शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठीत २०२३ | Happy Teachers Day Wishes In Marathi | Teachers Day Quotes In Marathi.

शिक्षक दिन कोट्स मराठीत / Happy Teachers Day Quotes In Marathi 2023.

शिक्षक दिन कोट्स मराठीत , Happy Teachers Day Quotes In Marathi 2023

शिक्षक दिन शुभेच्छा 2023 : भारत असा देश आहे जिथे प्रत्येकजण आपल्या वडील, पालक आणि शिक्षकांचा आदर करतो. शिक्षक हे मुलाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतात. पालक हे मुलांचे जन्मदाते असतात, तर शिक्षक त्यांचे जीवन घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम करतात. शिक्षक तुम्हाला केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाहीत तर भविष्यात काय करायचे ते शिकवतात. शिस्त, वागणूक, योग्य आणि अयोग्य याबद्दल सांगतात.

विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयाचे शिक्षण देणे आणि समाजाला सामोरे जाण्यासाठी तयार करणे हे शिक्षकाचे मुख्य काम आहे. पालक मुलाला बोलायला शिकवतात पण शब्दांची योग्य निवड करायला शिक्षकच शिकवतात. शिक्षकांच्या सन्मानार्थ दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. अशा परिस्थितीत, जर विद्यार्थ्यांना या निमित्ताने आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देता याव्यात म्हणून आजच्या पोस्टमध्ये काही खास आकर्षक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठीत / Happy Teachers Day Wishes,Quotes,Status,Images In Marathi आम्ही घेऊन आलो आहोत.

अधिक वाचा 👇👇👇

शिक्षक दिन भाषण विद्यार्थ्यांसाठी

शिक्षक दिन शुभेच्छा संदेश / Teachers day quotes in marathi language 2023.

Teachers Day Quotes In Marathi 2023, टीचर डे कोट्स मराठी

प्रत्येकाला कोणी ना कोणी
गुरु असतो…
पण माणुस हा आयुष्यभर
विद्यार्थी आसतो ही माझी धारणा…..
म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिकडून
मग तो लहान असो की मोठा,
मी काही तरी चांगले घेण्याचा,
शिकण्याचा प्रयत्न करीत आसतो…
मनातल्या मनात त्यांना गुरु मानतो
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
टप्यावर क्षणाक्षणाला भेटलेल्या
त्या माझ्या असंख्य गुरूंना वंदन..!
💐 शिक्षक दिनी
माझ्या सर्व गुरूंना शिक्षकदिनाच्या…
हार्दिक शुभेच्छा..!💐

शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी घालण्याचे
सामर्थ्य देणारे आदराचे स्थान
म्हणजे आपले शिक्षक!
🎊🌹 शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎉🌹

Teachers day in marathi quotes.

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी
खूप खूप धन्यवाद.
💐 शिक्षकदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐

Teachers day quotes images in marathi 2023.

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः॥
🙏💐 शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा!🙏💐

शिक्षक दिवस शुभेच्छा मराठी / Shikshak din shubhechha in marathi 2023.

प्रिय सर / मॅडम,
मला नेहमी सपोर्ट करण्यासाठी
आणि मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद.
जर तुमचा आशिर्वाद सदैव
माझ्यासोबत असेल तर माझं 💫 यशही
असंच कायम राहील.
🙏🎊 हॅपी टीचर्स
डे सर / मॅडम.🎉🙏

Best teachers day quotes in marathi 2023.

काळ्या फळ्यावर पांढ-या
खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या
आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
🌹✨शिक्षकदिन
निमित्त हार्दिक
शुभेच्छा..!!!🌹💫

शिक्षक दिवस कविता मराठी / Teachers day poem in marathi 2023.

माझे आईवडील, नातेवाईक, गुरूजन,
बालपण पासून ते आजपर्यंतचे
मित्रपरिवार आणि ज्ञात अज्ञात पण
मला काहीना काही शिकवून गेलेत,
अशा सर्व शिक्षकांना शतशा नमन !
🙏 शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा 2023.🙏

शिक्षक म्हणजे,
आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा,
ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा,
कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ,
तर कधी कौतुकांचे गोड शब्द तर,
कधी हातावर बसणारा छडीचा मार
शिक्षक म्हणजे,
चांगले संस्कार करणारी मूर्ती,
संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती,
चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार,
जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार
शिक्षक म्हणजे,
सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार,
दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार,
अन्यायाविरुध्द आवाज उठविणारी
तलवार अनुभवातून निर्माण होणारा
साक्षात्कार, असे हे शिक्षकांचे
आजन्म न फिटणारे उपकार!!!
💐💫💕 शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना
हार्दिक शुभेच्छा !💐✨

जीवनाच्या सर्व अंधारात
प्रकाश दाखवता तुम्ही,
बंद झाले सर्व दरवाजे
तर मार्ग दाखवता तुम्ही,
केवळ पुस्तकी ज्ञान नाही
जीवन कसे जगायचे
हे शिकवता तुम्ही..!
🙏💐 Happy Teachers
Day Sir / Madam..! 🙏💐

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Teachers Day Wishes In Marathi 2023.

