101+ भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी २०२३ | Bhaubeej Wishes In Marathi 2023,Status,Quotes, Messages,Images, Greetings शेअर करून द्या बहीण-भाऊला सणाच्या शुभेच्छा.

दिवाळी भाऊबीज हार्दिक शुभेच्छा मराठी  / Happy Bhaubeej Wishes In Marathi 2023.

bhaubij chya hardik shubhechha in marathi
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Bhaubeej Wishes In Marathi :- दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा सण संपूर्ण भारतात तसेच बाहेरील देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा दिव्यांचा पवित्र सण दीपावली 10 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यावर्षी दिवाळी लक्ष्मी पूजा 12 नोव्हेंबरला आहे. यादिवशी आई लक्ष्मीची पूजा करून जीवनात सुख आणि समृद्धीची कामना करतात. 14 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा साजरा केला जाईल. त्यानंतर 15 नोव्हेंबरला भाऊबीज सण आहे.

दिवाळी पाडव्याच्या दिवशी लोक नवीन वस्तूंची खरेदी करतात. संध्याकाळी एकमेकांच्या घरी जाऊन मिठाई आणि भेटवस्तू देऊन दिवाळी पाडवा शुभेच्छा / Diwali wishes in marathi देतात.

दीपावलीच्या दोन दिवसांनी भाऊबीज हा बहीण-भाऊच्या नात्यावरील सण उत्साहात भारतात साजरा केला जातो. दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो.पण सोशल मीडियावर अभिनंदनाची प्रक्रिया आधीच सुरू होते. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पाठवून भाऊबीज शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना पाठवू शकतात. येथे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही दीपावली शुभेच्छा बरोबरच लक्ष्मीपूजन,पाडवा,भाऊबीज या सणाच्या शुभेच्छा आणल्या आहेत, ज्या पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांसाठी आणि प्रियजनांना दिवाळी पाडवा निमित्ताने शुभेच्छा पाठवून त्यांचा दिवाळी पाडवा सण अधिक खास बनवू शकता.

अधिक वाचा 👇👇👇👇

शुभ सकाळ शुभेच्छा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा / Bhaubeej wishes in marathi 2023.

bhaubeej wishes in marathi images
भाऊबीज शुभेच्छा 2023

भाऊबीज शुभेच्छा संदेश / Bhaubeej quotes in marathi 2023.

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
🎁🧨 तुम्हाला भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा..!🙏🎁

Quotes on bhaubeej in marathi.

सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा….!
🙏✨तुम्हाला सर्वांना
भाऊबीजेच्या शुभेच्छा…🙏🎁

Bhaubeej wishes in marathi for brother.

bhaubeej wishes in marathi for brother
भाऊसाठी भाऊबीज शुभेच्छा

माझ्या
लाडक्या भावाला
❤️✨भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎁🙏

Bhaubeej Quotes in marathi for sister

ह्या माझ्या नशिबाने
आजवर मला काही देऊ किंवा नाही देऊ.
याचा मला कधीच गम नाही…
जेव्हा बहीण म्हणून तू दिलीस,
नशिबाकडून बाकी कशाचीच अपेक्षा नाही..
🎁🧨लाडक्या बहिणीला भाऊबीज
निमित्त मंगलमय शुभेच्छा..!🌹🎊

भाऊबीज शुभेच्छा बहिणीला / Bhaubeej wishes in marathi for sister

🙏🧨माझ्या
लाडक्या ताईला
भाऊबीज निमित्त
हार्दिक शुभेच्छा.🙏🎁

Bhaubeej images in marathi

भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी एकतरी
डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा
🙏🎁भाऊबीज निमित्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा..!💐🌹

Bhaubeej message in marathi 2023.

रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा सण
लाख लाख शुभेच्छा..!
तुम्हाला आज आहे खास
बहिण भावाचा पवित्र सण.
🙏🎁भाऊबीज या भाऊ बहिणीच्या
पवित्र सणाच्या तुम्हाला व तुमच्या
परिवाराला मंगलमय शुभेच्छा..!🏮💥

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा / bhaubeej shubhechha in marathi 2023.

सोनियांच्या ताटी उजळल्या
ज्योति ओवाळते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया..!
🎁💥भाऊबीज निमित्ताने तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा..!❣️🌹

Bhaubeej status in marathi 2023.

नाते अतुट बहिणभावाचे जसे
श्रीकृष्ण अन द्रौपदी, प्रेम-स्नेह
या नात्यातील वाढत राहो पदोपदी..!
🎁🧨भाऊबीज
निमित्त मंगलमय शुभेच्छा..!💥🎊

Bhaubij caption in marathi text.

निर्मळाहुन निर्मळ नातं मुक्ताई ज्ञानाचं
जगी धन्य ✨ झाले नातं
बहिण भावाच्या प्रेमाचं जपावं या
बंधनास निरामय भावनेने जसे
जपले हळुवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने…!
🙏❣️भाऊबीजच्या
हार्दिक शुभेच्छा..!🙏💐

Bhaubeej sms in marathi.

सण बहीण भावाचा आनंदाचा
उत्साहाचा निखळ मैत्रीचा..
अतूट विश्वासाचा
🙏❤️भाऊबीजनिमित्त
हार्दिक शुभेच्छा..!🙏🎁

भाऊबीज कविता मराठी / Bhaubeej poem in marathi

चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,,
भावाचं औक्षण आणि
बहिणीचं प्रेम,
❣️💐भाऊबीजेच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!💐🎁

दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश मराठी / Happy diwali padwa wishes in marathi 2023.

diwali padwa wishes in marathi 2023
दिवाळी पाडवा शुभेच्छा

“साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान ❤️✨ पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!
💥🧨💫दिवाळी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा!”💥🧨

🙏❤️ ✨आज असणाऱ्या बलिप्रतिपदा,
दीपावली पाडवा आणि
गोवर्धन पूजनाच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला माझ्याकडून
हार्दिक शुभेच्छा…!🙏🎁🧨

बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा शुभेच्छा / Happy Diwali Padwa Wishes in Marathi text Messages.

diwali padwa status in marathi

 

शुभ दिपावली,
आपल्या आपुलकीच्या नात्यात मिसळु
दिवाळीच्या फराळाचा गोडवा
सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य
घेऊन येवो हा दिवाळी पाडवा..!
🙏🎁बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा
सणाच्या तुम्हाला व तुमच्या
परिवाराला मंगलमय शुभेच्छा..!🙏🧨

🙏नमस्कार आपणास व आपल्या
सुंदर कुटुंबातील सर्व व्यक्तीला दिवाळी पाडवा व
दिपावलीच्या मनापासून  व मंगलमय शुभेच्छा,
आपणास ही दिपावली आनंदाची,
सुखाची, आरोग्य दाई , वैभवशाली 💫 जावो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना,
आपली सर्व स्वप्ने पूर्ण होवो,
लक्ष्मीचा वरद हस्त सदैव आपल्यावर राहो,
परत एकदा ……….. परीवारा च्या वतीने
🙏✨दिपावलीच्या व पाडवा सणाच्या हार्दिक
 शुभेच्छा…!🏮🙏

दिवाळी पाडवा शुभेच्छा फोटो मराठी / Diwali Padwa Images In Marathi 2023.

diwali padwa images in marathi
दिवाळी पाडवा शुभेच्छा फोटो

प्रकाशमय 💥 झाला आजचा आसमंत,
झाला जुना कालचा काळोख,
सारे रोज सारखे तरीही वाटतो नवा सहवास,
💫 सोन्यासारख्या आपल्या
नात्यासाठी हा पाडवा खास,
पाडव्याच्या ❤️ प्रेमपूर्वक दिलसे शुभेच्छा!
💥🧨दिवाळी पाडव्याच्या व बलिप्रतिपदाच्या खूप खूप
शुभेच्छा…!🏮🌹

अधिक वाचा : लक्ष्मीपूजन शुभेच्छा मराठी २०२३

बलिप्रतिपदा पाडवा शुभेच्छा / New Diwali Padwa quotes in marathi 2023.

