100+ नाती स्टेटस मराठी | Relation status in marathi | Relation quotes in marathi.

रिलेशन स्टेटस मराठी / Relation status in marathi 2023.

Relation status In marathi

मित्रांनो, आयुष्यात एकटे राहणे अशक्य आहे. म्हणूनच देवाने काही नाती आपल्या जन्मापूर्वी दिली आहेत आणि काही नंतर पण ही नाती टिकवणे आपल्या हातात आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नाती खूप महत्त्वाची असतात. त्याच बरोबर प्रत्येक नात्याला आपण आपल्या प्रयत्नाने अधिक आनंदी ठेवू शकतो किंवा सर्वच नाती दु:खाच्या वेळी आपल्या सोबत असावीत असेही नाही.

कधी जवळच्या नात्यातही परस्पर मतभेदांमुळे कटुता निर्माण होते, तर कधी नाती तुटण्यास कारणीभूत ठरतात. नातेसंबंध खूप नाजूक असतात, त्यामुळे आपण आपले नाते दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला नातेसंबंधांवर काही मौल्यवान विचार देत आहोत (Relation status marathi), जे तुम्हाला तुमचे नाते अधिक मजबूत करण्यास मदत करतील.

Relation quotes in marathi

नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात.
पाहणे, आवडणे, हवे असणे
आणि स्वीकारणे या चार अतिशय
सोप्या पायऱ्या आहेत. परंतु,
सर्वात कठीण पाचवी
पायरी आहे ती म्हणजे 🤝 निभावणे.

मराठी स्टेटस नाती sms

कोणत्याही नात्यात लिमिट मध्ये
राहणंच फायद्याचं आहे जास्त
त्यात खोलवर गेलो तर
चहात बुडणाऱ्या बिस्कीट सारख
आपण पण तुटून 💔 पडतो म्हणून
त्रास करून घेण्यापेक्षा
आधीच समजूतदारपणे वागायचं.

Quotes on relations in marathi

जसं दुष्काळ पडल्याशिवाय पावसाच
महत्व कळत नाही नं
तसंच नात्यात दूरावा आल्याशिवाय
त्यां नात्याची व त्या
माणसाची किंमत 💯 कळत नाही.

खोटी नाती मराठी स्टेटस

भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी
भाजून घेणारी
माणसं आपली ❌ कधीच नसतात,
कारण नात्यांचे पाणवठे त्यांना
फक्त तहान लागल्यावरच 💯 दिसतात…!!!

Family relationship quotes in marathi

पैसे फेकून संसार पुर्ण होत नाही
नात्याला वेळ देण महत्वाच असत
एकमेकांच्या भावना जपन,
काळजी आणि रिस्पेक्ट
याशिवाय हे नात व्यर्थ असते 💸 पैशाने
फक्त गरजा पुर्ण होतात
पण प्रेमासाठी माणुसच लागतो.

Nati quotes in marathi

मोठ्या मोठ्या शब्दांनी
नातं ❤️ टिकत नाही,
छोट्या छोट्या भावना
समजून घेतल्या तर
ते जास्त 🤝 घट्ट होत !!

नाते स्टेटस मराठी

नात जपण्यासाठी एका ने
ADJUST करावं
लागतं आणि दुसऱ्याने समजून
घ्यावं लागतं तेव्हांच ते
नात आयुष्यभरासाठी
टिकतं…!💯

नाती आठवण स्टेटस मराठी

एखाद्याशी जिव्हाळ्याचं नातं
निर्माण झालं ❣️ की, थोडंसं ,
का होईना, त्याच्याशी बोलण्यासाठी
मनाची तळमळ 😔 चालू होते..

Relationship vishwas quotes in marathi

मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली
स्पंदने निरपेक्ष असली की,
कुठल्याही नात्यांच्या 💞 धाग्यात
विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात,
त्यासाठी फक्त 💫 विश्वास हवा…

Relationship trust quotes in marathi

कोणाला आपलसं बनवायचे असेल,
तर मनाने बनवा, फक्त मुखाने ❌ नाही
कारण मुखाची नाती ही गरजे पुरती आसतात
आणि मनाची 💞 नाती ही शेवट पर्यंत साथ देतात.

long distance relationship quotes in marathi

नात्यात समजून घेणारी व्यक्ती असेल
ना Long Distance Relationship
पण शेवटपर्यंत टिकवता येत…..

Paisa ani nati quotes in marathi

श्रीमंत 💫 तो नाही ज्याची तिजोरी
पैशाने भरलेली असेल,
श्रीमंत तर तो आहे ज्यांची
तिजोरी नात्यांनी 💞 भरलेली आहे.

मराठी स्टेटस नाती download

नाती तिचं 🙏 जपा,
जी तुम्हाला जपण्याचा
प्रयत्न 🔥 करतील…

Best relationship quotes in marathi

नात्याला किती वर्ष झाली
याला महत्व नाही, तर त्या
नात्यात किती आपलेपणा
आहे याला महत्व असतं….🌹

ते नातं कधीच तुटत नाही ज्यात
एक जण रुसण्यात तर दुसरं मनवण्यात
Expert असत….

नाती सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून 💝 घेण्याची मानसिकता असावी,
आणि, नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका ❌ काढण्याची सवय नसावी.

Raktachi nati quotes in marathi

रक्ताचं नातं कदाचित जवळचं असलं
तरी पण मनापासून मानलेलं
आणि जपलेलं नातं हे कधी
इतक जवळचं होऊन जातं कळतंच नाही…..

love relationship quotes in marathi

नाती हे जगाला दाखवण्यासाठी नसतं
मनापासून जे सांभाळल जातं
ते खरं नातं 💝 असतं…
जवळीक दाखवणारा हा
जवळचाच असतो असं नाही….
हृदयापासून ❣️ जो जवळचा
असतो तोच आपला असतो…

Nat quotes in marathi

नाती टिकवायची असतील तर,
चुका एकांतात 😔 सांगाव्यात
आणि कौतुक चारचौघात 😇 करावं..!

संपर्काची साधने वाढली पण
संवाद मात्र हरवलाय.
मग तो मैत्रीतला असो
वा नात्यातला !💔

Swarthi nati quotes in marathi

ज्यांना काळजावरचे घाव
आणि डोळ्यातील भाव 🥺 कळतात
त्याच नात्यांना ❣️ खरा अर्थ असतो
बाकिची नाती केवळ माझी
माझी म्हणून वाहिलेली 🥴 व्यर्थ ओझी असतात.

तुमच्या नात्याला आणि
पैशाला तितकेच महत्त्व द्या,
दोन्ही कमावणे अवघड,
पण गमावणे खूप सोपे!!

शब्दांवर अवलंबून नाती बनवू नका,
जर तुमच्या जवळचा कोणी
शांत बसला असेल तर
स्वतः त्याच्याशी बोला 👍.!!

नातं जपणं प्रत्येकाची
ऐपत नसतं…!
दुस-याच्या 😔 सुखासाठी
स्वतःलाच भोगावे लागते…!

एकमेकांना समजून घेण्यातच
नात्यांचे सौंदर्य 👌 असते.
जर तुम्ही तुमच्या सारखा माणूस
शोधलात तर तुम्ही एकटे पडाल!

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Relation status in marathi , Nati Quotes in marathi , Relation quotes in marathi , Quotes on relations in marathi , relationship quotes in marathi , Paisa ani nati quotes in marathi , मराठी स्टेटस नाती download , नाती स्टेटस मराठी , love relationship quotes in marathi , Swarthi nati quotes in marathi , Raktachi nati quotes in marathi, etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment