सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा संदेश | Good Morning Quotes,Images,Status,message In Marathi.

Good morning wishes in marathi 2024 / नवीन शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी.

Good Morning Messages In Marathi
Good Morning Messages In Marathi

जेव्हा आपण सकाळी उठतो, त्या वेळी आपल्या मनात त्या दिवसासाठी काही प्लॅन असतात आणि काही वेळा ती उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी काही आपल्याला काही प्रेरणादायक गोष्टींची आवश्यक असते. तुम्हाला व तुमच्या प्रियजनांसाठी सकाळी प्रेरणा देण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी या पोस्टमध्ये नवीनतम सुप्रभात संदेश आणले आहेत. या पोस्टमधील शुभ सकाळ मेसेजेस वाचल्यानंतर तुम्हाला खूप छान प्रेरक वाटणार आहे. या शुभेच्छा तुम्ही सोशल मीडियाद्वारे तुमच्या मित्रांना पाठवून तुम्ही त्यांची सकाळची सुरुवात प्रेरणादायी व सुंदर अश्या विचारांनी करू शकता.

तुमच्या दिवसाची सुरुवात प्रेरणादायी आणि फ्रेश मनाने व्हावी म्हणून हे संदेश रोज सकाळी वाचणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्हाला जीवनात मार्गदर्शन मिळेल. ज्या तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी,बायको-नवऱ्याला,बाबा-आईला,प्रेयसी-प्रियकर भाऊला शुभ सकाळ शुभेच्छा संदेश / Good morning status in marathi देण्यासाठी पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

शुभ सकाळ शुभेच्छा, संदेश,फोटो,सुविचार, स्टेटस 2024.

Good Morning Images In Marathi, शुभ सकाळ फोटो
Good Morning Images In Marathi

विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले काम करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले होणार 🤗 असते…
🙏🌞शुभ सकाळ!🌞🙏

आयुष्यातल्या असंख्य प्रॉब्लेमची,
फक्त दोनच कारणं असतात..
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो.
🌹🙏सुप्रभात.🙏🌹

Good morning wishes sms in marathi.

Good morning wishes in marathi
Good morning wishes in marathi

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची कोमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात
येवो सुंदर सकाळ…🌞
❤️💫शुभ सकाळ.🙏❤️

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत जाऊ नका..
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..
अन ज्यांना तुम्ही पसंद नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…
🌻शुभ सकाळ !🌻

Good morning marathi sms in marathi

चांगली कार्ये, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी ✨ ध्यानात ❤️ राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…
🌤️शुभ सकाळ!🌤️

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
❣️शुभ सकाळ !❣️

Good morning quotes marathi

Good morning quotes marathi with images
Good morning quotes marathi with images

आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर
डोकं ठेऊन रडून मोकळे होऊ शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच
जीवन म्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर
स्वतःपेक्षा जास्त ❤️ प्रेम करतात..
🙏शुभ सकाळ.🙏

टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीची वीणा..
माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…
🙏सुप्रभात मित्रांनो!🙏

प्रत्येक दुखण्यावर हॉस्पिटलमध्ये
उपचार होतात असे नाही…
काही आजार कुटुंब आणि
मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि
खिदळण्यानेही बरी होत असतात…!!
🙏🌟सुप्रभात.🌟🙏

शुभ सकाळ सुविचार दाखवा

जीवनात चालत असताना मागे ओढणारे
असे खूप प्रवाह येतील पण
त्या प्रवाहाला घाबरुन चालणं थांबवू नका,
प्रवाहाच्या विरुद्ध चला त्रास होईल
पण कालांतराने 🌞 यशाचा
काठ जवळ आलेला दिसेल.
🙏🌹 शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!🙏✨

सकाळ म्हणजे फक्त 🌞 सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर देण असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि नव्या ध्येयाची सुरुवात असते…
🍀शुभ प्रभात!🍀

नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो
त्याचे नाव अहंकार… आणि
नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा
देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार…!!
🌹शुभ सकाळ.🌹

Good morning message in marathi

Good morning message in marathi
Good morning message in marathi

आपण सदैव निरोगी,
आनंदी आणि
समाधानी रहावे
हीच सदिच्छा.
💐शुभ सकाळ.💐

स्वर्गाप्रेक्षा जास्त प्रेम मी माझ्या जोडलेल्या
माणसावर करतो कारण स्वर्ग आहे की नाही
हे कोणाला माहीत नाही परंतु
जीवाला जीव देणारी माणसं
माझ्या आयुष्यात आहे तुमच्यासारखी..❣️
🌿 शुभ सकाळ 🌿

मला हे माहीत नाही की तुमच्या नजरेत
माझे महत्त्व काय आहे ?
पण माझ्या जीवनात तुम्ही खुप
महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची
सुरवात तुमच्या प्रेमळ आठवणीने!
🌹|| शुभ सकाळ ||🌹

नवीन शुभ सकाळ मेसेज मराठी

मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच
नावाची गरज नसते कारण,
न सांगता जुळणाऱ्या 💕 नात्यांची
परिभाषाच वेगळी असते.
🌻शुभ सकाळ🌻

परमेश्र्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला
दुःख देऊन स्वतः साठी माझ्याकडे
आशीर्वादाची प्रार्थना करू नका,
पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभर ही
आनंद देत असाल तर स्वतः च्या
सुखाची अज्जिबात फिकीर करू नका….
🙏 शुभ प्रभात 🙏

जीवन जगत असताना कौतुक आणि
टिका या दोन्हींचाही
स्विकार करा
कारण झाडाच्या 🌳 वाढीसाठी ऊन
आणि पाऊस या दोघांचीही गरज असते.
🍁शुभ सकाळ🍁

Good morning msg marathi new.

Good morning msg marathi
Good morning msg marathi

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
❣️शुभ सकाळ!❣️

फुलांच्या सुगंधाला चोरता येत नाही,
सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
किती का लांब असेना आपली जवळची माणसं,
पण त्यांच्या आठवणी मात्र विसरता येत नाही …
🌸शुभ सकाळ🌸

जीवनात “वेळे “अभावी संगत सुटली
तरी सुटू द्या पण “संवाद” सुटता कामा नये
कारण, “संवाद” ही प्रत्येक
नात्याची रक्तवाहिनी आहे.
❤️✨Good Morning.🌹

Good morning quotes in marathi 2024.

Good morning quotes in marathi
Good morning quotes in marathi

“शुभसकाळ” म्हणजे केवळ,
शुभेच्छा ✨ देण्याची औपचारिकता नव्हे तर,
दिवसाच्या सुरवातीच्या
पहिल्या मिनिटाला मी तुमची,
काढलेली “आठवण” आहे…
❣️शुभ सकाळ!❣️

आयुष्याच्या प्रवासात भलेही काही
कमावलं नसेल.. पण ..
अभिमानाने सांगतो स्वतःच्या स्वार्थासाठी
मी कोणाला धोका दिला नाही..!
🏵️शुभ प्रभात.🏵️

जीव लावणारी माणसं
सोबत असली की
वाईट दिवस सुद्धा चांगले, जातात…..
🌻 शुभ सकाळ 🌻

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
🌞शुभ सकाळ !🌞

Lates Good morning quotes marathi.

