स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२३ | Happy Independence Day Wishes In Marathi 2023,स्टेटस,फोटो,बॅनर,ग्रीटिंग share करून द्या शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२३ / Happy Independence Day Wishes In Marathi 2023

Happy Independence Day Wishes In Marathi 2023 : भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद दिवस म्हणजे १५ ऑगस्ट 1947 आहे. भारत यावर्षी आपला 77 वा स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 2023 रोजी साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताची ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता झाली. त्यामुळे दरवर्षी आपल्या देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरा केला जातो. या दिवशी सर्वत्र देशभक्तीपर गीते गायली जातात, देशभक्तीच्या घोषणा दिल्या जातात, शाळा-महाविद्यालय, घरोघरी राष्ट्रध्वज फडकवला जातो. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या या अभिमानाच्या दिवशी, प्रत्येकजण एकमेकांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा पाठवतो.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी देशभक्तीपर कविता, कोट्स, कविता आणि स्टेटस घेऊन आलो आहोत. याद्वारे तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा मराठीत / 15 August Wishes In Marathi पाठवू शकता.

15 August Independence Day Wishes in Marathi 2023.

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
🇮🇳✨15 August
स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !🇮🇳💫

Independence day sms in marathi 2023.

चला, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखुया…
आपल्या घरावर तिरंगा
‘फडकवून स्वातंत्र्याचा अमृत
महोत्सव साजरा करुया !
🇮🇳🙏 स्वातंत्र्य दिनाच्या
सर्व देशवासीयांना
हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳🙏

Best Independence Day Quotes In Marathi.

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला,
ती आई आहे भाग्यशाली,
जिच्यापोटी 🤱 जन्मलेल्या
वीरांमुळे हा देश अखंड राहिला.
🇮🇳💫 स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!.🇮🇳✨

77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा / 15 August Independence Day Messages in Marathi 2023.

रंग,रूप, वंश, भाषा
जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत…
🇮🇳💫 स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.🇮🇳✨

Swatantra din chirayu hovo in marathi.

फाशी गेले आणि छातीत गोळी घेतली,
त्या हुतात्म्यांना माझा सलाम
देशासाठी ज्यांनी प्राण गमावले
त्यांना माझा सलाम !
🇮🇳🙇 स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा!🇮🇳🙇

Independence Day Quotes Marathi 2023.

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए…
🇮🇳🌹 स्वातंत्र्य
दिनाच्या हार्दिक
शुभेच्छा !🇮🇳🌹

Independence day in marathi quotes 2023

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो
आपण कोणी विचारल्यावर गर्वाने
सांगतो भारतीय आहोत.
जय हिंद
🇮🇳🎈 HAPPY INDEPENDENCE
DAY 2023.🇮🇳🎈

Independence Day Text Messages In Marathi.

चला, स्वातंत्र्याच्या या उत्सवात अखंड
भारताचा नारा बुलंद 💥 करूया.
माझ्या देशाला आणि विविधतेत
एकता असलेल्या देशवासियांना
🇮🇳🌹स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा २०२३! 🇮🇳💥

15 ऑगस्ट मेसेज मराठी / 15 August Messages in Marathi 2023.

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान…..🙏
तुम्हाला माझ्याकडून व माझ्या
परिवाराकडून
🇮🇳✨स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🇮🇳💫

Happy Independence day in marathi wishes 2023.

ना धर्माच्या नावावर जगा,
ना धर्माच्या नावावर मरा..
माणुसकीचा धर्म आहे
या देशाचा,
फक्त देशासाठी जगा..!
🇮🇳🙏 स्वातंत्र्यता दिवस
निमीत्त सर्व देशवासियांना
हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳🙏

Swatantra Dinachya Hardik Shubhechha In Marathi.

मातृभूमीला नमन 🙇 करतो.
स्वतंत्र देशाच्या मुक्त नागरिकांना
🇮🇳✨ स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳💫

स्वातंत्र्य दिन कोट्स मराठी / Happy Independence Day Quotes In Marathi 2023.

