इग्नोर कोट्स मराठी, हृदयस्पर्शी इग्नोर कोट्स | Ignore Quotes in Marathi

भावनांना वाट मोकळी करून देणारे Ignore Quotes Marathi नेहमी खूप मोठा आधार देतात. ज्या भावना प्रत्यक्षात बोलून व्यक्त करता येत नाही त्या भावना Ignore Quotes In Marathi च्या माध्यमातून व्यक्त करता येतात. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, भावना व्यक्त करणे इतरांना समजून घेणे हे मानवाचे गुणधर्म आहे.

व्हाट्सअप मध्ये स्टेटस ठेवण्यासाठी तसेच मित्र-मैत्रिणींना पाठवण्यासाठी हे Marathi Quotes खूप उपयोगी ठरतात. मित्रांना तसेच मैत्रिणींना आनंदी ठेवण्यासाठी या कोट्सचा चांगला उपयोग होतो. असेच काही तुमच्या आवडीचे छान Marathi Ignore Quotes आपण खाली बघणार आहोत.

Ignore Quotes Marathi

 • हो मला मान्य आहे की तुला मिळवण एवढ सोप नाही, जरी तू कितीही मला इग्नोर केले तरीसुद्धा मी तुझ्यावरच लक्ष केंद्रित करील.
 • इग्नोर केल्यामुळे प्रेम कमी होते अस तू समजू नको, जेव्हापासून तू इग्नोर करत आहे तेव्हापासून तुझ्याविषयी असलेले प्रेम माझ्या मनात दुपटीने वाढलेले आहे.
 • आतापर्यंत माझ्या हृदयाने कुणाकडेच एवढ लक्ष दिल नाही जेवढ तुझ्याकडे दिल मात्र तू मला जाणून बुजून इग्नोर केल.
 • प्रेमामध्ये इग्नोर करणे हे अगदी सामान्य आहे, मात्र कुठल्याही परिस्थितीत हार मानायची नाही हे मी मनाशी पक्क ठरवलय.
 • मी एकदा घेतलेला निर्णय कधीच मागे घेत नाही भलेही तू मला शंभर वेळा इग्नोर करत असेल तरीही.
 • स्वतःला इतक मजबूत आणि सक्षम करा की कोणी तुम्हाला इग्नोर करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करेल
 • प्रेमामध्ये इग्नोर करणे हे तर अगदी सामान्य आहे, मात्र कायम टिकून राहणे हे आपल्या हातात आहे.
 • स्वतःच्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका कारण जिथे तुम्हाला किंमत नाही तिथे जाण्यास अर्थ काय  फक्त इग्नोरस तुम्हाला तिथे मिळेल.
 • कुणी इग्नोर केल्यावर किती त्रास होतो हे एकदा तू सुद्धा अनुभवून बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल माझा त्रास केवढा आहे.
 • हे सर्वांना माहित आहे प्रेम खोटे असो वा खरे मात्र एवढे नक्की प्रेमामध्ये आयुष्य बरबाद होण्याची शक्यता जास्त असते.
 • हा गैरसमज दूर कर की मी तुला विसरलो आहे, फरक फक्त एवढाच आहे की मी सुद्धा तुला तुझ्या प्रमाणेच इग्नोर करतोय.
 • कधीतरी माझ्या भावना समजून घे मलाही इच्छा आहेत हे जाणून घे उगाच इग्नोर करण्यामध्ये काय अर्थ आहे.

Ignore Quotes in Marathi

Attitude Status Ignore Quotes Marathi

 • काही लोक म्हणतात प्रेमामध्ये माफी मागायची नसते तस बघितल तर माफी मागण्यावरच सर्व प्रेम अवलंबून असत.
 • काही लहान मनाचे व्यक्ती नेहमी इग्नोर करत असतात मात्र मोठ्या मनाचे व्यक्ती नेहमी आदरपूर्वक वागणूक देत असतात.
 • मी चांगले कपडे घातले यामुळे मुद्दामहून मला इग्नोर करण्यात येत होते हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
 • मला कधीच वाटल नव्हत की तू इग्नोर केल तरी माझ तुझ्यावर प्रेम होईल, मला तर फक्त तुझी स्माईल खूप आवडली होती.
 • माझ्या मनाला चांगल वाटल यामुळे मी तुझ्यावर प्रेम केल नाही तर इग्नोर करण्यामध्ये मी सुद्धा खूपच तरबेज आहे यामुळे तुझ्यावर प्रेम केल.
 • माझ्या काही गोष्टींच जर तुला वाईट वाटत असेल तर मला विसरून जा पण कृपया करून मला इग्नोर करू नको.
 • एकटेपणा हेच जर तुझा वेदनेच औषध असेल तर तू मला इग्नोर करू शकते मला अजिबात वाईट वाटणार नाही.
 • प्रेमामध्ये किती मजबुरी सहन करावी लागते हे फक्त प्रेम करणाऱ्यालाच माहीत असत भलेही कुणी इग्नोर करत असेल.
 • प्रेमामध्ये जर स्वार्थ असेल तर ठराविक कालावधीनंतर दोघेही एकमेकांना अगदी सहज इग्नोर करू लागतात.
 • प्रेमात ज्या व्यक्तीने मन दुखावले त्याला सहन करावे लागते व इग्नोरही करता येत नाही.
 • प्रेमाची खरी किंमत प्रेम असलेली व्यक्ती जेव्हा दूर जाते तेव्हा कळते, इग्नोर करणे या वेळी शक्य होत नाही.