Teachers Day Wishes In Marathi 2023 , शिक्षक दिन शुभेच्छा मराठी

विद्येविना मती गेली..
मती विना नीती गेली नीतिविना गती गेली
गती विना वित्त गेले वित्ताविना सारे खचले..
इतके अनर्थ एका अविद्येने केले या
अविद्येचा काळोख ठेवून विद्या
रुपी प्रकाश देणाऱ्या..
🎊❤️ सर्व शिक्षकांना शिक्षक
दिनाच्या शुभेच्छा.🎉💫

दिला ज्ञानाचा भंडार मला,
केले भविष्यासाठी तयार मला,
तुम्ही केलेल्या उपकारासाठी
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
शब्द नाहीत माझ्याकडे!
💐🙏 सर/ मॅडम शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा…💐✨

Teachers day wishes in marathi text.

तुम्ही सर्वात गोड शिक्षक आहात
आणि मी सर्वात भाग्यवान विद्यार्थी आहे,
जे तुम्ही मला शिक्षक
म्हणून भेटले.
🙏🌹 ✨तुम्हाला शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏🌹

धाडसी निर्णय घेऊन
स्त्रीशिक्षणाची बंद कवाडे खुली
करणाऱ्या
महात्मा ज्योतिबा फुले
व सावित्रीबाई फुले
या महामानवांचे
आम्ही कायम ऋणी आहोत….
🙏❣️ शिक्षक दिनानिमित्त
हार्दिक शुभेच्छा…!🙏❣️

शिक्षक दिन शुभेच्छा संदेश / Teachers day sms in marathi 2023.

एक चांगला शिक्षक
मेणबत्तीसारखा असतो,
तो स्वतः प्रज्वलित होऊन
इतरांना मार्ग दाखवतो.
🙏❤️ शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🙏✨

शिक्षक दिन शुभेच्छा स्टेटस / Shikshak din status in marathi.

गुरूला वय नसते, तुमच्यापेक्षा
वयाने लहान असलेल्या
व्यक्तीकडूनही तुम्ही काही
शिकलात तर तो तुमचा गुरु असतो.
💐🎊 शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🌟💐

शिक्षक दिन स्टेटस मराठी / Teachers day status in marathi 2023.

Teachers day status in marathi 2023, टीचर डे स्टेटस मराठी

गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
🎊शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎉

Teachers day message in marathi.

काळा रंग अशुभ आहे असे म्हणतात,
पण शाळेचा तो ब्लॅक बोर्ड
लोकांचं आयुष्य बदलून टाकतो.
💐 Shishak Dinachya
Hardik shubhechha! 💐

Best teachers day quotes in marathi.

ज्यांचा प्रत्येकजण करतात आदर,
जे वीरांना करतात निर्माण,
जे बनवतात माणसाला माणूस ,
अशा शिक्षकांना मी करतो वंदन…!
🙏🙇 शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🙇

शिक्षक दिन शुभेच्छा फोटो मराठी / Halpy Teachers Day Images In Marathi 2023 / Teachers day quotes images in marathi download.

Teachers day images in marathi 2023, शिक्षक दिन शुभेच्छा फोटो मराठी

काळया फळयावर पांढऱ्या खडूची
अक्षरे उमटवत हजारोंच्या
आयुष्यात रंग भरणाऱ्या
🙏🎊शिक्षकांना शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎉🙇

Teachers day in marathi images.

आज इतकं लिहिणारी
माझी लेखणी माझ्या
शिक्षकांची
मेहनत दाखवत आहे.
💐 शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा २०२३.💐

Shikshak din quotes in marathi.

जन्मदात्यांपेक्षा जास्त महत्त्व आहे
शिक्षकांना कारण ज्ञान व्यक्तीला माणूस
बनवतं. जे योग्य जीवन जगण्यासाठी
आवश्यक आहे. सर्व शिक्षकांना
🎊 शिक्षक दिनाच्या कोटी
कोटी शुभेच्छा.🎉

शिक्षक दिन फोटो मराठी / Teachers day pic in marathi.

सर / मॅडम तुम्ही माझे
मार्गदर्शक आहात,
तुम्ही माझ्या जीवनाचा
प्रकाश आहात,
🙏 शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🙏

माझ्यासारख्या ‘शून्य’ला
प्रत्येक अंकासह ‘शून्य’
जोडण्याचे महत्त्व
समजावून सांगितले.
💐 अश्या माझ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा..!💐

Teachers day quotes for mother in marathi.