Independence Day Quotes In Marathi, स्वातंत्र दिवस कोट्स मराठी

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा..!
🇮🇳✨स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳💥

Independence day wishes marathi 2023.

अखंड राहो विविधतेतील एकता
अविरत उंच फडकावा विश्व तिरंगा…..
🇮🇳🙏 स्वातंत्र्य दिन निमित्त सर्व
भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳💐

स्वातंत्र्यदिन शुभेच्छा मराठी / Independence Day Shubhechha In Marathi 2023.

स्वातंत्र्यप्रेमींनी आपल्याला
एक गोष्ट शिकवली,
कुणापुढे झुकू नका,
संघर्ष पाहून थांबू नका.
🇮🇳💫 15 ऑगस्ट
स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🇮🇳✨

Happy Independence Day SMS Marathi 2023.

सारे जहाँ से
अच्छा हिंदोस्तां
हमारा..!❤️💫
🇮🇳🙏 स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳🙏

15 August Quotes In Marathi 2023.

वीरांच्या बलिदानाच्या भूमीत जन्म घेणे
हे आपले भाग्य आहे.
स्वातंत्र्याचा या उत्सवाचा,
🇮🇳✨ तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🇮🇳💫

स्वातंत्र्यदिन व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / Independence Day Whatsapp Status in Marathi 2023.

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा
शहिदांच्या हृदयातील 🔥 ज्वाला
आठवा
जिच्यामुळे आज
देशाचं स्वातंत्र्य कायम आहे
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा
ज्यामुळे आज तिरंगा
फडकतो आहे.
🇮🇳💫 स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳✨

15 August In Marathi Status

भारत माता, तुझी गाथा सर्वोच्च,
सर्वोच्च तुझा अभिमान,
आम्ही सर्वजण तुझ्यापुढे 🙇 नतमस्तक
तुला आमचा नमस्कार!🙏
🇮🇳💫15 ऑगस्टच्या सर्वांना
खूप खूप शुभेच्छा!🇮🇳✨

स्वातंत्र्य दिन स्टेटस मराठी / Happy Independence Day Status in Marathi 2023.

बलसागर भारत होवो
विश्वात शोभूंनी राहो.!
🇮🇳🥳 स्वातंत्र्य दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 2023.🇮🇳🥳

Happy Independence Day Marathi Images 2023.

आपल्या देशासाठी बलिदान
दिलेल्या सर्व महान लोकांच्या
स्मृती आपल्या मनात जिवंत ठेवूया.
🇮🇳🌹 तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या
खूप खूप शुभेच्छा!🇮🇳💥

15th August Independence Day In Marathi.

काही नशा आहे तिरंग्याच्या
अभिमानाची,
काही नशा मातृभूमीच्या
अभिमानाची,
हा तिरंगा आपण फडकवू सर्वत्र ,
ही नशा आहे भारत
भूमीत जन्मल्याची..!
🇮🇳🧨 Happy Independence
Day 2023. 🇮🇳🧨

Happy Independence Day Marathi 2023

देशभक्ती म्हणजे केवळ झेंडा
फडकवणे नव्हे तर
आपला देश मजबूत आणि
सशक्त बनविण्यात मदत करणे.
🇮🇳❤️ तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳❤️

Heart touching independence day quotes in marathi text.

ना बोलीने ना वागण्याने ना रंगांनी,
ना ग्रीटिंगने.. तुम्हाला
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
डायरेक्ट दिलसे..❣️
🇮🇳✨77 वा स्वातंत्र्यदिन
निमीत्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा..!🇮🇳💥

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा फोटो / Independence day images in Marathi 2023.

Independence day images in Marathi, स्वातंत्र्य दिन शुभेच्छा फोटो २०२३

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,
सूर्य 🌞 तळपतो प्रगतीचा
भारतभूमीच्या पराक्रमाला
महाराष्ट्राचा मुजरा..!
🇮🇳💫 स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा 2023.🇮🇳💥

या स्वातंत्र्यदिनी देशाची एकता
आणि अखंडतेसाठी काम
करण्याची शपथ घेऊया.
🇮🇳🙏 Happy Independence
Day 2023.🇮🇳🙏

Independence day 2023 wishes in marathi.

स्वातंत्र्यासाठी फडकतो ध्वज
सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभुच्या
पराक्रमाला मानाचा मुजरा!
।। जय हिंद।।
।। वंदे मातरम्।।
🇮🇳🌹 स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त
सर्व भारतीयांना
हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳💫

Independence day images with quotes in marathi.

मातृभूमीसाठी काही करण्याची संधी
मिळाली तर नक्कीच पुढे जा,
हा एक सन्मान आहे
जो पुसला जाऊ शकत नाही.
🇮🇳🙏 स्वातंत्र्यदिनाच्या खूप
खूप शुभेच्छा! 🇮🇳🙏

15 August Independence Day Status For Whatsapp & Facebook in Marathi

तीन रंगांनी रंगलेला, आपला अभिमान
आणि आपली ओळख,
आपला तिरंगा जगात
सर्वात उंच फडकावा.
🇮🇳🎈 स्वातंत्र्यदिनाच्या खुप
खुप शुभेच्छा! 🇮🇳🎈

स्वातंत्र्यदिन शायरी मराठी / Independence day Shayari in Marathi 2023.

देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात
आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…!
🇮🇳🌹 15ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🙏

Swatantra dinachya hardik shubhechha marathi 2023.

शांतता आणि प्रगतीचे प्रतीक,
देश आपला आहे.
त्याला वंदन प्राणापेक्षाही
प्रिय तो आपला आहे.
🇮🇳🌹 सर्व मित्र-परिवाराला
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!🇮🇳🌹

🙏🇮🇳 लाडक्या मित्राला / मैत्रिणीला
स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा…🙏🇮🇳

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर / Independence Day Banner In Marathi 2023.

Independence Day Wishes In Marathi 2023, स्वातंत्र्य दिन शुभेच्छा

स्वतंत्र्यासाठी शंभरदा मरू
स्वतंत्र्यासाठी शंभरदा लढू,
आम्ही मावळे आहोत शिवरायांचे
स्वातंत्र्यासाठी नेहमी रक्त वाहत राहू,
जय हिंद जय भारत
🇮🇳💥 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा..!🇮🇳💥

15 ऑगस्ट स्टेटस मराठी / 15 august status in marathi 2023.

देश आपला सोडो न कोणी,
नातं आपलं तोडो ❌ न कोणी..
हृदय आपलं एक आहे,
देश आपली जान ❣️ आहे,
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
🇮🇳❤️ स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.!🇮🇳💫

स्वातंत्र्य दिन स्टेटस विडियो / Independence day WhatsApp Status video in Marathi 2023.

जोपर्यंत शरीरात श्वास आहे तोपर्यंत
देशाच्या वैभवाला धक्का लागू देणार नाही.
भारतमाते, तुझा सदैव विजय होवो.
🇮🇳💫 स्वातंत्र्यदिनाच्या
अनेक शुभेच्छा! 🇮🇳🙏

Swatantra Din SMS Marathi 2023.

प्रत्येक भारतीयाला आपल्या
देशाचा अभिमान आहे आणि
आपण कोणत्याही स्वरूपात
आपल्या मातृभूमीची सेवा
करण्यास सदैव तत्पर असावे.
🇮🇳💥 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा, जय हिंद! 🇮🇳🧨

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms

वाऱ्यामुळे सैनिकांच्या
नाही भारतीय
श्वासामुळे
फडकतोय तिरंगा..
🇮🇳❤️ स्वातंत्र्य दिन
निमित्त सर्व भारतीयांना
हार्दिक शुभेच्छा..🇮🇳💫

Independence day 2023 wishes in marathi images free download.

ध्वजातील भगवा रंग ‘सामर्थ्य आणि धैर्य’,
पांढरा रंग शांतता आणि सत्य,
हिरवा रंग पृथ्वीची सुपीकता वाढ आणि
शुभतेचे प्रतीक आहे.
याशिवाय मध्यभागी असलेले
अशोक चक्र ‘गतीमध्ये जीवन आणि
कायमस्वरूपी मृत्यू आहे’ असे दर्शविते आणि
ते जीवनाच्या गतिशीलतेचा संदेश देते.
🇮🇳🙏 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून
तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा! 🇮🇳💫

स्वातंत्र्य दिन शुभेच्छापत्र मराठी / Happy Independence day greeting in Marathi 2023.

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन
हिरवा !
रंगले न जाणो किती रक्ताने तरी
फडकतो नव्या उत्साहाने
🇮🇳🧨स्वातंत्र्य दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🌹

Independence day 2023 wishes in marathi images.

गंगा-यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो,
आमचा भारत देश देता सदा सर्वदा!
🇮🇳💐 स्वातंत्र्य दिनाच्या
सर्व भारतीयांना
मंगलमय शुभेच्छा..!🇮🇳💐

15 August Caption In Marathi 2023.

विजयी विश्व तिरंगा प्यारा
झेंडा उंचा रहे हमारा!
🇮🇳💫स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व
देशवासियांना मन:पूर्वक शुभेच्छा!🇮🇳✨

Independence day marathi kavita.

तिरंगा आमचा अभिमान 🙇 आहे,
या देशाची शान आहे
अनन्य आहे त्याचा महिमा,
आमचा त्याला सलाम आहे.
🇮🇳🎈 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🎈

अधिक वाचा 👇👇👇

Independence Day Quotes in Hindi

स्वातंत्र्यदिन कॅपशन मराठी / Happy Independence Day Caption In Marathi 2023.

भारतीय स्वातंत्र्यसाठी आपल्या
प्राणांची आहुती देणाऱ्या
हुतात्म्यांना विनम्र अभिवादन 🙏..
🇮🇳💫 भारतीय स्वातंत्र्य दिवस
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🇮🇳✨

Happy independence day in marathi language.

प्रत्येक भारतीयांचा एकच नारा..
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा..
🇮🇳💐Happy Independence
Day 2023.🇮🇳💐

स्वातंत्र्यदिन घोषवाक्ये मराठीत / Independence Day Slogan In Marathi 2023.

तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून
आम्ही शान याची वाढवू.
🇮🇳🙏 स्वातंत्र्य दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🙏

स्वातंत्र्यदिन सुविचार मराठी / Independence day suvichar in marathi 2023.

देशभक्ती ही वर्षातून एकदा किंवा
दोनदा जागृत करण्याची गोष्ट नाही.
ही एक भावना आहे,
जी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहते.
🙏🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा!🙏💫

15 august shubhechha marathi.

जोपर्यंत चुका करण्याचे स्वातंत्र्य
मिळत नाही तोपर्यंत
स्वातंत्र्याला काही अर्थ नाही.
– महात्मा गांधी

Independence day wishes in marathi language 2023.

स्वातंत्र्य हा आपला
जन्मसिद्ध हक्क आहे.
– लोकमान्य टिळक

तेव्हाच आपल्याला स्वातंत्र्य मिळते
जेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या
हक्काची पूर्ण किंमत द्याल.
– रवींद्रनाथ टागोर

अधिक वाचा 👇👇👇

स्वातंत्र्य दिन भाषण मराठीत 2023

🙏 Final word.🙏

We have tried our level best to provide Independence day quotes in marathi ,Independence day status in marathi,Independence day message in marathi, Independence day sms in marathi, Independence day wishes in marathi,Independence day images in marathi, Swatantra Dina chya hardik shubhechha in marathi, Independence day banner in marathi, Independence day peom in marathi, Independence day whatsapp status in marathi, etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

1 thought on “स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२३ | Happy Independence Day Wishes In Marathi 2023,स्टेटस,फोटो,बॅनर,ग्रीटिंग share करून द्या शुभेच्छा!”

  1. सर्वांना 15 ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा

    Reply

Leave a Comment