🙏🎁 शुभ दिपावली पाडवा
आपणास व आपल्या
परिवारास बलिप्रतिपदा व
पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा.!🙏❤️

 

दिव्यांच्या प्रकाशाने अंगण
उजळून निघो,
फटाक्यांच्या
😍आवाजाने 💥 आकाश उजळून जावो,😍
हा दिवाळी पाडवा
तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो.
🏮✨हॅप्पी दिवाळी पाडवा.🏮💥

हॅप्पी दिवाळी कोट्स मराठी /Happy diwali padwa quotes in marathi 2023.

diwali padwa quotes in marathi
दिवाळी पाडवा कोट्स

दिवाळी पाडवा आगमनाने आपल्या
आयुष्यात सदैव यावा गोडवा,
सत्याचा असत्यावरचा
विजय नेहमीच प्रेरणा देत राहो !
थोरा मोठ्यांचे शुभ आशीर्वाद
आपल्याला मिळत राहो.
🙏💥बलिप्रतिपदा पाडवा निमित्ताने
माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या
परिवाराला खूप खूप शुभेच्छा..!🙏🌹

मातीतून सोनं उगवणा-या देशातील
करोंडो जनतेचे पोट भरण्यासाठी
दिवस रात्र कष्ट करणा-या
बळीराजाला कोटी कोटी वंदन..!
🙏🏮बलिप्रतिपदा व दीपावली
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🎁

Short diwali Padwa status in marathi.

हा पाडवा चिरंतन तेजाचा,
निरंतर सुखाचा,
झळाळत्या तेजाचा..
🙏🧨बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !🙏🏮

पणती शिवाय दिवाळी नाही
पत्नी शिवाय अंगणी रांगोळी नाही,
ऊटणं शिवाय अभ्यंग आंघोळी नाही,
बहिणी शिवाय भाऊबीजेच्या,
ओवाळी नाही,
बापा शिवाय 🧨फटाकाच्या,
लडमाळी नाही, आणि
आई शिवाय घरात तिखट गोड, फराळी नाही…
🙏🎁तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दिवाळी पाडवा गोड गोड शुभेच्छा…!🙏🌹

बलिप्रतिपदा पाडवा शुभेच्छा मराठी / Best Diwali padwa wishes in marathi.

Diwali padwa shubhechha in marathi

तुमच्या घरी तीन पाहुणे पाठवले आहेत,
ते तुमचे घर कधीही सोडू नयेत.
आनंद, शांती आणि समृद्धी
🌹🎁Wish you many
Happy Dipawali Padwa..!🎊✨

Diwali padwa wishes in marathi shayari.

उत्कर्षाची वाट उमटली
विरला कालचा गर्द
काळोख…
क्षितीजावर 🌞 पहाट
उगवली,
घेऊनीया नव उत्सह
सोबत…
🙏🏮आपणास व आपल्या
परिवारास दिवाळी पाडवा
निमित्ताने प्रकाशमय शुभेच्छा.🏮🙏

अधिक वाचा : लक्ष्मी पूजन कसे करावे?

Diwali padwa shubhechha in
marathi 2023.

Diwali padwa wishes in marathi

दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे तुमच्या
जीवनात चौफेर प्रकाश असावा,
हीच या दिवाळीत आमची इच्छा…
🙏💥तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळी व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!🎁❣️

Diwali padwa msg in marathi.

दिपावळी पाडवा शुभेच्छा! सस्नेह नमस्कार,
दिपावळीपासून ते भाऊबीज 😘 पर्यंत,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही 💥, मंगलमय पर्वानिमित्त आपणास
व आपल्या परिवारास मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा…! ✨
💫हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी
जाओ ह्याच मनोकामना…!🙏🏮

नवऱ्यासाठी दिवाळी शुभेच्छा मराठी / Diwali padwa wishes for husband in marathi.

diwali padwa shubhechha for husband in marathi

🙏🎁🌹काही नकोय तुझ्याकडून फक्त
तुझी साथ हवी आहे तुझी साथ
हि दिवाळीच्या मिठाई पेक्षा 😘 गोड आहे.
माझ्या मिठाई सारख्या गोड गोड
Dear नवरोबाला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🥰💥🌹

 

माझे प्रिय पती, हा दिवाळी पाडवा तुम्हाला खूप
आनंद, प्रेम ❤️ आणि यश, संपत्ती 💫 आणि
समृद्धी घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे.
🙏😘पतीदेव तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏💥

Happy diwali padwa shubhechha for husband in marathi.

तुझ्या पावलावर 🌹 फुलं फुलोत,
तुला प्रत्येक सुख मिळो,
तुला कधी 😉 दु:खाचा
सामना करावा लागू नये,
याच ह्या दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा.
🙏🎁Happy
दिवाळी पाडवा 2023.🙏🏮

 

सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण ✨ करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा 💕 उधळीत,
आली आली दिवाळी आली.
🙏❣️Happy diwali padwa navroba.🙏💥

दिवाळी शुभेच्छा बायकोसाठी / Diwali wishes padwa for wife in marathi.

Diwali wishes for wife in marathi

दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी
मन ❤️ जुळलं तर खरी दिवाळी.
🙏💃दिवाळीच्या हार्दिक
शुभेच्छा बायको!💥🙏

मी दिवा तू वात तू माझ्या
आयुष्याची जोडीदार…!
🎁❤️प्रिय बायको
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा..!🎁💕

Diwali padwa wishes for wife in marathi.

नवा सण नवा प्रकाश
नव्या या दिवशी 💫 उजळू दे अकाश
नवी चाहूल नवी आशा
प्रेममय होऊ दे आपली प्रत्येक दिशा !
🙏❣️!! शुभ दीपावली पाडवा बायको !!😍💥🧨

दिवाळी पाडावा शुभेच्छा मित्रासाठी / Diwali padwa wishes for friend in marathi.

आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही
आली तिच्या येण्याने मने ❤️ आनंदाने
आनंदमय झाली सर्व
मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
🏮✨Happy Diwali Padwa Dost 2023. ✨🏮

 

लाडू सारख्या दिसणाऱ्या…
करंजी पेक्षाही गोड असणाऱ्या …
चकली सारख्या खमंग
असणाऱ्या….
चिवड्या सारख्या अनेक गोष्टींचे
मिश्रण असणाऱ्या आणि
चिरोट्यांसारख्या खुसखुशीत
💐💥 सर्व मित्र मैत्रीणी आणि त्यांच्या
कुटुंबातील सर्व सदस्यांना
बलि प्रतिपदाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐🧨

Happy diwali padwa wishes in marathi for friends / दोस्तासाठी दिवाळी पाडवा शुभेच्छा

सदा राहिली चेहऱ्यावर smile तर रोजच आहे दिवाळी,
तुमचा खिसा न होवो कधी 🥳 रिकामा,
मग भले येवो कितीही तंगी,
मित्रांच्या आयुष्यात 🤗 राहो सदैव
खुशाली तेव्हाच असेल माझी खरी दिवाळी.
🙏🥰Happy Diwali padwa Friend.🥰🙏

दिवाळी पाडवा शुभेच्छा फॅमिलीसाठी /Diwali padwa wishes for family in marathi 2023.

रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या 🏮 रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि
✨🧨नूतन वर्ष सुख समृध्दीचे,
संकल्पपूर्तीचे आणि
आरोग्य संपन्नतेचं जावो!✨🧨

Diwali wishes in marathi for family

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबासाठी उज्वल जावो.
या दिवाळीत देव तुम्हाला
प्रत्येक गोष्टीत यश देवो.
🙏💫दिवाळी पाडवा शुभेच्छा 2023!💫🙏

दिवाळी शुभेच्छा बॉयफ्रेंडसाठी / Diwali padwa wishes for boyfriend in marathi.

प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या 💃 फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या 🌹 पाकळ्या,
प्रेमाची बासरी,😘 प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.
💫❤️Happy Diwali Padwa Jaan.🌹💫

Diwali padwa wishes in marathi wife 2023

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी ❤️ साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई 🍥 पेक्षा गोड आहे…

दिवाळी शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी / Diwali wishes for girlfriend in marathi.

सुखं होवोत ओव्हरफ्लो,
मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा ✨ होवो वर्षाव,
असा होवो
तुमचा दीपाळीचा सण छान.
✨🥰Happy Diwali
My Love.🥰✨

Diwali padwa wishes in marathi love 2023.

सर्वत्र प्रेमाचा ❤️ सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी ✨ लाभू हे तुम्हाला
💫🙏तुम्हाला दिवाळी बलिप्रतिपदा पाडव्याच्या
मनःपूर्वक शुभेच्छा !!!💫🙏

 

प्रेमाचा ❣️ हा दिवा तेवत
आणि तेवत राहू दे,
आम्हाला तुमची आणि
तुम्हाला आमची आठवण येवो,
आयुष्य आहे तोपर्यंत
दिव्याप्रमाणे आपले असे संबध राहो,
हीच माझी प्रार्थना…!!
🧨💣तुम्हाला दिवाळी व पाडव्याच्या खूप
खूप शुभेच्छा!🧨✨

Diwali padwa wishes in marathi for sister.

माझ्या लाडक्या बहिणीला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
💥🏮Happy Diwali Padwa
Sis…!🎁🧨

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी / Diwali message in marathi 2023.

Diwali message in marathi 2023
दिवाळी शुभेच्छा 2023

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा 💫 एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
एक नवी दिशा नवे ✨ स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
🙏💥दिवाळी padwa हार्दिक शुभेच्छा दादा!🙏

शुभ दिवाळी पाडवा स्टेटस मराठी / Shubh diwali padwa status in marathi.

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं,
देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत तुमच्याही
आयुष्यात येवो खूप खूप आनंद,
रोषणाईने उजळलेल्या 🏠 घरात
होवो माता लक्ष्मीचं आगमन.
🙏🧨दिवाळी पाडवा तुम्हाला व तुमच्या
परिवारास खूप खूप शुभेच्छा!🧨🙏

शुभ दिवाळी कोट्स मराठी / Diwali quotes in marathi 2023.

आनंदादायी वाटणारे 🏮आकाशकंदिल,
सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा 💥 नाश करण्यासाठी फटाके,🧨
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई
आणि देवाचे आभार मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
🙏✨शुभ दीपावली पाडवा.✨🏮 

diwali padva wishes in marathi one line

तुम्हाला आशीर्वाद मिळो
गणपती बाप्पाकडून,
विद्या मिळो सरस्वती देवीकडून,
धन-संपत्ती मिळो
आई लक्ष्मीकडून…!
हीच आमची परमेश्वराकडे
या दीपावली पाडव्याला प्रार्थना..
❤️💐दिवाळी पाडवा निमित्ताने खूप खूप
शुभेच्छा…!🧨💫

शुभ दिवाळी मेसेज मराठी / Shubh diwali msg in marathi.

प्रत्येक ठिकाणी आहे ✨ झगमगाट,
पुन्हा आला प्रकाशाचा सण,
तुम्हाला आमच्या आधी
कोणी शुभेच्छा 💐 देण्याआधी
आमच्याकडून
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा.
💥🙏हॅप्पी दीपावली २०२३.🙏✨

दिवाळी पाडवा संदेश मराठी २०२३ / Diwali padwa sms in marathi.

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची 🔥 आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
🙏✨शुभ दीपावली.✨🙏

Diwali padwa wishes in marathi messages

दिवाळीच्या सुंदर सणाच्या निमित्ताने,
तुमची सर्व सुंदर ❤️ हृदये प्रेमाने आणि
आपुलकीने जिंकली जावो…
🙏💫तुम्हाला दिवाळी पाडवा निमित्ताने खूप
खूप शुभेच्छा!🙏❤️

Diwali chya shubhechha in marathi text.

दीप जळत 🔥 राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची 💫 पहाट 🌞 होवो,
हा दिव्यांचा सण तुमच्या
आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
🙏🧨Happy Diwali 2023.🧨🙏

Diwali padwa shubhechha quotes in marathi

दीपावलीच्या स्वामीमय शुभेच्छा…!.
… हि दिवाळी सर्वांना सुख ✨समृध्दीची,
आनंदाची व भरभराटीचे जावो
हीच स्वामी चरणी प्रार्थना…!💫
🙏🧨दिवाळी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा..!💥🎁

दिवाळी पाडवा स्टेटस इन मराठी / Diwali padwa status in marathi 2023.

फटाक्यांच्या 💥 आवाजाने,
दिव्याच्या प्रकाशाने आणि
प्रियजनांच्या
प्रेमाने ❤️ दुमदुमणारा सण
म्हणजे दिवाळी.
🙏🧨तुम्हाला दिवाळीच्या खूप
खूप शुभेच्छा.🧨🙏

दिवाळी बॅनर मराठी hd / Diwali padwa banner in marathi hd.

सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु 🙏 शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…
✨⛳दिपावलीच्या
शिवमय भगव्या शुभेच्छा..!⛳✨

हैप्पी दीवाली विशेष इन मराठी /Happy diwali padwa in marathi wishes.

