shubhechha in marathi, annabhau sathe jayanti banner in marathi, annabhau sathe jayanti peom in marathi, annabhau sathe jayanti whatsapp status in marathi,अण्णाभाऊ साठे जयंती 2023 फोटो ,अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा संदेश मराठी,अण्णाभाऊ साठे जयंती बॅनर 2023  etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment