रक्षाबंधन शुभेच्छा मराठीत २०२३ | Happy Raksha Bandhan Wishes In Marathi | Happy Raksha Bandhan Quotes In Marathi.

रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठीत / Happy Raksha Bandhan Wishes In Marathi 2023.

Raksha Bandhan Wishes In Marathi 2023 :- रक्षाबंधनाचा पवित्र दिवस संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा रक्षाबंधनाचा सण श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी 30 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याची पौर्णिमा आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर बहीण भावाच्या कपाळावर टिळक लावून राखी बांधते आणि भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येवो अशी कामना करते.

रक्षाबंधनाच्या या शुभ प्रसंगी, तुमच्या बहीण-भाऊ, मित्रांना, नातेवाईकांना आणि तुमच्या खास लोकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश / Raksha bandhan chya hardik shubhechha in marathi पाठवा.

अधिक वाचा 👇👇🏼👇

रक्षाबंधन निबंध / माहिती मराठीत

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Raksha Bandhan Wishes In Marathi 2023.

Happy raksha bandhan wishes in marathi 2023, रक्षाबंधन शुभेच्छा मराठी
Happy raksha bandhan wishes in marathi

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ ❣️ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड 🍫 आहे…
🙏✨तुम्हाला रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🧨

Happy raksha bandhan msg in marathi.

पावसाळ्याची रिमझिम आहे,
रक्षाबंधनाचा सण आहे
भावा-बहिणीत गोड भांडण,
असा हा प्रेमाचा आणि
आनंदाचा सण!
🙏💐 माझ्याकडून व माझ्या
परिवाराकडून रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा २०२३.💐🙏

Happy Rakshabandhan Wishes in Marathi 2023.

राखीच्या धाग्यापेक्षा जास्त
महत्वाच असतं एका भावाने
आपल्या बहिणीच्या पाठीशी
खंबीरपणे उभे राहणे…
🎊🎁 रक्षाबंधनाच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.🎉🍫

रक्षाबंधन मेसेज मराठी / Raksha bandhan messages in marathi 2023.

raksha bandhan chya hardik shubhechha in marathi , रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी
Raksha bandhan chya hardik shubhechha in marathi

भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणणारा,
दोघांच्याही आयुष्यात मिठास आणणारा,
सर्व सणांमध्ये राखीचा
सण सर्वात खास 👌 आहे.
🙏🍫 तुम्हाला रक्षाबंधनाच्या
खूप खूप शुभेच्छा.💫🌹

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी / Raksha bandhan sms in marathi 2023.

आपण एकत्र लहानाचे मोठे झालो
लहानपणी मिळाले खूप प्रेम,
या प्रेमाची आठवण
करून देण्यासाठी
राखीचा सण आला.
🙏✨ रक्षाबंधनाच्या
शुभेच्छा 2023.🙏🎁

Raksha bandhan in marathi wishes 2023.

बहीण मग ती कोणाचीही असो
तिचा नेहमीच आदर केला पाहिजे,
तिच्या हाती समशेर देऊन जिजाऊ,
राणुबाई यांच्या सारखे
शक्तिशाली बनवने हेच खरे
शिवरायांच्या विचारांचे “रक्षाबंधन”.
🎁✨रक्षाबंधन निमित्त सर्वांना
प्रेमळ शुभेच्छा…!🎉💫

रक्षाबंधन कोट्स मराठी २०२३ / Happy Raksha Bandhan Quotes In Marathi Download 2023.

Raksha bandhan quotes in marathi 2023, रक्षाबंधन कोट्स मराठी
Raksha bandhan quotes in marathi

रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण
भावाचा पवित्र सण…
💐💖 रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐✨

भाऊ बहिणीच प्रेम ❤️ म्हणजे तुझ माझ
जमेना आणि तुझ्यावाचून करमेना
🎁 रक्षाबंधनच्या खूप
खूप शुभेच्छा.🎁💫

Narali purnima and raksha bandhan wishes in marathi.

मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या
नव्या हंगामाची सुरुवात असणाऱ्या
नारळी पौर्णिमा तुम्हाला
सुख समृद्धी घेऊन येवो आणि
चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ,
बहिणींचे प्रेम म्हणजे रक्षाबंधन
💐 💫रक्षाबंधन आणि नारळी
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!💐🎊

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखित सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे.
🍫🌹 नारळी पौर्णिमा आणि
रक्षाबंधनच्या खूप
खूप शुभेच्छा.🍫🌹

रक्षाबंधन बहिणीला शुभेच्छा मराठी / Bahinila raksha bandhan wishes in marathi 2023.

 raksha bandhan wishes for sister in marathi , रक्षाबंधन शुभेच्छा बहिणीसाठी
Raksha bandhan wishes for sister in marathi

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या
पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !
🎁🍫 Happy Raksha
bandhan Tai….!🎁💕

हे परमेश्वरा माझ्या प्रार्थना
इतक्या प्रभावी असाव्यात,
माझ्या बहिणीचे घर
नेहमी सुखाने भरलेले असावे.
💐✨ Wishing You A Very
Very Happy
Raksha Bandhan..!💐💫

तू जगातील सर्वात
गोड बहीण आहेस
माझ्यावर कधीही
नाराज नको होऊ.
🙏💫 हॅपी रक्षाबंधन
ताई.!🎁🎉

हॅपी रक्षाबंधन ताई / Happy raksha bandhan tai in marathi 2023.

आजचा सण खास आहे,
भावाच्या हातावर बहिणीची राखी आहे,
ताई माझ्याकडे तुझ्यासाठी
काहीतरी खास आहे
तुझ्या सुख शांतीसाठी ताई
तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे…!!!
🎁 राखी पौर्णिमेच्या हार्दिक
शुभेच्छा ताई! 🎁

Happy raksha bandhan quotes in marathi for sister.

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
🍫 रक्षाबंधनाच्या खूप खूप
शुभेच्छा ताई!🍫

Happy raksha bandhan wishes in marathi for sister.

बहीण ती असते जी आई
आणि मित्र असते
दोन्ही बनून ती आपल्या
भावासोबतचे नाते जपते.
💐🍫 Happy Raksha
Bandhan 2023.💐🍫

कधी आपल्याशी भांडते,
कधी आपल्यावर रुसते,
पण ती बहिणीच असते
जी काहीही न
बोलता सगळं समजून
घेण्याचं कौशल्य ठेवते.
🙏💫 रक्षाबंधनाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई..!🙏💕

रक्षाबंधन शुभेच्छा मराठी भावासाठी / Raksha bandhan wishes for brother in marathi 2023.

Raksha bandhan wishes for brother in marathi
Raksha bandhan wishes for brother in marathi

सूर्यासारखे चमकत 💫 राहा
फुलांसारखा सुगंधीत रहा
सदैव आनंदी रहा,
हीच आज या
बहिणीची प्रार्थना आहे.
❣️🍫 माझ्या भावाला
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा…!❣️✨

प्रिय भाऊ
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल,
गगनाला भिडू दे ….तुझ्या
जीवनात सर्वकाही, मनासारखे घडू दे…
तुला दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा…!
🎊रक्षाबंधन निमित्त
हार्दिक शुभेच्छा…!🎉

लहान भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा मराठीत / Raksha bandhan quotes for little brother in marathi.

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य,
आपुलकी, जिव्हाळ्याचा..
तू नेहमी आनंदात रहा यशाचे
शिखर गाठत रहा हीच इच्छा…
🎁 माझ्या लाडक्या भावाला
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎁

Raksha bandhan quotes for brother in marathi.

सर्व नात्याहून असे
बहिण भावाचं नातं गोड
कधी नाही संपणारी
नात्यातील ओढ
एकमेकांच्या मनात असे राखीव जागा
कधी न तुटणा-या अतूट बंधनाचा धागा
अविरत पाझरणारी काळजातील
माया सुखी राहू दे माझा भाऊराया
साडी चोळी बांगडीचा नसतोच मुळी
हट्ट सण रक्षाबंधनाचा
नाते करत असतो घट्ट!
🍫💫HAPPY Raksha
Bandhan 2023.🍫✨

जर एका बहिणीकडे
तुमच्यासारखा
भाऊ असेल
तर ती जीवनात भाग्यवानच
बहीण असणार 🤗 आहे.
🙏💫रक्षाबंधन हार्दिक
शुभेच्छा भाऊ..!✨🍫

Happy Raksha bandhan messages for brother in marathi.

