100+ शुभ रविवार स्टेटस मराठी | Shubh Ravivar Status In Marathi | Shubh Ravivar Images In Marathi.

शुभ रविवार स्टेटस मराठी / shubh ravivar marathi status 2023

Shubh Ravivar Status In Marathi

मित्रांनो, रविवार हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो आणि प्रत्येकजण त्याची आतुरतेने वाट पाहतो. गुरुवारपासून आपण रविवारच्या सुटीच्या आनंदाचा विचार करू लागतो. शाळेत शिकणारे मूल असो किंवा ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असो प्रत्येकजण आपला रविवारच्या सुट्टीचे नियोजन बनवत असतो.

शनिवार व रविवार आपल्याला जीवनाच्या शर्यतीतून आराम देतात. हे आम्हाला संपूर्ण दिवस आनंदाने घालवण्याची संधी देते कारण सुट्टीच्या दिवशी शाळेची घंटा वाजत नाही किंवा बॉस तुम्हाला ऑर्डर देत नाही.हा दिवस प्रत्येकासाठी खास आहे; तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत आणि Facebook आणि WhatsApp वर शुभ रविवार शुभेच्छा मराठी पाठवून तो साजरा करा; तुम्ही तुमच्या मित्रांना या शुभ रविवार फोटोसह शुभेच्छा देऊ शकता.

शुभ रविवार शुभेच्छा ,स्टेटस ,फोटो ,कोट्स ,कविता,बॅनर.

शुभ रविवार
जोतिबाच्या नावानं चांगभलं
येळकोट येळकोट जय मल्हार
तुमचा आजचा दिवस आनंदात
जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
🏵️शुभ सकाळ🏵️

Shubh ravivar khandoba dev marathi photos

श्री जोतिबा देवाची व श्री खंडेरायाची
अखंड कृपा व आशीर्वाद सदैव
तुमच्यावर व तुमच्या कुटुंबीयांवर राहो,
हीच प्रार्थना..!!
!! तुमचा दिवस आनंदात जावो !!
🙏शुभ रविवार
शुभ सकाळ.🙏

आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड
बोलत रहा धन दौलत कोण कोणाला
देत नसतं फक्त माणुसकी जपत रहा.
🌹!! शुभ रविवार !!🌹

Shubh ravivar khandoba dev new marathi photos

शुभ सकाळ
देवा तुझी सोन्याची जेजुरी
येळकोट येळकोट जय मल्हार
मल्हारी मार्तंड जय मल्हार
आजचा दिवस सर्वांना आनंदी जावो!
🍃शुभ रविवार.🍃

सुप्रभात
पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्यासाठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?
” मैत्री ” 💞 मैत्रीच नांत कस जगावेगळ असत,रक्ताचं नसल तरी मोलाच असत…🙏Good morning.🙏

शुभ रविवार मराठी शुभेच्छा

कठीण प्रसंगात न मागता मिळालेली
साथ नेहमी मोलाची ठरते जिथे
सर्व संपेल याची जाणीव होते
तिथे पाठीवर अलगद पडणारा
हात देवापेक्षा कमी नसतो.
🌤️शुभ रविवार🌤️

जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या,
चांगलं वागणं कधी सोडायचं नाही.
थोडा उशीर लागतो पण विजय
हा नेहमी सत्याचाच होतो.
!! तुमचा दिवस आनंदात जावो !!
🌻शुभ रविवार.🌻

शुभ रविवार मराठी संदेश / shubh ravivar marathi message

शुभ रविवार
प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टी
कधीच गमावू नका ❌, कारण
प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.
🌼Good Morning!🌼

चालणारे दोन पाय किती विसंगत,
एक मागे असतो, एक पुढे असतो
पुढच्याला अभिमान नसतो
मागच्याचा अपमान नसतो,
कारण त्यांना माहित असतं,
क्षणात हे बदलणारं असतं,
याचच नाव जीवन असतं….!!!
💮Good Morning.💮

शुभ रविवार फोटो मराठी / Shubh ravivar images in marathi

शुभ सकाळ
येळकोट येळकोट जय मल्हार
🙏शुभ रविवार🙏
खंडोबा देवाच्या कृपेने तुमचा
आजचा दिवस आनंदात जावो.🌷

शुभ सकाळ
तुमची आठवण हीच आमच्या
दिवसाची सुरुवात
🙏शुभ रविवार.🙏

शुभ रविवार मराठी मेसेज / Happy sunday marathi

शुभ सकाळ
एक आस एक विसावा तुमचा
संदेश रोज दिसावा….!!
तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा….!!
हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात
तुमच्या सारख्या जिवलग
माणसांचा सहवास असावा…!!
🌹शुभ रविवार🌹

आयुष्य दर दिवशी आपल्याला
नवे कोरे २४ तास देते.
त्यात आपण भुतकाळाशी
झगडत बसायचे कि
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
☘️Good morning
शुभ रविवार☘️

Shubh ravivar marathi image

शुभ रविवार
आपण कुणाचे वाईट केले नाही तर
आपले वाईट होऊच शकत नाही
हा विश्वास स्वतःत रुजवून बघा
जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल.
❣️शुभ प्रभात.❣️

