सुंदर शुभ रात्री संदेश | Good Night messages In Marathi.

शुभ रात्री शुभेच्छा मराठी / Good Night Message In Marathi 2024.

आजच्या व्यस्त जीवनात, लोक सहसा त्यांच्या प्रियजनांसोबत वेळ घालवू शकत नाहीत. त्यामुळे प्रियजनांपासून दुरावा वाढू लागतो. या अंतरांवर काम करण्यासाठी, नाते जिवंत ठेवण्यासाठी, आपलेपणाची भावना देण्यासाठी शुभ रात्रीचे संदेश पाठवा.

नातेसंबंधांमधील प्रेम आणि आदर टिकवून ठेवण्यासाठी, आम्ही ही पोस्ट आज शेअर केली आहे. जे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत तसेच सोशल मीडियावर रात्री शेअर करू शकता.

शुभ रात्री शुभेच्छा,संदेश,मॅसेज,कोट्स,स्टेटस,
शायरी,कविता मराठी.

जीवनात खूप व्यक्ती भेटतात पण
एक आपुलकीचे नाते फार क्वचितच
काही लोकांबरोबर जुळते त्या
नात्याला नाव नसते परंतु त्या नात्यात काळजी,
जिव्हाळा खूप असतो…
❤️🔐शुभ रात्री.🎶✨

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना
उदंड आयुष्य दे.. तुझे लक्ष त्यांच्यावर
आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि
समाधानात ठेव.. हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
🙏!! शुभ रात्री !!🙏

आम्हाला सवय
आहे बरं का
रोज रात्री न 😀 चुकता
तुमची आठवण
काढायची.
🌹 शुभ रात्री 🌹

Good night sharechat marathi

हे देवा मला माझ्यासाठी काही नको
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना
त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे.
🌹गुड नाईट.🌹

आजचे सत्य :
झोप ङोळे बंद केल्यावर नाही;
“नेट बंद केल्यावर येते”.
😜Good night.😜

Good night marathi suvichar

झाले का जेवण झोपा मग निवांत
सुंदर रात्री च्या
सुंदर शुभेच्छा
🙏🌟शुभ रात्री.✨🌜

चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात
संकटाचा डोंगर नेहमी येतच असतो,
कारण त्याचा सामना करण्यासाठी
शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला देत असतो…
🙏शुभ रात्री.🙏

Good night messages in marathi

Good night message in marathi

थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते.
पण थकलेल्या मनाला ❣️ कुठेच
झोप लागत नाही, म्हणून शरीर थकले तरी
चालेल परंतु मनाला कधी थकू देऊ नका.
🙏शुभ रात्री.🙏

झोप .. येवो अथवा न येवो पण
रोज रात्री तुमची
आठवण ….
मात्र न चुकता येते…
🌟🥰शुभ रात्री.🌹💥

तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता
असावी चंद्रासारखी, शीतलता
असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुमच्यासारखी…
😀🔥शुभ रात्री.🔥😀

शुभ रात्री स्टेट्स मराठी

या कष्टमय जीवनात
शांती मिळवा साहेब
गरजा कधीच संपणार नाही..!
🌟Good Night.🌟

कितीही राग आला असेल,
कितीही कंटाळा आला असेल,
कितीही झोप आली असेल, तरीही
आपण एका स्पेशल व्यक्तीच्या 💌 मेसेज ची
वाट बघत असतो, बरोबर ना…
यालाच म्हणतात आठवणं..
✨!! शुभ रात्री !!✨

Good night sms in marathi

“बरं चाललंय आयुष्यात” हे आपण
कोणालाही सांगू शकतो…
पण खरं काय चाललंय आपल्या
आयुष्यात हे सांगायला
“जवळचाच माणूस” लागतो…!
🙏🌜शुभ रात्री.🙏🌟

माझी माणसं हीच माझी श्रीमंती..
लोकं म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो…
अरे पैसा व्यवहारासाठी लागतो..
जगण्यासाठी लागतात..
प्रेमाची माणसं..
तुमच्यासारखी..❣️
💫 शुभ रात्री 💫