Beautiful good morning images in marathi
Beautiful good morning images in marathi

काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात
भावनांचे हे बंध नेहमीच जुळत नसतात मिळतात
ईथे माणसं लाखो हजारोनी पण
तुमच्यासारखी 😘 माणंस रोज रोज
मिळत नसतात त्यासाठी
फक्त योग असावे लागतात,..!
🌻सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
Good Morning.🌻

शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!
🍀शुभ सकाळ!🍀

कधी कुणाच्या शोधात नका निघु कारण…
लोक हरवत नाही, बदलून जातात.
ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी वरून
हि पाणी येत ती लोक कमजोर नाही
तर चांगल्या मनाची ❣️ असतात! !
🙏Good Morning🙏

Good morning status marathi

good morning quotes marathi motivation
good morning quotes marathi motivation

एकदा फुललेले फुल पुन्हा उमलत नाही
तसेच एकदा निघून गेलेली
वेळ पुन्हा आयुष्यात परत येत नाही.
त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा.
🌹शुभ प्रभात.🌹

जीवनात नेहमीच सल्ल्याची गरज नसते…
कधी कधी धीर देणारा हात,
ऐकून घेणारे कान आणि
समजून घेणाऱ्या 💕 हृदयाची गरज असते…..
🌴 सुप्रभात 🌴

हिरवी झाडे जंगलात रहतात,
सुंदर फुले बागेत 🌹 रहतात,
चंद्र तारे आकाशात रहातात,
आणि तुमच्यासारखी
गोड माणस हृदयात रहातात.
❤️शुभ सकाळ❤️

Fresh good morning marathi sms.

good morning photo in marathi
good morning photo in marathi

पृथ्वीवर राहणारा माणूस संपत्ती मोजतो,
ती काल किती होती,
आज किती वाढली आहे.
परंतु वर बसलेला देव हसतो,
आणि माणसाचा श्वास मोजतो,
तो काल किती होता आणि
आज किती कमी झाला आहे..
🙏सुप्रभात..🙏

ही सकाळ जेवढी सुंदर आहे तेवढेच
सुंदर तुमचे क्षण असो,
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याकडे असो..
🌞Good Morning.🌞

खिश्यात कितीही नोटा आल्या तरी
नशिबाचा टॉस करायला रुपायाच लागतो
पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की
त्याचा पत्ता आपोआप कट होतो!
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात…
त्या नक्कीच संपतात!!!!
💫शुभ सकाळ.💫

Good morning marathi status

रोज गुड मॉर्निंग
म्हणण्यामागचा हेतू एवढाच की..
भेट कधी ही झाली तरी,
आपुलकीची भावना ❣️ रोज यावी !!
🌿शुभ सकाळ.🌿

आकाशाला टेकतील असे “हात” नाहीत माझे,
फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र-सूर्याला 🌙 साठवुन ठेवणारे
असे “डोळे नाहीत माझे,
पण……. आपल्या माणसांची आठवण ठेवतील
असे ह्रदय “आहे माझे.
❣️शुभ सकाळ.❣️

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या
माणसांची गरज असते.
🌿शुभ सकाळ !🌿

शुभ सकाळ सुविचार इमेज

नक्की वाचा 💯

जो पर्यंत झाडांना सुंदर फुले येतात
तो पर्यंत त्या झाडाचे सर्वांना कौतुक असतं…
पण फुले जेव्हा येणं बंद होते,
त्या झाडाची पहिले छाटणी होते किंवा
उपटून काढून टाकले जाते….
माणसांचही तसंच आहे जो पर्यंत
तुमच्यातील चांगलेपणा दिसत राहतो,
इतरांना त्याचा काहीतरी फायदा मिळत राहतो
तो पर्यंत सर्वांना तुमची ओढ असते…
तुमच्यातील चांगलेपणा कमी झाला,
मिळणारा फायदा बंद पडला की,
माणसं तुम्हाला टाळायला लागतात किंवा
कायमचे विसरून जातात…!!
🌿शुभ सकाळ.🌿

साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील ❤️ गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात 🏠 घर करून जाते.
🌲शुभ सकाळ!🌲

चांगली माणस आपल्या जीवनात येणं
हे आपली भाग्यता असते आणि
त्यांना आपल्या जीवनात जपुन
ठेवणं हे आपल्यातली योग्यता असते……
❤️✨शुभ सकाळ..❤️🌹

Good morning quotes marathi friend

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,
हे छोटेसे पत्र पाठवले…
🙏सुप्रभात!🙏

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात…
“आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!!
🍀शुभ सकाळ!🍀

Good morning quotes in marathi text

चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही..
शून्यलाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन उभे राहा…!!
🌤️Good Morning!🌤️

आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो,
दान करतो 🤗 तसेच आपल्याला परत मिळते.
त्यामुळे नेहमी चांगले वागा.
🌸शुभ प्रभात.🌸

Good morning images marathi / गुड मॉर्निंग मराठी संदेश.