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या
चांदण्याला किरणांचा 💫 सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या ❤️ लोकांसाठी खास,
🧨🙏दिवाळी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा!🧨

दिवाळी इमेजेस मराठी / Happy diwali images in marathi 2023.

Diwali images in marathi 2022

नक्षत्रांची 💥 करीत उधळण,
दीपावली पाडवा आली….
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली…
सदिच्छांचे पुष्पे 💐 घेउनी,
दीपावलीही आली…
शुभेच्छांचे 💐 गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली…
🙏🔥दीपावली पाडव्याच्या तेजोमयी शुभेच्छा!✨🙏

🙏हॅप्पी दिवाळी इन मराठी / Happy diwali padwa in marathi 2023.🙏

हे माते तू ये कुंकवाच्या 👣 पावलांनी,
नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा
भक्तांना 💫 सुख-संपत्ती अपार,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
🙏💥Happy Diwali 2023.🧨🏮

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा / Diwali padwa chya hardik shubhechha in marathi 2023.

धनाचा होवो वर्षाव ✨, सर्व ठिकाणी
होवो तुमचं नाव, मिळो
नेहमी समृद्धी 💫 असा होवो खास
तुमचा आमची दिवाळी पाडवा सण.
🙏🏮दिवाळी पाडवा हार्दिक
शुभेच्छा!🏮🙏

Special Diwali padwa wishes in marathi

दिवाळीच्या दिव्यांनी तुमचे आयुष्य
रंगीबेरंगी आणि लखलखणारे जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
🏮❤️Happy Diwali 2023.❤️🤩💫

दिवाळी कॅपशन मराठी / Diwali caption in marathi 2023.

हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद 🕺🧨 आणा,
दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि
प्रेमाने ❤️ दिवाळी पाडवा साजरी करा.
🙏✨दिवाळी पाडवा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!🙏

Diwali shubhechha 2023 / दिवाळी शुभेच्छा 2023

माँ लक्ष्मीची आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.
.या दिवाळीत तुम्हाला या जगात लाखो
आनंद आणि सुख 🤩 मिळो..
दु:ख तुम्हाला कधीही स्पर्श करू नये…!
🙏 💫दिवाळीच्या शुभेच्छा 2023🙏💫

दिवाळी शुभेच्छा मेसेज मराठी / Diwali msg in marathi.

अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ 🌞
आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा
एक मेसेज आला आहे,
🙏🧨दिवाळीच्या खूप खूप
शुभेच्छा घेऊन.🧨🙏

Diwali padwa wishes in marathi text message

तुमचा प्रत्येक दिवस दिवाळीसारखा
उजळ आणि आनंदाचा जावो,
तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!..
तुमचे जीवन चमक आणि
रंगांनी 🌈 भरले जावो!
🙏💫दिवाळी व पाडव्याच्या शुभेच्छा 2023.💫🙏

प्रेरणादायी दिवाळी संदेश मराठी / Diwali motivation in marathi 2023.

दिवे तेवत राहो,
सर्वाचं घर प्रकाशमान 💥 होवो,
सर्व स्वप्नं पूर्ण होवो, हे दिवस
असेच झगमगत राहोत,
🙏🏮दिवाळी पाडवा खूप खूप
शुभेच्छा २०२३.🙏🏮

दिवाळी बॅनर मराठी / Diwali padwa banner in marathi 2023.

दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की,
तुम्ही मातीलाही हात लावल्यास तिचं सोनं ✨ होवो,
हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं आणि
तुमचा आनंद द्विगुणित होवो.
💫🙏Happy Diwali Padwa 2023.💥🙏

दिवाळी बॅनर मराठी png / Diwali padwa banner in marathi png.

diwali wishes in marathi

नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन ❤️ येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो ✨झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी.
🙏💫शुभ दिपावली..! 💫🙏

दिवाळी गाणे मराठी / Happy Diwali Song In Marathi.

आनंदाचे संगीत गात दिवाळी
येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची ✨ मिळते साथ.
हि दिवाळी 💥💥 आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.
🙏🏮Happy Diwali 2023.🏮

Diwali captions for instagram in marathi.

आहे सण 💥✨🏮 रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान,
सुख आणि समृद्धीची येऊ दे 💫 बहार,
लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ
आणि प्रेम 🥰, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा 💥 उपहार.
🙏💫दिवाळीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!🔥🙏

शुभ दिवाळी शुभेच्छा / Happy diwali in marathi 2023.

औपचारिक घोषणा करायची आहे
मी दिवाळी भेटवस्तू स्वीकारायला
सुरुवात केली आहे.
रोख, धनादेश आणि
गिफ्ट्स 🎁 इ
शेवटच्या दिवशीची गर्दी टाळा. आता पाठवा!
P.S: जर तुम्हाला उशीर झाला असेल तर,
काळजी करू नका🙏
उशीरा भेटवस्तू स्वीकारले जातील.
🙏💥Happy Diwali to you.🙏🎉

दिवाळी व्हाट्सअप्प स्टेटस / Diwali whatsapp messages in marathi 2023.

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान 💫 असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,
🙏🔥हॅपी दिवाली.🔥🙏

हॅप्पी दिवाळी मेसेजेस मराठी / Happy diwali padwa message in marathi 2023.

दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या 💥 आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी ✨ सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.
✨🙏हॅप्पी दिवाळी पाडवा २०२३.🙏✨

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश / Happy diwali in marathi images.

अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव 💥 मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी
🙏💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३.💫 

Diwali wishes in marathi download 2023.

प्रकाशाचा हा सण तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो…
हा सण दीर्घकाळ चालु दे आणि
तुमच्या सर्व प्रियजनांना तुमच्या जवळ घेऊन येवो…. जीवनात आनंद आणि उत्सव असू द्या 🤩🎁…
माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना
प्रेमाने भरलेल्या हार्दिक शुभेच्छा पाठवत आहे.
🙏🧨दीपावलीच्या शुभेच्छा !!🧨🙏

Diwali wishes in marathi text message

दिवाळी हा तुमच्यासाठी महत्त्वाच्या
असलेल्या लोकांसोबत साजरा
करण्याचा सण आहे,
मला आशा आहे की या अद्भुत
सणाचा गोडवा तुमचे
जीवन भरून जाईल,
🧨✨तुम्हाला दिवाळीच्या
खूप खूप शुभेच्छा!🧨🕺

दिवाळी मराठी शुभेच्छा / Diwali in marathi wishes 2023.

रंगीबेरंगी रोषणाई
फटाक्यांची आतिषबाजी
फराळाचा 🍥 घमघमाट
पाहुण्यांची रेलचेल
म्हणजेच दिवाळी नव्हे
तर
नात्यातील सैल
झालेली वीण पुन्हा
घट्ट 💃🕺करणे होय.
🙏🔥Happy diwali 2023.🎊🙏

दिवाळी मराठी 2023 / Diwali in marathi language

चला आज पुन्हा एकदा दीप लावूया,
रूसलेल्यांना मनवूया 😘,
डोळ्यातील उदासी दूर करून
जखमांवर फुंकर घालूया.
चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.
🙏🎊हॅपी दिवाळी २०२३🙏.🎉

दिवाळी व नवीन वर्ष शुभेच्छा / Diwali padwa new year wishes in marathi 2023.

यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर 🤤🍥 मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके!!
दिवाळी पाडव्याला,
हे सगळं तुमच्यासाठी!!
🧨❤️दिवाळी पाडवानिमित्त सर्वांना
लक्ष लक्ष शुभेच्छा!!🧨❤️

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 / Diwali quotes in marathi rangoli.

वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ 🎶 गाणी
दिवाळीच्या आज शुभदिनी
सुखसमृध्दी नांदो जीवनी!!!
🙏🌼Happy Diwali Friends 2023.🌼🙏

शिवमय दिवाळी शुभेच्छा / shivmay diwali wishes in marathi / Diwali killa quotes in marathi

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन ⛳ झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या ✨ क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
🙏✨दिपावलीच्या शिवमय शुभेच्छा!🙏✨

Happy diwali msg in marathi 2023.

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने 🧨 उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या 💫 दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
🙏🧨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🧨🙏

Diwali wishes in marathi images.

दिवाळीत खूप खाऊया 🤤 मिठाया,
मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू 👣आरती,
🙏✨सर्वांना हॅपी दिवाळी.🙏✨

Diwali wishes in marathi 2023

माझ्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना, प्रेम
आणि आनंदाने भरलेल्या
🙏🧨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
लक्ष्मीची कृपा सदैव
तुमच्या पाठीशी राहो!🙏🧨

दिवाळी पाडवा कोट्स मराठी / Diwali padwa quotes in marathi 2023.

थोडंस हसू 😀 दिवाळीच्या आधी येऊ
द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो 😘 आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
🙏🔥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🔥🙏

Diwali padwa wishes quotes in marathi

तुमच्या आयुष्यात प्रेमाचा दिवा तेवत जावो,
सर्व दु:ख जळून राख होवोत..
तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाणारे
समृद्धीचे रॉकेट, तुमचे आयुष्य रंगीबेरंगी
करणारे आनंदाचे डाळिंब फुलू दे..
🙏💫तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा!🙏💫 🧨

कोट्स ऑन दिवाळी / Quotes on diwali in marathi 2023.

प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार,
घराघरात साजरा होऊ दे आनंद,
घराघरात होवो दिवाळी,
प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी,
प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी 💫 आणि
सुगंधित ❤️ होवो प्रत्येक सकाळ,
सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष
विसरून मनात ठेऊ नये शंका आणि
शुभेच्छांमध्ये असो ❤️ गोडवा.
🙏🧨शुभ दीपावली.🧨🙏

दिवाळी पाडवा शुभेच्छा, संदेश, फोटो, स्टेटस, बॅनर, इमेजेस,शायरी, विडियो इन मराठी 2023

दिव्यांचा प्रकाश, फटाक्यांचा रंग,
सूर्यप्रकाशाचा 🌞 सुगंध, प्रेमाचा आनंद,
मिठाईची चव, प्रियजनांचे प्रेम,
तुम्हाला दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
✨❤️दिवाळी शुभेच्छा संदेश.💫

Latest Diwali wishes in marathi 2023

लाखो दिव्यांनी तुमचे आयुष्य अनंत सुख,
समृद्धी, आरोग्य आणि संपत्तीने
सदैव उजळून जावो हीच तुम्हाला व
तुमच्या परिवाराला
🙏”शुभ दीपावली” च्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Best diwali wishes in marathi 2023.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर,
देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो
अशी प्रार्थना करतो.
या दिवाळीत तुम्हाला अनेक भेटवस्तू,
मिठाई आणि शुभेच्छा मिळो.
💫🙏शुभ दिपावली!🙏💫

दिवाळी फराळ कोट्स मराठी / Diwali faral quotes in marathi.

दीपावली असा आहे सण,
जो येतो बऱ्याच काळानंतर वर्षातून एकदा.
चला मस्तपैकी करू फराळ 😉 आणि
खाऊ मिठाई 🍥, तुम्हा सर्वांना
दीवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
🙏✨हॅपी दिवाळी.✨🙏

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी फोटो / Happy diwali wishes in marathi text.

अंगणभर पडला
उजेड 🔥 पणतीचा…!
दाराला मान
फुलांच्या तोरणाचा …!
🙏💫आमच्या कडून शुभेच्छा
दिवाळी सणाच्या .!✨💥

Happy diwali wishes in marathi text messages

आनंदाचे, वैभवाचे आणि यशाचे दिवे
तुमचे जीवन उजळून टाकू दे…
भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीच्या
आशीर्वादाने येणारे वर्ष तुमच्या
आयुष्यात नवीन आशा आणि
शाश्वत आनंद पसरवो.
🙏🧨तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
आणि नवीन वर्ष भरभराटीचे जावो.🙏🧨

Happy Diwali wishes in marathi quotes.

तुम्हाला गणेशाकडून
ज्ञान , सरस्वतीपासून
धन ✨ , लक्ष्मीकडून
आनंद, देवाकडून
प्रेम मिळो ,
हीच हृदयातून प्रार्थना.
🙏💫शुभ दिवाळी Diwali wishes in marathi.💫🙏

Diwali padwa quotes in marathi short for instagram

या दिवाळी पाडवामध्ये तुमच्या मित्रांसोबत
खूप वेळ घालवा आणि
आनंदी आठवणी जपून ठेवा.
कुटुंबासह आनंद साजरा
करण्याची वेळ आली आहे.
🙏❤️दिवाळी पाडवा शुभेच्छा!❤️🙏

नवीन दिवाळी शुभेच्छा मराठी / Unique diwali wishes in marathi 2023.

आनंदाचे दीप 🏮 उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे..
🙏💫Happy Diwali 2023.💫🙏

दिवाळी पाडवा शुभेच्छा इन मराठी / Diwali padwa wishes in marathi 2023.

दिव्यांचा हा पवित्र सण
तुमच्यासाठी हजारो आनंद 🥳 आणले
लक्ष्मी तुमच्या घरात विराजमान होईल!
🙏🧨आमच्या शुभेच्छा स्वीकारा
दीपावलीच्या शुभेच्छा!🙏🧨

शुभ दिवाळी मराठी टेक्स्ट / Shubh diwali in marathi text.

हात पकडून पुन्हा खेळूया,
आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा 🔥 मारूया,
विसरून जुने हेवे-दावे,
चला मिळून दिवाळी साजरी करूया.
🙏✨शुभ दिवाळी पाडवा २०२३.✨🙏

Diwali wishes in marathi quotes

दिवाळीच्या आनंदाने आणि तेजाने आपले जीवन अधिकाधिक आनंदाने ❤️💫, उज्ज्वल यशाने,
अद्भुत नशीबांनी आणि आपल्या प्रियजनांसोबत भरपूर वेळ जावो अशी माझी इच्छा आहे….
मी प्रार्थना करतो की आपण सर्वांनी हा सुंदर काळ सामंजस्याने आणि भरपूर आनंदाने साजरा करावा.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali wishes in marathi ).
🙏💫सर्वोत्कृष्ट कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा.🙏✨

Shubh diwali in marathi png.