Shubh ravivar funny status marathi

आज रविवार आहे, आणि …
प्राचीन 🦍 काळात लोक
या दिवशी पाणीपुरी, पावभाजी,
🍦आईसक्रीम खायला 🤣 बाहेर जायचे.
✨ शुभ रविवार.
शुभ सकाळ.✨

माहित नाही यार ते लोक कोण
असतात जे रविवारी बाहेर फिरायला जातात.
आम्ही झोपेतून ऊठेपर्यंत
अर्धा रविवार संपलेला असतो.
🙂शुभ रविवार.🙂

Shubh ravivar marathi

शुभ रविवार
जीवनाच्या प्रवासात साथ देणारी
माणसं प्रेमळ ❤️ व जिवलग असली
की रस्ता कसाही असो
प्रवास सुखकारकच होतो..
🌸शुभ सकाळ.🌸

शुभ रविवार मराठी सुविचार / Happy sunday marathi quotes

क्षेत्र कोणतेही
असो आयुष्यात कष्टाला
पर्याय नाही,आणि कष्ट
..प्रामाणिक असेल की
यशालाही पर्याय नाही.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🦜 Good morning🦜

शुभ सकाळ
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
🌾शुभ रविवार.🌾

Happy sunday wishes in marathi

प्रकाश के देवता सूर्यनारायण
की कृपा से आपका और आपके
परिवार का जीवन सदैव प्रकाशीत
रहे…
💐शुभ रविवार.💐

Shubh ravivar marathi sharechat

वेळ ही बदलणारी असते चांगली
असो वा वाईट आज वाईट आहे तर
उद्या चांगली येणारच नशिबापेक्षा जास्त
आणि वेळेच्या आधी
कोणालाच काही मिळत नाही.
।। जय मल्हार ।।
।।जोतिबा प्रसन्न।।
🌳शुभ रविवार🌳

Happy sunday marathi sms

फुल 🌹 बनुन हसत
राहणे हेच जिवन आहे.
हसता हसता दुःख
विसरून जाणे..
हेच जिवन आहे..
भेटून तर सर्व जण आनंदी ✨ होतात.
पण न भेटता नाती
जपणं हेच खर जिवन आहे.
🌼शुभ सकाळ
शुभ रविवार🌼

शुभ रविवार मराठी

शुभ रविवार
आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग,
अपेक्षा यांचे समीकरण आहे कालचा
दिवस हा अनुभव होता,
आजचा दिवस हा प्रयोग असतो,
उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.
🌻गुड मॉर्निंग🌻

शुभ रविवार मराठी फोटो

शुभ रविवार
पावसाचा थेंब खुप छोटा असतो…….
पण एक तहानलेला
त्याच्या शोधात असतो……
असाच एक एसएमएस खुप छोटा 💌 असतो..
पण पाठवणारा तुमची मनापासून
आठवण काढत असतो……
🙏शुभ सकाळ🙏

Happy sunday marathi images

आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग,
अपेक्षा यांचे समीकरण आहे
कालचा दिवस हा अनुभव होता,
आजचा दिवस हा प्रयोग असतो,
उद्याचा दिवस ही अपेक्षा असते.
🌷शुभ सकाळ🌷

शुभ रविवार मराठी स्टेटस

टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच
धरतात.
शिकावं तर माफ करायला,
राग तर सगळेच करतात.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट
भरुन तर सारेच जेवतात.
जगावं तर इतरांसाठी,
स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
🍃!! शुभ रविवार !!
!! शुभ सकाळ !!🍃

Happy sunday message in marathi

शुभ रविवार
नाजूक पाकळ्या
किती सुंदर 🌹 असतात…
रंगीत कळ्या रोजचं उमलत असतात…
नजरेत भरणारी सर्वच असतात…
पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी
माणसं, फारच कमी असतात.
🍂शुभ सकाळ.🍂

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला
दोन पर्याय देऊन जाते
झोपून स्वप्न पाहत राहा,
किंवा उठून स्वप्नांचा 🎯 पाठलाग करा.
🌴शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!🌴

Happy sunday good morning images in marathi

शुभ सकाळ
यशस्वी…..
जीवनाची चार सुत्रे
मेहनत केली तर धन मिळते.
संयम ठेवला तर काम होते.
गोड बोलले तर ओळख होते.
आदर केला तर नाव होते.
🌤️शुभ रविवार🌤️

Happy sunday good morning marathi

शुभ रविवार
कोणत्याही व्यक्तीला चुकीचं
समजण्याआधी त्याच्याशी
मनमोकळेपणानं बोलावं कदाचित
अर्धे गैरसमज तिथेच संपतील..!
🌞सुप्रभात.🌞

शुभ रविवार मराठी टेटस

जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुज
नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुझ नाव माझ्या ओठावर नसेल
त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल..
🌿शुभ रविवार
सुप्रभात.🌿

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide shubh ravivar status in marathi , shubh ravivar marathi message , shubh ravivar marathi image , shubh ravivar marathi status , shubh ravivar images in marathi , shubh ravivar marathi , shubh ravivar khandoba dev marathi photos ,shubh ravivar good morning , shubh ravivar in marathi , shubh ravivar images in marathi , shubh ravivar suvichar , shubh ravivar good morning images , shubh ravivar shubh sakal , etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Leave a Comment