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी 👇 झिजणे
केव्हाही उत्तमच 👌…!
🙏शुभ प्रभात!🙏

प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला
एक साक्षीदार आहे
तो म्हणजे परमेश्वर.
🌹 Good Morning 🌹

सुप्रभात मराठी संदेश

निवडलेला ‘रस्ताच’
जर
‘इमानदारीचा’ व सुंदर असेल तर
‘थकुन’ जाण्याचा प्रश्नच *उरत नाही*
भले ‘सोबत’ कुणी असो वा नसो..!
🌾सुप्रभात.🌾

लहानपणी वाटायचं परीक्षा
फक्त शाळेत असतात..
आयुष्य जगताना पण
खूप परीक्षा द्याव्या लागतात…
🙏शुभ सकाळ🙏

Good morning marathi suvichar / नवीन गुड मॉर्निंग मराठी मेसेज

अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते
जेव्हा आपल्या माणसांकडून
असे म्हणले जाते की काळजी
करू नको सर्व काही ठीक होईल.
🌳सुप्रभात!🌳

जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या सूर्याची 🌞 वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!
🌹शुभ सकाळ !🌹

Marathi premache good morning sms

मनापासून जीव लावला कि…
रानातलं पाखरु सुद्धा…
आवडीनं जवळ येत…
आपण तर माणूस आहोत…
लोक म्हणतात रिकाम्या हाती 😅 आलोय…
रिकाम्या हाताने जाणार…
असं कसं यार..
एक हृदय ❤️ घेऊन आलोय
आणि जाताना लाखो
हृदयात जागा
करुन जाणार…
🌹शुभ सकाळ.🌹

मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलंच नाही,
कारण तिथे जे काही पेरले जाते,
ते अधिकच वेगाने वाढत असते,
मग ते विचार असो, द्वेष असो वा प्रेम असो…..
🌹 शुभ सकाळ 💕

Good morning msg images marathi

स्वतःच्या जीवावर
जगायला शिका..
थोडीशी फाटेल
पण अभिमान 🔥 वाटेल…!
🌿शुभ सकाळ!🌿

Good morning wishes in marathi

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,
आठवण काढत नाही..
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय 🤭 राहवत नाही…
🌻शुभ सकाळ!🌻

आयुष्य
हे असच असतं,
थोडसं सहन करायचं, बरचसं भोगायचं असतं…
ओल्या पापण्या मिटुन, ओठांनी हसायचं 😀 असतं…
सुखा बरोबरच दु:खालाही 🤗 झेलायचं असतं…
स्वत:ला विसरुन सा-यामध्ये मिसळायचं असतं
जीवन हे असच असतं…
🙏🌷शुभ सकाळ.🌷🙏

Good morning marathi sms motivational

संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा
जर तुम्ही जिंकलात 🎯 तर तुम्ही
इतरांसमोर आदर्श निर्माण कराल
आणि जर तुम्ही हरलात
तर इतरांना 💯 मार्गदर्शन कराल.
🙏सुप्रभात!🙏

प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी

कोणतीही गोष्ट करायची मनात
इच्छा असावी लागते.
म्हणतात ना…” इच्छा तेथे मार्ग ”
आणि आवड तेथे सवड
कुठलीही गोष्ट माणसाला अशक्य नाही.
फक्त मनात इच्छा असली की मार्ग सापडतोच.
🌼🌾सुप्रभात
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा !🌼

सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
लगेच विश्वास ठेवत नाहीत,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
🌿शुभ सकाळ !🌿

Good morning marathi shayari / गुड मॉर्निंग मराठी सुविचार

स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ✨ ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत…
🌞शुभ सकाळ!🌞

लिहिल्याशिवाय दोन शब्दातील
अंतर कळतंच नाही.
तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसांची मनंही जुळत नाहीत
😍 शुभ सकाळ 😍

Good morning msg images marathi

पहाट झाली! 🌞 पहाट झाली!
चिमण्यांची 🐦 किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक 🐣 चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली…!
🌻शुभ सकाळ!🌻

Good morning thoughts in marathi sms

जगात सुंदर काय असेल तर ते
आपले शुद्ध मन, आपला दृष्टिकोन,
आपले विचार, आपले वागणे आणि
काहीही न लपवता मनमोकळे जगणे.
यातच खरी सुंदरता आहे.
❤️🌹Good Morning.❤️🌞

भुकेलेल्यांना अन्न 🥞 आणि
तहानलेल्यांना पाणी देने यापेक्षा
कोणताही धर्म मोठा नाही.
🌹शुभ सकाळ!🌹

Good morning msg in marathi text

आनंद मिळवण्यासाठी 💫 कोणताच
मार्ग नाही
परंतु आनंदी
असणे हा एक मार्ग आहे.
🏵️गुड मॉर्निंग.🏵️

शुभ सकाळ सुविचार फोटो

आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा ❌ नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” 🙏 असे म्हणतो…
💮शुभ सकाळ! 💮

shubh sakal status

यश ✨ हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
🌳शुभ सकाळ !🌳

विनाकारण इथे काहीही मिळत नाही,
अगदी सूर्य आल्यावर सावली मिळते.
✨Good morning status.✨

Good morning quotes marathi 2022

परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा,
कारण परमेश्वर ते देत नाही
जे आपल्याला आवडते उलट
परमेश्वर तेच देतो
जे आपल्यासाठी चांगले आहे.
🍀Good morning.🍀

घरातील निर्णय 💬 जोपर्यंत मोठ्यांच्या
सल्ल्याने घेतले जातात
तोपर्यंत घर शाबूत राहते.
पण जेव्हा सगळेच स्वतःला
मोठे समजू लागतात तेव्हा मात्र
घर 🏠 काबूत राहत नाही.
संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव
माणसांना जीवनात कधीच हारू देत नाहीत.
🙏 शुभसकाळ 🙏

Good morning quotes marathi images

रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
🍂शुभ सकाळ!🍂

गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी

यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने
लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.
💮शुभ सकाळ !💮

Good morning marathi images

जीवनात किंमत पैशाला नसते..
किंमत पैसे कमावतांना आपण केलेल्या,
कष्टाला 💪 असते…
🔥शुभ सकाळ !🔥

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
विश्वास ठेवा 🤗,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
🏵️शुभ सकाळ!🏵️

शुभ सकाळ शुभेच्छा फोटो download

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची
वाट का पाहत बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच ✔️ असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय…
☘️शुभ सकाळ !☘️

Good morning quotes in marathi with images

नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
नशिबात असेल तसे “घडेल”
या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू”
त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..
🌾शुभ सकाळ!🌾

सरडा तर नावाला बदनाम आहे,
खरा रंग तर माणसं बदलतात…
🌤️शुभ सकाळ !🌤️

Good morning quotes in marathi for best friend

डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड 🎶 असेल तर
माणसं तुटत नाहीत..
🍁शुभ सकाळ!🍁

खूप Strong असतात
ती लोकं.
जे सर्वांपासून लपून,
एकट्यात रडतात 😑…
🌳शुभ सकाळ !🌳

Good morning quotes marathi download

मनाशी ❤️ जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
🙏शुभ सकाळ!🙏

Good morning messages in marathi images

दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते..
आणि जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते..
🌳 सुप्रभात 🌳

यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
🔥शुभ सकाळ !🔥

Good morning quotes in marathi new

प्रत्येकाने आपली प्रशंसा केली पाहिजे हे
गरजेचे नाही, परंतु कोणीही
आपल्या बदल वाईट विचार करू नये असा प्रयत्न करा.
🍁शुभ सकाळ!!🍁

संपुर्ण जग प्रेमळ होईल
असे प्रेम 🔥 करा.
कारण “मनुष्यजन्म फक्त एकदाच आहे
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण
निघून गेलेली वेळ आणि
व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही
❤️शुभ सकाळ.❤️✨

Good morning message in marathi for best friend

गोड माणसांच्या आठवणींनी,
आयुष्य कसं गोड 😘 बनतं,
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,
नकळत ओठांवर हास्य खुलतं..
🙏शुभ प्रभात..🙏

Good morning marathi madhe / गुड मॉर्निंग स्टेट्स

आपल्यामधील अहंकार काढून
स्वतः ला हलके बनवा कारण
उंच तेच जातात जे हलके असतात.
🌻सुप्रभात!🌻

Good morning quotes marathi sharechat

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक
व्यक्तींना जपलेच पाहिजे.
कारण कोण कधी उपयोगाला
येईल हे सांगता येत नाही.
❣️शुभ सकाळ❣️

Good morning marathi sms 2022

न हरता, न थकता, न थांबता,
प्रयत्न करणाऱ्यांसमोर,
कधी कधी “नशीब”☑️ सुद्धा हरते…
पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
🙏शुभ सकाळ!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!🙏

Good morning images in marathi download

तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य 🔥 निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे
तुमचे आयुष्य बदलेल.
🏵️शुभ सकाळ !🏵️

Good morning quotes marathi images download

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
💮शुभ सकाळ!💮

विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो…!
🌱शुभ सकाळ !🌱

शुभ सकाळ शुभेच्छा डाउनलोड

देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय..
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय…
🌱शुभ सकाळ!🌱

Good morning marathi sms hd images

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका,
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
🌴शुभ सकाळ!🌴

कोणालाही न दुखवता जगणे…
याच्या इतके अतिसुंदर कर्म
जगात दुसरे कोणतेच नाही.
🌳शुभ सकाळ.🌳

Good morning images in marathi new

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची
मेणबत्ती 🕯️ उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य
वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…!!
🌳शुभ सकाळ..! 🌳

सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…!
देण्याची सवय लावून घेतली,
की येणं आपोआप सुरू होत..
मग तो मान असो,
प्रेम असो वा वेळ..
🙏सुप्रभात.🙏

Shubh sakal marathi photo

कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून 😀 हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते,
दुःख असूनही दाखवायचे नसते,
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत आणखी हसायचे असते…
🌹शुभ सकाळ !🌹

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.
🔥शुभ सकाळ!🔥

Good morning marathi sms images

धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे
जेव्हा आयुष्यात कोणताही
मार्ग 🛣️ दिसत नाही तेव्हा दूरवर
पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे
त्यामुळे एक एक पाऊल 🦶 पुढे
टाकत रहा मार्ग दिसत जाईल.
🍃शुभ प्रभात🍃

Shubh sakal marathi suvichar image

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य 🌾 पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
🙏शुभ सकाळ !🙏

Shubh sakal marathi sms

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य माणस!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य माणूस!!
☘️शुभ सकाळ !☘️

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
🌸Shubh sakal.🌸

Shubh sakal images in marathi hd download

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत ❌ नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही…
❣️शुभ सकाळ!❣️

Good morning images in marathi suvichar

आयुष्याच्या शर्यतीमध्ये
फक्त हे महत्वपूर्ण नाही 🦘 की
कोण आपल्या पुढे आहे आणि कोण
आपल्या पाठीमागे आहे, तर
हे सुद्धा पाहिले पाहिजे की
कोण आपल्या सोबत आहे आणि
आपण कोणासोबत आहोत.
🌱सुप्रभात!🌱

Good morning message for facebook in marathi

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
🌸शुभ सकाळ !🌸

Good morning thoughts in marathi text

अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात,
पण सुगंध आपल्या
आवडीचा पाहतात 😮…
🍂शुभ सकाळ!🍂

Good morning images in marathi for whatsapp

एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
🌲शुभ सकाळ! 🌲

Good morning images in marathi free download

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..!
🌤️शुभ सकाळ!🌤️

Good morning msg marathi sharechat / Good Morning Sms Download

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,
काल आपल्याबरोबर काय घडलं
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा…
कारण आपण फक्त,
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलोय…
❣️शुभ सकाळ!❣️

Shubh sakal marathi suvichar

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच 🦅 मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.
🌾शुभ सकाळ🌾

Shubh sakal marathi sms

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा 😀 आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
☀️शुभ सकाळ!☀️

Shubh sakal suvichar

यश मिळणे कठीण आहे
परंतु कठीण
चा अर्थ अशक्य ✨असा नाही.
🙏गुड मॉर्निंग 🙏

शुभ सकाळ शुभेच्छा मंगळवार

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्त्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
🌸शुभ सकाळ!🌸

सुप्रभात मराठी

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं
आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
🌞शुभ सकाळ !🌞

प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर
पण त्याच्यावर नाही,
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,
कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही…
🌱शुभ सकाळ!🌱

Good morning messages for whatsapp in marathi

जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो
जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची
वाट बघत असतात.
☘️शुभ प्रभात!🌿

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…
🌾शुभ सकाळ !🌾

Good morning quotes marathi images download sharechat

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..!!
हा रविवार मनोसोक्त जगा..
बालपणीच्या आठवणी ताज्या करा!
🌳गुड मॉर्निंग.🌳

Good morning msg marathi sharechat

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
🌱शुभ सकाळ!🌱

Morning msg marathi / सकाळ चे संदेश मराठी

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात..
🌞शुभ सकाळ!🌞

Good morning messages for sharechat in marathi

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी
हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
🌿शुभ सकाळ!🌿

Marathi good morning sms free download

रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
🌻शुभ प्रभात!🌻

Good morning quotes marathi motivation

मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा
जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली
व्यक्ती पुन्हा कधीच 💯 जिंकू शकत नाही.
💫सुप्रभात.💫

Good morning status in marathi download

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
🌲शुभ सकाळ!🌲

Good morning whatsapp status in marathi

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
🌹शुभ सकाळ !🌹

मनात आनंद असला की सभोवताली
सुद्धा सगळीकडे आनंदी आनंद दिसतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🍁Good Morning.🍁

शुभ सकाळ नवीन मेसेज

काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच
मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला
त्याची चुक लक्षात येत नाही…!
🙏शुभ सकाळ!🙏

shubh sakal images in marathi

खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
🌿शुभ सकाळ !🌿

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक ✨ देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
🍂शुभ सकाळ!🍂

Good morning message in marathi 2022 new

जीवनामध्ये अडचणी आल्या तर
दुःखी होऊ नका फक्त
एवढेच लक्षात ठेवा कि
अवघड भूमिका नेहमी चांगल्या
एक्टरलाच दिल्या जातात.
💮शुभ सकाळ💮

सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो…
☀️शुभ सकाळ !☀️

Good morning msg marathi friend

“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही,
पण नसलं तर जेवणच जात नाही…
🌾शुभ सकाळ!🌾

चांगल्या मैत्रीला वचन आणि
अटींची गरज नसते..
एक जो निभाऊ शकेल, आणि
दुसरा जो त्याला समजु शकेल…
😍शुभ प्रभात😘