श्री रामजी तुमच्या घरी सुखाचा
वर्षाव करोत
दु:ख नष्ट करो,
प्रेम आणि दिव्यांच्या चमकने
तुमचे घर उजळेल,
प्रकाशाचे दिवे तुमच्या जीवनात
आनंद घेऊन येवोत!
🙏❤️दिवाळी शुभेच्छा संदेश!❤️🙏

शुभ दिवाळी शुभेच्छा मराठी /Shubh diwali message in marathi

दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे
आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं
प्रेम 🥰 आणि सर्वांचा आधार…
🙏💥सर्वांना हॅपी दिवाळी.💥🙏

Diwali wishes in marathi hd 

दिव्यांची चमक आणि मंत्रांच्या
पुनरागमनाने तुमच्या जीवनात समृद्धी
आणि आनंद येवो.
🙏💫दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.💫🙏

Unique diwali wishes in marathi

मी माचीस तू फटाका
आपण दोघे भेटलो
तर डबल धमाका!!
🙏🔥दिवाळीच्या शुभेच्छा 2023.🔥🙏

Diwali wishes in marathi quotes

भगवान महादेव…
आज दिवाळी आहे, आणि
माझी तुम्हाला विनंती आहे की
ही दिवाळी सर्वांचे जीवन
प्रकाशाने भरून जावो,
कोणीही दुःखी राहू नये..!
हा दिवस सर्वांच्या झोळीत
आनंदाने भरून जावो..!
💐💫हॅपी दिवाळी 2023.💐🎊

शुभ दिवाळी फोटो मराठी / Shubh diwali padwa images in marathi.

प्रत्येक क्षणी सोनेरी फुले उमलवोत,
काट्यांचा सामना होऊ
नये , तुमचे जीवन आनंदाने 🥳 भरून जावो,
हीच दिवाळीच्या शुभेच्छा!
🙏Happy Diwali 2023.🙏

Shubh diwali padwa in marathi.

दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास,
डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या
💥आस्वाद, पण हे करताना
मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.
🙏🧨दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🧨🙏

Diwali padwa wishes for husband in marathi.

ही दिवाळी तुम्हाला सुख-समृद्धीची जावो,
या दिवाळीत दु:खापासून मुक्ती मिळवा,
आई लक्ष्मीची कृपा तुमच्या पाठीशी 🤗 राहो
आणि या दिवाळीच्या लाखो आनंद मिळो.
🙏 💫Diwali wishes in marathi !✨🙏

Diwali shubhechha in marathi 2023.

तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
🙏🏮दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🏮

दिवाळी पाडवा फोटो मराठी / Diwali padwa images in marathi.

हा दिव्यांचा सण आहे, तुम्ही दिवा लावा
जे प्रत्येक हृदयाला चांगले वाटते,
ते गाणे गा
सर्व वेदना विसरुन सर्वांना मिठी मारली
ही दिवाळी फक्त आनंदाने साजरी करा
✨💫दिवाळीच्या पाडवा शुभेच्छा २०२३💥

दिवाळी पाडवा शुभेच्छापत्रे मराठी २०२३ /Happy diwali greetings in marathi 2023.

ऐश्वर्य लक्ष्मीने भरून जावो, घर अपार
सुखाच्या 💥 दिव्यांनी सजून जावो, सारे जग
अंगणात येवो, लक्ष्मी जगाला आशीर्वाद देवो
, अंत:करण उजेडाने भरून जावो,
दिव्यांचा उत्सव.
🙏🧨हॅप्पी दिवाळी.🧨🙏

Diwali padwa greeting card in marathi.

दिवाळीची लाईट, सगळ्यांना
करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट,
धमाल करा ऑल नाईट…
💫🙏हॅपी दिवाळी.🙏💫

Short diwali wishes in marathi

आशा आहे की दिवाळी तुमच्यासाठी संपत्ती,
आरोग्य आणि आनंद घेऊन येईल.
🙏🧨Wish you
Happy Diwali.🧨🙏

दिवाळी शुभेच्छा कार्ड / Diwali greetings images in marathi.

उटणंचे अभ्यंगस्नान रांगोळीची प्रसन्नता
दिव्यांची रोषणाई फराळाचा बेत
फटाक्यांची 🧨 आतिषबाजी थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद शुभेच्छांची ❤️ देवाण-घेवाण
उत्साही-आनंदी वातावरण असाच असो
दिवाळीचा सण आपल्या माणसांना
🧨💐आपल्या माणसांकडून
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!💐🙏

दिवाळी ग्रीटिंग संदेश मराठी / Diwali greeting message in marathi.

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी,
तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला
हवा फटाक्यांचा पसारा.
🧨🎊दिवाळी हार्दिक शुभेच्छा.🎉❤️

दिवाळी शुभेच्छापत्रे मराठी / Diwali greetings 2023 in marathi.

आनंद होवो 🥳 overflow
मजा कधी होऊ नये Low,
संपत्ती 💥 आणि कीर्तीचा वर्षाव होवो,
असा तुमचा दिवाळी सण असो!
🙏💫दिवाळी शुभेच्छा 2023.💫🙏

Diwali padwa wishes in marathi text 2023.

दिवाळी सणाचा खरा आनंद
तेव्हाच येतो जेव्हा
आपण इतरांचे जीवन उजळून टाकतो,
त्यांच्या सुरक्षिततेची आणि
आनंदाची काळजी घेतो!!
💥दिवाळीच्या शुभेच्छा 2022.💥

Diwali captions for instagram in marathi

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
प्रत्येक दिवस शुभेच्छा
आणि तुम्ही प्रगतीच्या
पुरोगामी वाटेवर आहात.
🙏💫दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.💫🙏

दिवाळी पाडवा कोट्स मराठी / Diwali padwa quotes in marathi 2023.

दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली आता
मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.
🙏🔥Happy Diwali 2022.🙏🔥

Diwali wishes in marathi whatsapp status

दिव्याने दिवा लावला तर दीपावली होईल.
उदास चेहरे फुलले तर ती दिवाळी
मनापासून माफ करून भेट घेतली
तर ती दिवाळी.
🙏💫दिवाळी २०२२ च्या शुभेच्छा.🙏💫

Diwali wishes in marathi with photo

दीपावलीचा हा सण वर्षातील सर्वात गोड वेळ ठरो… आपल्या सर्वांना प्रेमाचे, आनंदाचे, आनंदाचे आणि एकत्रतेचे सुंदर क्षण 💃 मिळोत. आम्ही सर्वांना देवाच्या आशीर्वादासाठी शुभेच्छा देतो.
🙏✨माझ्या प्रियजनांना दिवाळीच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏✨

Diwali whatsapp status in marathi 2023.

दिव्यांचा दिवाळी सण, मिळून दिवे लावू.
रांगोळीने अंगण सजवल्याने
सर्वांचे मन प्रसन्न होईल.
बॉम्ब आणि फटाकेही फोडले जातील,
भरपूर मिठाई खा.
दिवाळी हा भेटीचा सण आहे,
घरोघरी जाऊन भेट घ्या.
💫🙏दिवाळीच्या शुभेच्छा 2022.🙏💫

Diwali in marathi language.

मोठ्यांचा मिळो आशिर्वाद,
आपल्यांची मिळो साथ,
आनंद मिळो जगभरातून, देवाकडून
मिळो भरभराट, हीच मनापासून आहे
इच्छा दिवाळीसाठी खास.
💫हॅपी दीपावली.💫

Diwali padwa quotes for husband in marathi.

दिवे तेवत 🔥 राहो
आम्हाला तुमची आणि
तुम्हाला आमची आठवण ❤️ येत राहो.
मी तुनच्यासाठी प्रार्थना करतो
चंद्राप्रमाणे ✨ तुम्ही चमकत राहो.
🙏💫Diwali quotes in marathi!💫🙏

दिवाळी टेक्स्ट संदेश मराठी / Diwali text message in marathi

दरवाजा उघडा आणि लक्ष्मीचं स्वागत करा,
आपल्या मेंदूला आणि
बुद्धीला गणेशासारखं बनवा.
सर्वांना भरपूर शुभेच्छा द्या आणि
दिवाळीचा आनंद लुटा.
🙏🧨Happy Diwali 2022.🧨🙏

दिवाळी ग्रीटिंग कोट्स मराठी / Diwali greetings quotes in marathi.

दिवाळीची शान तेव्हाच आहे
जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाजे,
त्यांच्याकडेही असेल 🍥 मिठाई,
जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव
तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.
🙏🔥Wish You
Happy Diwali 2022.🔥🙏

Wish you happy diwali in marathi.

दीपावली आल्यावर काढा रांगोळी,
लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका,
💥तुम्हा सगळ्यांना
दिवाळी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा.💥

Diwali new year wishes in marathi.

वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय,
दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार,
न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार.
🔥दिवाळीच्या व नवीन वर्षाच्या
शुभेच्छा अपरंपार.🔥

दिवाळी शुभेच्छा मराठीमध्ये / Diwali in marathi wishes.

तुम्ही आनंदाने दिवा लावा,
जीवनात नवीन आनंद 💫 आणा,
दु:ख-कष्ट विसरून
सगळ्यांना प्रेमाने मिठी मारा.
🙏❤️तुम्हाला दिवाळी पाडवा शुभेच्छा!❤️🙏

Dipavalichya hardik shubhechha in marathi.

दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा,
आनंदाचा होवो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे
शुभेच्छा यश आणि
आनंद मिळो आम्हा सर्वांना.
❤️✨Happy Diwali 2023.✨❤️

Deepavali wishes in marathi 2023.

आम्हाला आशा आहे की ही दिवाळी,
तुमची चांदीची चमक,
सोन्याने चक्काकणारी आणि
प्लॅटिनमसारखी चमकणारी असावी,
🙏💫तुम्हाला पुढील वर्ष आनंदी
आणि भरभराटीचे जावो.🙏💫

दीपावली शुभेच्छा मराठी / Dipavali shubhechha in marathi 2023.

दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या
आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे
आयुष्य हीच ईच्छा 🤗 आहे आमची,
दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
🙏💐दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.🙏💐

Happy diwali to you and your family in marathi.

दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत!
आनंद तुझ्या चरणांचे चुंबन घेवो,
या इच्छेने
🔥🙏तुम्हा सर्वांना दिवाळीच्या
खूप खूप शुभेच्छा !!🙏🔥

दीपावली स्टेटस इन मराठी / Deepavali status in marathi.

दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने
माझ्या शुभेच्छा 🥰 कबूल करा,
आनंदाच्या या वातावरणात
मलाही सामील करा.
🙏💫Wish You
Happy Diwali 2022.💫🙏

दिवाळी शुभेच्छा बॅनर मराठी / Diwali shubhechha marathi banner.

यशाचा प्रकाश
मिठाईचा गोडवा
फटाकेचा धमाका
पैशाचा पाऊस
तुमच्या आयुष्यात रोज असो.
🙏🧨दीपावलीच्या शुभेच्छा!🧨🙏

Deepavali quotes in marathi 2023.

हे सुंदर दिवे लखलखते,
सर्वत्र प्रकाश 🌞 आहे
,हीच माझी प्रार्थना, या दिवाळीत
,तुझ्या ओठांवर फक्त हासू असावा.
🙏दिवाळीच्या शुभेच्छा!🏮

दीपावली संदेश मराठी / Deepavali sms in marathi.

शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात,
जुने हेवेदावे विसरतात,
सर्वांच्या संसारात राहो 🤗 सुख-शांती
आणि समाधान,
प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.
✨❤️Happy Deepavali 2023.✨🤩

दीपावली फोटो मराठी / Deepavali images in marathi.

प्रकाशाचा आणि आनंदाचा सण
‘दीपावली’ तुमच्या जीवनात 💫 सुख,
शांती आणि समृद्धी घेऊन येवो.
🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Deepavali banner in marathi 2023.

दिव्याच्या प्रकाशाने सगळा अंधार
दूर होवो, तुम्हाला
जे सुख हवे आहे ते स्वीकारावे
अशी मी प्रार्थना करतो.
🏮दिवाळी च्या शुभेच्छा!🏮

Diwali shayari in marathi 2023.

संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे….
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा…
स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी…
स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा……… आजपासून दिवाळी सुरू होतेय…..
सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!
🙏💥दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!💥🙏

Diwali in marathi language.

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार,
फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार,
पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार,
🙏हॅपी दिवाळी.🙏

How do you say happy diwali in marathi.

दिव्यांच्या प्रकाशाने अंगण उजळू दे
फटाक्यांच्या आवाजाने आकाश उजळून निघाले
ही दिवाळी तुम्हाला अशीच येवो
सर्वत्र आनंदाचा ऋतू येवो.
🧨दीपावलीच्या शुभेच्छा!🧨

Diwali wishes in marathi download.

आम्ही जेव्हा आकाशात 💥 आतिषबाजी करतो
आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो,
यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया
🙏✨असंच दूर, सर्वांना दिपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏✨

Diwali Wishes in marathi With Name

सर्व गोड गोड पदार्थ खा,
आरोग्याला चार चाँद लावा,
लोक फक्त चंद्रावर गेले आहेत
तुम्ही त्याहून वर जा
🙏🧨दिवाळीच्या शुभेच्छा 2023.🧨🙏

Diwali kavita in marathi.

आली दिवाळी
उजळला देव्हारा..
अंधारात या
पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…
💫💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎊

दिवाळी कविता मराठी / Diwali poem in marathi 2023 / दिवाळी शुभेच्छा मराठी कविता.

एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी 💫 घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा 🔥 देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
💫🙏 शुभ दिपावली 🙏💫

Diwali motivational quotes in marathi.

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर,
प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं दुःख,
सर्वांना माफ करा 🤗 दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
💥आम्हा सगळ्यांकडून
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💥

दिवाळी सुविचार मराठी / Diwali thoughts in marathi

उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे,
येई दिवाळी बहरुनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पसरुदे मना-मनांत….
🧨🙏Happy Diwali 2023🧨❤️

Diwali wishes in marathi for brother.