ती बहीण भाग्यवान असते
जिच्या डोक्यावर
भावाचा हात असतो,
प्रत्येक संकटात तो
तिच्या सोबत असतो,
भांडणे मग प्रेमाने मनवने,
म्हणूनच या नात्यात इतकं प्रेम असतं!!
❇️✨रक्षाबंधनाच्या खूप खूप
शुभेच्छा दादा..!❇️💫

Happy raksha bandhan quotes in marathi for brother.

माझ्या प्रिय भावाला
माझ्या शुभेच्छा आणि
खूप प्रेम. रक्षाबंधन
शुभेच्छा! सर्वात
प्रेमळ भाऊ आणि
माझा चांगला मित्र
असल्याबद्दल धन्यवाद.
🎁 🍫Happy Raksha
Bandhan Bro..!💕✨

Happy raksha bandhan wishes in marathi for brother.

देव तुला हजारो आनंद देवो,
आयुष्य तुझे आनंदी होवो,
आणि प्रत्येक जन्मात
तू माझा दादा होवो.
❤️ रक्षाबंधनाच्या हार्दिक
शुभेच्छा दादा..!❤️💫

हृदयाचे हे नाते दादा तुझ्या
मनगटावर बांधलेले आहे,
हृदयाचे 💕 हे नाते
तुझ्याशी जोडलेले आहे,
आपले हे ऋणानुबंध
असेच राहोत हीच देवाला प्रार्थना.
💐✨Happy Raksha
Bandhan दादा 2023.💐💫

रक्षाबंधन शुभेच्छा फोटो मराठी २०२३ / Happy Raksha bandhan Images in marathi 2023

Raksha bandhan Images in marathi , रक्षाबंधन शुभेच्छा फोटो मराठी

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात..,
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवर ही,
असेल माझी तुझी साथ…
✨ रक्षाबंधनच्या खूप
खूप शुभेच्छा!✨

भाऊ रक्ताचा असो किंवा मानलेला
पण एका बहिणीच्या आयुष्यात
त्याची जागा नेहमी उंचच असते.!
🎁🍫 Happy
Rakshabandhan
Bro…..!🎁❤️

Images of raksha bandhan wishes in marathi 2023 / rakhi purnima images in marathi.

रक्षाबंधनाचा हा शुभ सण
श्रावण महिन्यात येतो
जो प्रत्येक बहिणीला आपल्या
भावाची भेट करून देतो.
रक्षाबंधनाचा हा सण असा आहे,
जे भाऊ आणि बहिणीसाठी
खूप आनंद घेऊन येतो !!
🙏 रक्षाबंधनाच्या हार्दिक
शुभेच्छा…!🙏

Raksha bandhan in marathi / Raksha bandhan hardik shubhechha 2023.

भांडण 😉 आहे आणि प्रेम ❤️ देखील,
बालपणीच्या आठवणींचा खजिना,
हे भावा-बहिणीचं नातं !
💐🧨 रक्षाबंधनाच्या खूप
खूप शुभेच्छा!💐🧨

रक्षाबंधन स्टेटस मराठी २०२३ / Raksha bandhan status in marathi 2023.

Raksha bandhan status in marathi , रक्षाबंधन स्टेटस मराठी

राखीचा सण आला,
आनंदाचा उत्सव,
रेशमी दोरीने बांधलेले,
भावाच्या मनगटावर बहिणीचं प्रेम!
❤️✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक
शुभेच्छा…!❤️💫

रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Raksha Bandhan sms in marathi 2023.

जपावे या बंधनास निरामय
भावनेने जसे जपले
मुक्ताई ज्ञानेश्वराने ॥
💐✨रक्षाबंधनाच्या सर्व
भाऊ बहिणींना
हार्दिक शुभेच्छा!💐🧨

Happy raksha bandhan wishes quotes in marathi 2023.

त्या बालपणीच्या खोड्या,
त्या झोपळ्यात खेळणे
त्या आईचे शिव्या, ते वडिलांचे लाड
पण या सर्वांमध्ये एक गोष्ट खास आहे
ते म्हणजे माझ्या
लाडक्या बहिणीचे प्रेम…💕
🙏💫लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🙏

Raksha bandhan shayari in marathi 2023 / raksha bandhan images marathi shayri 

Raksha bandhan shayari in marathi, रक्षाबंधन शायरी मराठीत

रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
💐Happy Raksha
Bandhan.💐

शॉर्ट रक्षाबंधन शुभेच्छा मराठी / Short quotes on raksha bandhan in marathi.