माझी पहिली शिक्षक
माझी आई…💕
जीवन जगण्यासाठी पहिला
धडा जन्मापासून मिळतो,
शिक्षक दिनानिमित्त
सर्व प्रथम आई तुला
शतशः प्रणाम…🌹
🙇 शिक्षक दिन
आईच्या खूप खूप शुभेच्छा!!🌹

आई ही जीवनाची पहिली गुरू आहे
आई ही आयुष्याची पहिली मैत्रिण असते
जीवन देखील आई आहे कारण
जीवन देणारी आई आहे.
🙇 शिक्षक दिनाच्या
आई तुला खूप खूप शुभेच्छा.!!🙇

Teachers day quotes in marathi for mom dad

आई गुरू आहे वडीलही गुरू आहेत.
शाळेतील शिक्षकसुद्धा गुरू आहेत.
ज्यांच्याकडून आम्ही शिकलो.
आमच्यासाठी ते सर्व गुरू आहेत.
💐❣️Happy teachers day.🌹💐

बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही…
पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही…
तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी…
🙏शिक्षकदिनाच्या
निमित्ताने पुन्हा एकदा
आहोत ऋणी!🙏

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Shikshak dinachya hardik shubhechha in marathi.

Shikshak dinachya hardik shubhechha in marathi , शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शि.. शीलवान
क्ष.. क्षमाशील
क.. कर्तव्यनिष्ठ
हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा
दुवा म्हणेज शिक्षक
🎊💐अशा सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.🎉

Shikshak dinachya hardik shubhechha photo.

तुम्ही माझ्या जीवनाची प्रेरणा आहात,
तुम्ही मला नेहमीच सत्य आणि
शिस्तीचे धडे दिलेत.
🙏💐 शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा सर / मॅडम..!🙏💐

Heart touching teachers day quotes in marathi.

विद्यार्थ्याचे यश मुख्यत्वे शिक्षकाच्या
प्रयत्नांवर अवलंबून असते आणि
म्हणून मी माझे यश
तुम्हाला समर्पित करतो.
💐तुम्हाला शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐

शिक्षक दिवस प्रेरणादायक सुविचार / Teachers day motivational quotes in marathi 2023.

शिक्षक आपल्याला अक्षर-अक्षर
शिकवतात,
प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतात,
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जगायला शिकवतात.
💐💫 Happy Teachers
Day 2023. 💐✨

शिक्षक दिन शायरी मराठी / Teachers day shayari in marathi 2023 / Teachers day in marathi shayari.

अज्ञान दूर करून
ज्ञानाची ज्योत पेटवली आहे,
शिक्षकांच्या चरणी
आम्हाला ज्ञान मिळाले आहे,
जेव्हा आम्ही चुकीच्या मार्गावर
भरकटलो तेव्हा शिक्षकांनी
योग्य मार्ग दाखवला आहे.
🍫🙏 शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🍫

Inspirational teachers day quotes in marathi.

जेव्हा एका विद्यार्थ्याला माहित असते की
त्याच्यावर विश्वास ठेवणारा आणि
त्याला पाठिंबा देणारा एक शिक्षक आहे,
तेव्हा त्याला माहित असते की
तो यशाच्या मार्गावर आहे.
🙏💐तुम्हाला शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏💐

Teachers day funny quotes in marathi.

मोफत ऑनलाइन ज्ञान
वाटणाऱ्या सर्व गुरूंना
🙇 शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🙇

त्या मित्रांनाही शिक्षक
दिनाच्या शुभेच्छा
ज्यांनी उलट ज्ञान देऊन
जीवनाची वाट लावली.
😂हॅपी टीचर डे 2023. 😉

शिक्षक दिवस सुविचार मराठी / Teachers day suvichar in marathi.

माझ्यासाठी आयुष्य खरोखरच सुंदर आहे
कारण जेव्हा मी पडलो तेव्हा
मला धरून चालवण्यासाठी
माझ्याकडे तुमच्यासारखे शिक्षक होते.
🙏 तुम्हाला शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा. 🙏

शिक्षक दिन चारोळी मराठी / Shikshak din charoli in marathi 2023.

ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा
अखंड तो जळतो !
जीवनाचा अर्थ खरा
शिक्षकांमुळेच कळतो !!
🌹💫शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा २०२३!💫✨

शिक्षक म्हणजे एक समुद्र 🌊,
ज्ञानाचा, पावित्र्याचा एक
आदरणीय 🙇 कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला ❣️…..
💐शिक्षक दिनाच्या तुम्हाला
हार्दिक शुभेच्छा!💐

नित्य नव्या कल्पना
शिक्षणात आणतात,
ते शिक्षकच असतात
जे नाविन्याचे स्फुरण देतात!
🙏✨हॅपी टीचर डे.🙏

अधिक वाचा 👇👇👇

जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठी

शिक्षक दिन भाषण शिक्षकांसाठी

Teachers day quotes in hindi

🙏 Final word.🙏

We have tried our level best to provide
Teachers day quotes in marathi 2023 , Teachers day status in marathi , Teachers day message in marathi, Teachers day sms in marathi, Teachers day wishes in marathi, Teachers day images in marathi, Shishak dinachya hardik shubhechha in marathi, Teachers day banner in marathi, Teachers day peom in marathi, Teachers day whatsapp status in marathi, etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment