तुळशी विवाह शुभेच्छा संदेश मराठी २०२३ | Tulsi Vivah Wishes In Marathi 2022.

Table of Contents

🌿तुळशी विवाह शुभेच्छा मराठी २०२३ / Tulsi vivah wishes in marathi 2023.🌿

Tulsi vivah wishes in marathi

DOWNLOAD IMAGE

तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीला साजरा केला जातो. या लेखात, आम्ही तुमच्यासाठी तुळशी विवाह शुभेच्छा 2023 आणि तुळशी विवाह शुभेच्छा फोटो आणल्या आहेत ज्याद्वारे तुम्ही या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा मित्र-परिवाराला देऊ शकता.

हिंदू धर्मात सणांना महत्त्वाचे स्थान आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही देवउठनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भारतात तुळशीची पूजा केली जाते आणि महाराष्ट्रसह भारतात अनेक ठिकाणी तुळशीचे विवाह आयोजित केले जातात.

हे तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, संदेश, शायरी, कोट्स / Tulsi vivah wishes in marathi आजच्या पोस्टमध्ये आहे ज्याद्वारे कोणीही त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा संदेश पाठवू शकतो किंवा तुलसी विवाह व्हाट्सएप स्टेटस लावू शकता.

👇👇👇👇👇

तुळशी विवाह पूजा विधी मराठी

🖕🖕🖕🖕🖕

तुळशी विवाह शुभेच्छा, संदेश,स्टेटस, फोटो,बॅनर,कविता मराठी 2023

Tulsi vivah message in marathi

DOWNLOAD IMAGE

अंगणात उभारला विवाहमंडप
त्यात सजली उस आणि
झेंडुच्या फुलांची आरास
तुळशी विवाह 🔥 साजरी करुया आपण
कारण आज आहे
तुळशी विवाहाचा दिवस!
🙏✨तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏✨

तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत
तुम्हाला यश मिळो आणि
तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमची
सर्व स्वप्ने साकार ✨ करावी.
🙏💥तुळशी विवाह देवउठानी एकादशीच्या
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.💥

तुळशी विवाह शुभेच्छा संदेश मराठी / Tulsi vivah messages in marathi 2023.

चला वाटूया पेढे आणि गाऊया
मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे  आपल्या
लाडक्या तुळशीचे 🌿 लग्न
🙏✨तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏✨

पाणी घालतो तुळशीला !!
वंदन करतो देवाला !
सदा, आनंदी ठेव माझ्या प्रेमळ
माणसांना हीच प्रार्थना पांडुरंगाला
🙏तुम्हाला व तुमच्या परिवारास
तुळशी विवाहाच्या हार्दीक शुभेच्छा!🙏

तुळशी विवाह स्टेटस मराठी / Tulsi vivah status in marathi 2023.

आज सजली तुळस शालु हिरवा नेसून,
कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान..
अंगणात उभारला आज विवाह मंडप,
ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..
🙏🧨तुम्हाला आणि तुमच्या गोड कुटुंबाला
तुळशी विवाहाच्या हार्दीक शुभेच्छा!🧨🙏

देवी तुळशी आणि भगवान विष्णू
तुम्हाला जगातील सर्व चांगले आशीर्वाद देवो.
तुम्हाला सुखी ❤️ वैवाहिक जीवन लाभो.
🙏🧨तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा.🙏🧨

तुळशी विवाह शुभेच्छा फोटो मराठी / Tulsi vivah images in marathi 2023.

Tulsi-vivah-images-in-marathi.webp

DOWNLOAD IMAGE

हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,
🙏✨तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏✨

प्रत्येक घरात सुख, समृद्धी, शांती
आणि आनंद नांदो,🥳 तुमच्या
सगळ्या इच्छा पूर्ण होवो
तुळशी मातेला प्रार्थना.
🙏💥तुळशीविवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏💥

तुळशी विवाह कोट्स इन मराठी / Tulsi vivah quotes in marathi 2023.

अंगणात तुळस आणि शिखरावर कळस
हिच आहे महाराष्ट्राची खरी ओळख
कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर
हिच आहे सौभाग्याची ओळख
माणसात जपतो 💯 माणुसकी
आणि नात्यात जपतो नाती
हीच आमच्या सणांची ओळख
🙏✨तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🙏

सण आनंदाचा,
सण मांगल्याचा
सण सौभाग्याचा
सण तुळशी विवाह पर्वाचा…
🙏💥तुळशी विवाहाच्या सर्वांना
मंगलमय शुभेच्छा आमच्या तुळशीच्या
लग्नाला सर्वांनी यायचं बरं !!!💥🙏

Tulsi vivah chya hardik shubhechha in marathi 2023.

दिवस उजाडला तुळशी विवाहाचा
आनंदाचा 💥 आणि मांगल्याचा
🙏✨तुम्हा सगळ्यांना तुळशीच्या
लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!✨🙏

तुळशीच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

भिंतींवर दिव्यांच्या माळा असतील
ते सर्वात सुंदर दृश्य असेल,
तुळशीमाता प्रत्येक अंगणात बसेल
आणि तुळशीचा विवाह होईल.
🙏💥तुळशी विवाहाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला
हार्दिक शुभेच्छा!🙏💥

Tulsi vivah wishes in marathi for husband

माझे प्रिय पती, तुळशी पूजा तुम्हाला खूप
आनंद, प्रेम आणि यश, संपत्ती आणि
समृद्धी घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे.
🙏❤️पतीदेव तुम्हाला तुळशी विवाहाच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏❤️

तुळशी विवाह शुभेच्छा बॅनर मराठी / Tulsi vivah banner in marathi 2023.