Heart Touching Ignore Quotes Marathi

 • तुझ माझ्यावर प्रेम नसत तर तू माझ्याकडे नजर फिरवून निघून गेली नसती आता माहित असून सुद्धा इग्नोर करतेस किती दुर्दैव.
 • तुझ्या रिप्लायचा सुद्धा आनंद मला होत नाही व तुझ्या इग्नोरच दुःखही मला होत नाही, आता मी माझ्या आनंदी आयुष्यात व्यस्त आहे.
 • तू माझी अशी लाईफ लाईन आहे जी प्रत्यक्षात माझ्यासमोर नसली तरी माझ्या मनामध्ये बसलेली आहे.
 • तू एक दिवस येऊन इग्नोर केल्याबद्दल पश्चाताप व्यक्त करणार आहे हे मला माहित आहे, मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असेल आणि आठवणी सुद्धा.
 • मी तुला विसरलो नाही आणि कधी विसरणे शक्य नाही फक्त तुझ्याप्रमाणेच इग्नोर करण्यामध्ये वेळ वाया घालवत आहे.
 • तुला वाटत ना की मी कोणासोबत बोलू नये तर तू माझ्यासोबत बोलाव अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, तू इग्नोर का करतेस.
 • तुला काय वाटत मी तुझ्यावर प्रेम करत नाही, मी किती प्रेम करतो हे फक्त मला माहित आहे कारण तू मला इग्नोर करत आहे.
 • जर तुम्हाला बघून ती ऑफलाईन जात असेल तर समजून जाव की तुम्हाला इग्नोर केल्या जात आहे.
 • तुझ्यासाठी खूप सोप आहे मला विसरने मात्र माझ्यासाठी नक्कीच सोप नाही, आपण दोघांनी एकमेकांना इग्नोर करणे सोडून दिले पाहिजे.

Love Ignore Quotes Marathi

 • तुझ्यावर माझ प्रेम आहे म्हणून माझी नजर तुझ्यावर खिळून आहे अन्यथा खूप दिवसांपूर्वीच तुला इग्नोर केल असत.
 • जरी संपूर्ण जग आज मला इग्नोर करत असेल तरी एक दिवस सर्वांची मला बघून जळेल हे नक्की आहे.
 • तुझ माझ्यावर प्रेम नसेल तर हा भ्रम तोडून टाक, मात्र मला झुरवत ठेवू नको मी अजून सुद्धा तुझी वाट बघत आहे.
 • ज्या व्यक्तीने खऱ्या प्रेमाला स्वीकारले नाही त्याला शेवटी पश्चाताप आणि वेदने शिवाय दुसर काहीच मिळत नाही.
 • जो आपल्या हृदयामध्ये राहतो तो आपल्याला कधीच इग्नोर करू शकत नाही.
 • जीवन अवघड नाही आणि सोपेही नाही, जीवनाला समृद्ध करण्यासाठी कधी इग्नोर करणे गरजेचे असते तर कधी सहन करणे.
 • प्रेमाच्या गोष्टींमध्ये काही नाते हे अपूर्ण असतात, अपूर्ण नात्यांसाठी इग्नोर करणे गरजेचे ठरते.

Ignore Quotes Marathi Text

 • अनुभव हे जीवनाचे शिक्षक आहेत, अनुभवाच्या माध्यमातून जेवढ शिकायला मिळत तेवढ कुठेच मिळू शकत नाही.
 • आशा आणि निराशा या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या असतात, दोन्ही मुळे ही खूप काही शिकायल मिळत.
 • जीवनातील काही क्षण एवढे अप्रतिम असतात की त्यांना सोडून जाण अगदी अशक्य होऊन बसत.
 • तू सोडून गेल्यापासून माझ स्वतःच हसण देखील मला विसरून दूर पळून गेल आहे.
 • तुला सुरुवातीपासूनच इग्नोर करण्याची सवय होती हे मला माहित असत तर मी कधीच तुझ्या प्रेमात पडलो नसतो.
 • माझ्या मनातील भावनांची कुणीतरी कदर करावी अस मला वाटत मात्र तर तू मला इग्नोर करते तर हे कस शक्य होणार.
 • जेव्हा जेव्हा मी तुला विसरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तू माझ्या स्वप्नात हमखास येते.
 • तुझ्याशिवाय जगण्याचा प्रयत्न जेव्हा मी करतो तेव्हा माझ ह्रदय माझ ऐकत नाही.
 • तू कितीही इग्नोर केले तरीसुद्धा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही ही अबाधित रेखा आहे.

Life Ignore Quotes Marathi

 • काही गोष्टी विसरण एवढ सोप नसत मुळीच, मन मारून विसरायला भाग पाडणे योग्य ठरत.
 • प्रेमाच्या आठवणी अगदी जिवंतपणी मरण यातना देतात यात काही शंका नाही.
 • कधी कधी वाटत प्रेम करतानाच हे आयुष्य निघून जाव आणि उराव्या त्या फक्त आठवणी.
 • दुसऱ्याला इग्नोर करण किती वाईट असत हे स्वतः इग्नोर चा अनुभव घेतल्यानंतर लक्षात येत.

हे पण वाचा

Good Morning Message Marathi

Sad Ignore Quotes Marathi 

 • मला माहित आहे तू मला इग्नोर करतेस कारण तुला माझ्या प्रेमात पडण्याची भीती वाटते.
 • तू कितीही प्रयत्न केले मला इग्नोर करण्याचे तरीसुद्धा मी फक्त तुझ्यावरच लक्ष केंद्रित करेल हे लक्षात घे.
 • जीवनामधील सर्वात मोठा धडा हा दुःखातून आणि प्रेमातूनच मिळतो हे मला आज उमगल आहे.
 • माझ्या आयुष्यातील कोऱ्या पानांवर तुझ्या आठवणींचे शब्द अगदी तु इग्नोर केल्याप्रमाणे मी लिहून ठेवले आहेत.

Leave a Comment