Good morning marathi sms for best friend

प्रत्येक गोष्ट हृदयाच्या
जवळ नसते…
जिवन हे दुःखापासुन लांब नसते….
आपल्या मैत्रिला जपुन ठेवा कारण…
हीच एक अशी गोष्ट आहे
जी प्रत्येकाच्या नशीबात नसते.
आपला दिवस आनंदात जावो.
🌸शुभ सकाळ.🌸

Good morning marathi sms for girlfriend

थोडसं प्रेम, थोडीशी आपुलकी
थोडीशी काळजी आणी थोडीशी
विचारपुस आणखी काय हवं असतं
जीवनात !
🙏सुप्रभात🙏

Good morning marathi status line

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते…
शुभ सकाळ!

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
🍁शुभ सकाळ!🍁

Good morning marathi status new

बदाम खाऊन जेवढी
अक्कल येत नाही
तेवढी अनुभवातून येते.
🌴गुड मॉर्निंग!🌴

चुकीचे वागल्यावरच शिक्षा
मिळते असे काही नाही….
कधी कधी गरजेपेक्षा
जास्त चांगले वागण्याची
पण किंमत मोजावी
लागते….!
🌳शुभ सकाळ🌳

Shubh sakal marathi quotes

आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो
पण आनंदाने केलेले कार्य
तुमची तुमची ओळख वाढवतो…!
🌹Good Morning.🌹

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात…
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…
☀️शुभ सकाळ!☀️

सुप्रभात शुभेच्छा मराठी

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको,
ही भावना ज्या माणसाजवळ असते,
तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो..
जिवनात जगतांना असे जगा कि,.
आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…
🌿Good Morning!🌿

Good morning marathi love

G O;,;O D
G ,;*”*;,;*”*;, G
O ;*morning*; O
O “,,*,,*,,*,,” O
D ‘+*;;*+’ D
‘+,;,*,;,+’
‘*’
❤️शुभ सकाळ❤️

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
🙏शुभ सकाळ!🙏

Good morning msg in marathi for gf

नातं कुठलंही असो मनापासून मारलेली
प्रेमळ मिठी शंभर
दुःख कमी करते कारण….
तिथे शब्द नाही तर प्रामाणिक
स्पर्श सर्वकाही बोलून जातो.
🌹सुप्रभात.🌹

Marathi good morning sms for girlfriend

कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…
🌴शुभ सकाळ !🌴

Good morning msg marathi love / शुभ सकाळ संदेश बायकोसाठी

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात,
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
❣️शुभ सकाळ!❣️

Good morning msg in marathi for love

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
🙏सुप्रभात!🙏

Good morning msg marathi for love

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी
व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
🌹🌞शुभ सकाळ!🌹💕

Shubh sakal marathi sms text

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये ❌ कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
🍁शुभ सकाळ..!🍁

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे…!
🙏शुभ सकाळ !🙏

Good morning marathi best suvichar

मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे
वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा
जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही.
🙏शुभ सकाळ !🙏

Good morning images in marathi for friends

“मित्र ‘गरज’ म्हणून नाही *
“तर ‘सवय’ म्हणून जोडा. *
* कारण गरज संपली जाते*
पण “सवयी” कधीच सुटत नाहीत.
❣️शुभ सकाळ.❣️

सायलेंट मोडवर फक्त फोनच
चांगला वाटतो नाती, नातेवाईक
आणि मित्र नाहीत.
🌾शुभ प्रभात.🌾

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही
नीट पुर्ण होत नाही…
🍂शुभ सकाळ !🍂

Read More 👇

वाढदिवस शुभेच्छा संदेश 

🙏Final word.🙏

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये दिलेले Good morning message in marathi , Good Morning Quotes , Good morning quotes marathi love , Good Morning Images Marathi , Good Morning Thought In Marathi , Good Morning Wishes Marathi , , etc.So, तुम्हाला आवडले असतील अशी अपेक्षा करतो व तुमच्या मित्र-मैत्र👍

Leave a Comment