Tulsi vivah banner in marathi

DOWNLOAD IMAGE

उसाचा मंडप आम्ही सजवू,
विष्णू-तुळशीचे लग्न लावू,
तुम्हीही आनंदात सहभागी व्हा,
तुळशीचे लग्न आपण एकत्र करू…
🙏💥तुळशी विवाहाच्या अनंत
अभिनंदन आणि शुभेच्छा.🙏🔥

नमस्तुलसि कल्याणी
नमो विष्णुप्रिये शुभे
नमो मोक्षप्रदे देवी
नम: सम्तप्रदायिके
💥✨तुलसी विवाहाच्या
शुभेच्छा!💥🙏

तुळशी विवाह शुभेच्छा मराठी / Tulsi vivah shubhechha in marathi 2023.

शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी
मंजिरीची बहू आवड कमळारमणासी
तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी
विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी
🙏🧨तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🙏🧨

Tulshi vivah status in marathi 2023

सर्वात सुंदर दृश्य असेल
जेव्हा शालीग्राम तुळशीपाशी बसेल.
सर्वत्र आनंद होईल,
त्यानंतरचा वेळ मोठा धमाकेदार असेल.
🙏✨Happy Tulsi Vivah 2023.🙏🧨

Tulsi vivah whatsapp status in marathi 2023.

तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अंगणाला शोभा नाही
जिच्या असण्याने सर्वांना
मिळते ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह
साजरा करुया ✨ सर्वजण
🙏🌿तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌿

तुळशी विवाह शुभेच्छापत्रे मराठी / Tulsi vivah greetings in marathi 2023

उसाचे मांडव सजवू 🌾 आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील
मोठ्या थाटात 🕺 तुळशी
विवाह करुया आपण
🙏तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🙏

तुळशी विवाह शुभेच्छा संदेश मराठी / Tulsi vivah sms in marathi.

तुळशी स्त्री होती पतिव्रता
तिला तपश्चर्येचे होते खूप ज्ञान,
देवाला तिला द्यावे लागले वरदान
त्यामुळे प्रत्येक घरात पुजली जाते
तुळशी महान!
🙏💥तुळशी विवाहाच्या तुम्हाला व तुमच्या
परिवाराला खूप खूप शुभेच्छा!🙏💥

या भरा आनंदाची झोळी
तुळशी-शालीग्रामची तयार आहे जोडी.
🙏🧨तुळशी विवाहाचा हार्दिक शुभेच्छा!🙏🧨

Tulsi vivah hardik shubhechha in marathi 2023.

सारे आप्तेष्ट,
मित्रमंडळी झाली मग्न
कारण सर्व मिळून
साजरे करणार तुळशीचे लग्न
🙏💥तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🙏💥

आज तुलसी विवाहाचा शुभ मुहूर्त आहे,
तुळशी आणि श्री विष्णू देवांचा
दैवी विवाहाचे आपण साक्षीदार व्हावे
अशी माझी इच्छा आहे.
🙏🧨तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!🧨🙏

Tulsi vivah quotes in marathi 2023

सर्व या,
तुळशीचा मंडप सजला,
देवउठनी एकादशी साजरी करणार
आणि
कुटुंब आणि मित्रांसोबत मजा करा.
🙏💥Happy Tulsi Vivah 2023.💥🙏

Tulsi vivah text in marathi language.

मंडप सजला, आता तुळशीचे लग्न लावणार,
तुम्हीही सहभागी व्हा, आम्ही सगळे मिळून
तुळशीचे लग्न 🕺 लावू.
🙏🧨तुळशी विवाहाच्या शुभेच्छा.🙏🧨

तुळशीसोबत शालिग्राम विवाह,
त्यांची जोडी सजली 👌 छान,
तुळशी विवाहाला सुरुवात झाली,
लवकर या, सजला आहे लग्न मंडप.
🙏✨तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा.🙏🧨

Tulsi vivah caption in marathi 2022.

अंगणात सजवा
तुळशी महान 🌿 आहे
घरात ज्यांचा तुळशी
ते घर स्वर्गासारखे आहे.
💥✨हॅपी तुळशी विवाह.💥✨

तुळशी विवाह कविता मराठी / Tulsi vivah kavita in marathi.

तुळशी प्रत्येकाच्या घरी असावी.
त्यामुळे आजारी पडण्याची भीती दूर होते
ती असते औषधी नेहमीच
हिवाळा असो, असो पावसाळा वा उन्हाळा.
🙏🌿तुळशी विवाह शुभेच्छा.🙏🌿

तुळशी विवाह चारोळ्या मराठी / Tulsi vivah charolya in marathi 2023.

तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली
करुया तिला 🙏 वंदन
आणि राखूया तिचा मान
🙏💥तुलसी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!💥🙏

|| श्री तुळशीची आरती ||
जय देवी जय देवी जय माये तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळशी ॥धृ०॥
ब्रह्मा केवल मूळीं मध्यें तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ।
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं।
जय देवी जय देवी० ।।१।।
शीतळ छाया भूतळ व्यापक तूं कैसी ।
मंजरीची आवड कमलारमणासी ।
तब दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासींI
जय देवी जय देवी० ॥२॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकाळीं जो हे उच्चारी।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी
जय देवी जय देवी० ॥ ३॥

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Tulsi vivah wishes in marathi , Tulsi vivah quotes in marathi , Tulsi vivah images in marathi , Tulsi vivah message in marathi , Tulsi vivah status in marathi , Tulsi vivah shubhechha in marathi , Tulsi vivah greetings in marathi , Tulsi vivah banner in marathi , Tulsi vivah msg in marathi , तुळशी विवाह शुभेच्छा मराठी , तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा etc.So, just enjoy it and don’t forget to share👍

Leave a Comment