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा, याचा विचार करा..
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
म्हणूनच आता निवांत झोपा..
🌖🎶शुभ रात्री !🌖❤️

Shubh ratri

दिवा रात्रभर अंधाराशी लढतो,
तेव्हाच प्रकाश 🌟 पडतो,
तुम्हीही लढा आणि
तुमच्या आयुष्यात उजेड करा.
🙏शुभ रात्री.🙏

जे लोक तुम्हाला स्वतः हून कॉल आणि
मॅसेज करतात अशा लोकांना जपा
कारण असे लोक आजकाल 🕵️ शोधून
पण सापडत नाहीत.
🙏!! शुभ रात्री !!🙏

Good night shubhechha in marathi

दुस-याची विचारपुस ही भावना जरी
छोटी वाटत असेल तरी तिच्यात
माणुसकीची भली
मोठी ताकद लपलेली असते…
🌙शुभ रात्री.🌙

बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही,
मी पणा सोडल्याशिवाय माणसं जळत नाही.
कुणासाठी धावून गेल्याशिवाय
माणसकी उजळत नाही,
कष्ट केल्याशिवाय सुख 💫 मिळत नाही आणि
विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही…!
🙏🌜शुभ रात्री.🙏✨

गुड नाईट कोट्स मराठी / Good night quotes in marathi.

रात्र येते चांदण्या 🌟 घेऊन झोप येते
स्वप्न घेऊन उद्याची पहाट येईल
तुमच्यासाठी आनंद घेऊन!
🌼Good Night.🌼

ब्रेकिंग न्यूज: 📢
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
😴शुभ रात्री😴

Good night shubhechha marathi madhe

तारे तुम्हाला झोपायला पाठवले आहेत,
चंद्र तुम्हाला लोरी गाण्यासाठी आला आहे,
गोड स्वप्नात झोपा 💝,
तुम्हाला उठवण्यासाठी सकाळी सूर्य पाठवेल.
😀शुभ रात्री.😀

फुंकर मारून आपण दिवा
विझवून शकतो पण
अगरबत्ती नाही कारण
ज्याचे कर्तृत्व दरवळते
त्याला कोणी विझवु शकत नाही.
🙏गुड नाईट.🙏

शुभ रात्री फोटो मराठीत

झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,
तोपर्यंत तो कचरा साफ करतो.
पण तोच झाडू जेव्हा
विखुरला जातो तेव्हा,
तो स्वतः कचरा होवून जातो,
त्यामुळे एकत्र रहा..
❤️✨!! शुभ रात्री !! ❤️🌹

‘अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार
म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास….
जो तुमच्या कानात हळूच सर्व चांगलं होईल..!’
सांगत असतो.
🌹🌖शुभ रात्री.🌛

जिव ❤️…. लावणारी माणसे बरोबर
असली की वाईट
दिवस सुद्धा चांगले ✨ जातात…..
🥰शुभ रात्री.😘

Shubh ratri shayari in marathi

*सुंदर काय असतं *
कितीही गैरसमज झाले किंवा कितीही
राग आला तरीही थोड्याच
अवधीमध्ये मनापासून
सर्व माफ करून पुर्ववत होते .
*ते नाते सुंदर…!*👌
🙏 !! शुभ रात्री !!🙏

रोज रात्री माझे नाव घेऊन झोपा
खिडकी उघडी आणि उशी घेऊन झोपा,
तुमच्या स्वप्नांत आम्ही पण येऊ,
त्यामुळे थोडी जागा सोडून झोपा.
🔐🌹शुभ रात्री.😘🌹

गुड नाइट sms

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो…
✨!! शुभ रात्री !!🤘

एकमेकांशी भांडा, रागवा ,
रुसा पण
एकमेकांची साथ
कधी सोडू नका.
🍁Good Night.🍁

साठवली जाते ती दौलत 💥 आणि
जपली जातात ती माणसं ..
😀शुभ रात्री.😀

Good night sms marathi

पश्चात्ताप कधीच भूतकाळ बदलू
शकत नाही आणि
काळजी
कधीच भविष्याला आकार
देऊ शकत नाही..
म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच
जीवनाचे खरे सुख असते ..!
✨Good Night.✨