माझ्या लाडक्या भावाला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
🙏🏮Happy
Diwali Bro…🎁🌹

Diwali wishes in marathi to teacher.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर / मॅडम तुम्हाला दिवाळीचा सण
सुरक्षित आणि शांततेत जावो हीच सदिच्छा!
💫Happy Diwali Sir.💫

Diwali wishes in marathi with emoji.

यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स,
भविष्य करा 💫 साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
🙏🏮Happy Diwali
Eco Friendly Diwali.🙏🏮

Diwali wishes for soldiers in marathi.

देशासाठी जगणे आणि देशासाठी मरणे हा
त्यांचा सर्वोच्च धर्म आहे. सर्व लष्करी बंधू
आणि जवानांना माझे मनःपूर्वक वंदन आणि
🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Diwali wishes for indian army in marathi

देशसेवेसाठी सीमेवर उभे राहून ते
हजारो शत्रूंना मारत आहेत.
भारतीय लष्कराचे जेवढे कौतुक
करावे तेवढे कमी आहे.
🙏💥भारतीय लष्कराला
दिवाळी २०२३ च्या शुभेच्छा!💥❣️

आमच्या सर्व सैन्यातील शूर सैनिकांना आणि
त्यांच्या कुटुंबियांना आणि पूर्वी सेवा
केलेल्या सर्व सैनिकांना
दिवाळी 2023 च्या खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही देशासाठी खूप काही केले आहे आणि
यापुढेही करत राहाल.
✨Happy Diwali.✨

दिवाळी उखाणे मराठी / diwali ukhane in marathi.

द्वारकेत श्रीकृष्ण ,
अयोध्येमध्ये राम;
_______ च्या पायांशी
माझे चारही धाम.

सौभाग्याची जीवनज्योत
प्रीततेलाने तेवते ;
दिवाळीच्या दिवशी
_______ रावांना
मी दीर्घायुष्य ❤️ मागते.

इको फ्रेंडली दिवाळी शुभेच्छा / Eco friendly Diwali quotes in marathi.

दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता
करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.
✨Happy Diwali 2023.✨

या दिवाळीला आवाजापेक्षा
दिव्यांचा सण बनवूया आणि
हिरवी दिवाळी साजरी करूया..!!
✨🏮शुभ दीपावली.✨💐

दिवाळीत फटाके वाजवू नका,
दिवे लावा, झाडे लावा,
जीवन आनंदी करा,
दिवाळी साजरी करा,
|| ओम गणेशाय नमः ||
🙏🏮हॅप्पी दिवाळी.🙏💥

दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना
साजरा करायचा 🤩 आहे, सुरक्षित आणि
सार्थक आनंद मिळवायचा आहे.
स्वच्छ भारत आणि सुंदर
निसर्गाला कायम ठेवायचं आहे.
🙏🎊दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!🎉🙏

दिवाळी पाडवा विशेष इन मराठी / Balipratipada Wishes In Marathi 2023.

diwali greetings in marathi 2023

माता लक्ष्मिचा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी 💫 उजळून राहो.
🙏🏮दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023.🙏🎁

दिवाळी इमेजेस मराठी / Happy diwali images in marathi 2023.

Diwali images in marathi 2022

नक्षत्रांची 💥 करीत उधळण,
दीपावलीहीआली….
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली…
सदिच्छांचे पुष्पे 💐 घेउनी,
दीपावलीही आली…
शुभेच्छांचे 💐 गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली…
🙏🔥दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!✨🙏

नरक चतुर्दशी शुभेच्छा मराठी / Narak chaturdashi wishes in marathi 2023.

Narak chaturdashi wishes in marathi
नरक चतुर्दशी शुभेच्छा

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
ली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
🙏🧨शुभ दीपावली आणि
सुरक्षित दीपावली!🙏❣️

 

ही छोटी दिवाळी तुम्हाला 💫 धन-संपत्ती
आणि भरभराटीची जावो आणि
तुमच्या 🏠 घरी आनंद येवो.
तुम्हाला तुमच्या आयुष्यातील
उज्ज्वल 💫 भविष्यासाठी शुभेच्छा.
🙏💥नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा !!🙏💥

दीपावली शुभेच्छा संदेश मराठी / Diwali padwa shubhechha marathi 2023.

lakshmi pujan images in marathi 2023
लक्ष्मीपूजन शुभेच्छा मराठी

दीपावलीत होती
जसा वर्षाव 🍥 अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
🙏💫लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💫🙏❤️

 

शुभ दीपावली
आज नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन दिवाळीचा पहिला दिवस हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या परिवारास सुखाची, समुध्दिची व भरभराटिची जावो…
🙏💫नरक चतुर्दशी अभ्यंगस्नान व लक्ष्मीपूजन
निमित्त हार्दिक शुभेच्छा
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!🎁💥

Happy diwali quotes in marathi 2023
दिवाळी कोट्स मराठी 2023

लक्ष लक्ष 💥 दिव्यांनी उजळुन निघो
ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
,🧨✨Happy Diwali 2023.✨🧨

दिवाळी शुभेच्छा इन मराठी / Diwali padwa shubhechha in marathi 2023.

Diwali quotes in marathi 2023
दिवाळी कोट्स मराठी

तुमच्या घरी दिवाळीचा पहिला 💥 दिवा लागता,
सुखाचे ✨ क्षण येवोत तुमच्या घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा-आकांक्षा,
आमच्याकडुन तुम्हाला
🙏✨दिवाळी व पाडव्याच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा 2023!💫🏮

 

या दिवाळी पाडव्याचे फटाके तुमचे सर्व संकट,
समस्या आणि दु:ख दूर करून जावोत
आणि या वैभवशाली दिवाळीत
तुमचे जीवन सुख, आनंद आणि
शांतीने उजळून निघावे.
🙏🎁Happy Diwali Padwa 2023.🙏🧨

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी / Happy diwali padwa wishes in marathi text.

Happy diwali wishes in marathi 2023
दिवाळी शुभेच्छा 2023

प्रेमाचा सुगंध 💕 दरवळला,
मंगलमय सण आला.
विनंती आमची देवाला,
सुख, समृध्दी, वैभव लाभो तुम्हाला.
🙏🧨दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023!🙏

Read more 👇👇👇

Birthday Wishes In Marathi

🙏Final word.🙏

मित्रांनो आजची दिवाळी शुभेच्छा पोस्ट व त्यामधील फोटो व संदेश जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहचवा. 

We have tried our level best to provide Happy bhaubeej wishes in marathi , Bhaubeej quotes in marathi , Bhaubeej message in marathi , Bhaubeej images in marathi , bhaubeej shubhechha in marathi , bhaubeej status in marathi , bhaubeej sms in marathi , भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा 2023 , भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी , happy bhaubeej wishes in marathi 2023, marathi quotes on diwali padwa, diwali padwa wishes in marathi for husband, diwali wishes in marathi whatsapp status , Diwali Wishes padwa in Marathi Hd Images, Shubh Diwali padwa in Marathi images, diwali padwa 2023 wishes in marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Leave a Comment