राखी प्रेम वाढवते,
भाऊ-बहिणीच्या आयुष्यात,
आनंदाची फुल उमलवते,
जेव्हा कधी रक्षाबंधन सण येतो
प्रेमाचा नवा संदेश घेऊन येतो.
🌹 रक्षाबंधनाच्या खूप
खूप शुभेच्छा!🌹

रक्षाबंधन caption in marathi / Happy raksha bandhan caption in marathi 2023.

राखी म्हणजे प्रेम आणि
गोड खोडकरपणाची स्पर्धा,
राखी म्हणजे भावाच्या
दीर्घायुष्यासाठी प्रार्थना,
राखी म्हणजे बहिणीच्या
प्रेमाचा सण हा खास!
🍫 सर्वांना रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा! 🍫

Raksha bandhan best wishes in marathi.

दूर असलास म्हणून काय झाले हातावर
खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.
🍫रक्षाबंधनच्या
हार्दिक शुभेच्छा दादा!🧨

Raksha Bandhan Funny Wishes, Quotes In Marathi / Raksha bandhan quotes for brother in marathi funny

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे 😉 लागेल…
🍫Happy
Rakshabandhan दादा !🍫

Raksha bandhan abhar in marathi.

माझ्या प्रिय बहिणी / भावा, इतकी
काळजी, प्रेमळ आणि
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद…
💕✨रक्षाबंधनाच्या हार्दिक
शुभेच्छा 2023.💕💫

Heart touching raksha bandhan quotes in marathi.

स्वत:च्या बहिणीप्रमाणेच इतरांच्या
बहिणींचासुध्दा सन्मान केला तर…..
बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट तर होईलच
शिवाय समाज स्वस्थ अन् देश अधिक मजबूत
झाल्याशिवाय राहणार नाही…!
रक्षाबंधन
पवित्र प्रेमाचं अतूट नातं
🎊 Happy Rakshabandhan
2023 ..! 🎉

रक्षाबंधन कविता मराठी / Raksha bandhan kavita in marathi / Raksha bandhan poem in marathi.

तुझे नी माझे अविरत नाते क्षणाचे
दुःख क्षणाचे सुख मात्र बंध अतुट आपले,
कधी खोड्या कधी राग कधी लटकेच
रुसणे असुदे हे असेच आपुले,
अखंड पवित्र नाते.. ना सर कशाची याला
ना तुझ्याविना जगण्याची आस
मला दिर्घायुष्य लाभो आपुल्या
भावा बहिणीच्या नात्याला..
💐 रक्षाबंधनाच्या हार्दिक
शुभेच्छा दादा/ ताई.💐

Raksha bandhan quotes for soldiers in marathi.

देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या
प्रत्येक जवानाला माझ्याकडून
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जवानांच्या संरक्षणामुळेच आपण
आपल्या बहिणींचे
रक्षण करू शकलो आहोत.
❤️🎊Happy Rakshabandhan
Soldiers…!❤️💫

रक्षाबंधन शुभ मुहूर्त २०२३ / raksha bandhan muhurat in marathi 2023 / रक्षाबंधन मुहूर्त 2023 मराठी माहिती .

30 ऑगस्ट 2023- या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त रात्री 9.00 वाजून 1 मिनिटाने सुरू होईल. 31 ऑगस्ट 2023- या दिवशी राखी बांधण्याची शुभ मुहूर्त आहे.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत शुभ मुहूर्त असेल मात्र दुपारी 1:57 ते 03:33 दरम्यान राखी बांधणे टाळा कारण यावेळी राहुकाल असेल.

Read More 👇🏼👇👇

Raksha Bandhan Wishes In Hindi

🙏 Final word.🙏

We have tried our level best to provide Raksha Bandhan quotes in marathi , Raksha Bandhan status in marathi , Raksha Bandhan message in marathi, Raksha Bandhan sms in marathi, Raksha Bandhan wishes in marathi, Raksha Bandhan images in marathi, Raksha Bandhan chya hardik shubhechha in marathi, Raksha Bandhan banner in marathi, Raksha Bandhan peom in marathi, Raksha Bandhan whatsapp status in marathi,रक्षाबंधन शुभेच्छा मराठी भावासाठी etc. So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Leave a Comment