आयुष्यात काही नसले तर चालेल,
पण तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांची साथ
मात्र आयुष्यभर आसु द्या..!
🏵️😍!! शुभ रात्री !!😍🏵️

Good night images in marathi

Good night images in marathi

आजचा दिवस गेला जाता जाता
तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला
म्हणुन एक छोटासा SMS 💌 केला.
😍 शुभ रात्री 😍

दिवसभराचे प्रामाणिकपणे केलेले कष्ट
आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे
सुखाचे दोन घास ही संपत्ती
ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रीमंत.
❤️🙏शुभ रात्री.🙏❤️

जीवनाच्या
प्रवाहात अनेक
माणसं ✨ भेटतात
काही आपल्याला
साथ देतात काही सोडून
जातात.
🥰🌜शुभ रात्री.🤩✨

शुभ रात्री नवीन फोटो

सुसंस्कृत माणसांची संगत
आणि यशस्वी लोकांचे 💫 मार्गदर्शन
आपल्या जीवनात नक्कीच चांगले
बदल घडवू शकते…🌟
❤️✨Good Night.❤️

आदर अशा लोकांचा करा
जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या
कामातून वेळ काढतात आणि
प्रेम ❤️ अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.
🌹गुड नाईट.🌹

शुभ रात्री संदेश मराठी

जे कष्टाचा सूर्य मावळू देत नाहीत,
त्याला यशाचा सूर्य उगवताना दिसतो..!
😀शुभ रात्री.😀

जगात दोनच खरे जोतिषी मनातलं
जाणणारी “आई आणि
भविष्य ओळखणारा ” बाप”
आहेत.
🙏शुभ रात्री.🙏

मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं
पकडून ठेवतो, तसं शब्दांतील गोडवा
माणसातील नाती जपून ठेवतो.
🙏Good Night🙏

Shubh ratri quotes in marathi

मोद म्हणजे आनंद, क म्हणजे कर्म
कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या
पाच पाकळ्या टाकतात म्हणून
मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात ,
पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने
अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन,
आकलन हे मिळुन कर्माच्या
सारणामधुन जो आनंद
मिळतो तो मोदक…!
🙏💫GN नाही
G… गणेशाय .. N… नम.🙏✨

प्रेमाने 💖 जवळ केलेली माणसे
कधीच दूर जात नसतात…
कारण ती तुमच्यासारखी
गोड आणि समजुदार असतात…
🥰✨Good Night.🌹✨🔐

आपल्या निस्वार्थ मनाने
दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे
हीच जीवनातील
खूप मोठी कमाई आहे.
🏵️Good Night.🏵️

Good night marathi quotes

भावना समजायला…
शब्दांची साथ लागते..
आणि..
मनं जुळून यायला;
ह्रदयाची हांक लागते…
🌟शुभ रात्री🌟

“पैशाने ” पुर्ण झालेली
“स्वप्न” मरेपर्यत टिकतात
पण…
“कष्टाने “
पुर्ण झालेली
“स्वप्न” “इतिहास” घडवतात….
✨Good Night.✨

Good night thoughts in marathi text

मला माहित होतं
तुम्ही जागेच असणार ते माझ्याच
मेसेजची 💌 वाट बघत होते ना?
🍁Good Night.🍁

स्वतःसाठी सुंदर घर 🏡 करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण….
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते…
शुभ रात्री
❣️सुंदर रात्रीच्या
सुंदर शुभेच्छा…❣️

Good night shayari in marathi

ही संध्याकाळ किती लवकर आली,
मला शुभ रात्री म्हणण्याची आठवण झाली,
आम्ही बसलो होतो ताऱ्यांच्या महफिलीत ,
चंद्र पाहिला आणि तुझी आठवण आली.
😀❤️शुभ रात्री !🙏🌹

होय, मला माहित आहे की रात्री
कडक पहारा 😄 असतो
पण मला खात्री आहे की
माझ्या मनातून बाहेर येईल
तुझ्या आठवणींचा काफिला.
❤️✨शुभ रात्री.❤️🌹

शुभ रात्री फोटो

नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या
गोष्टींचा आनंद घ्या
कारण पुर्ण चंद्रापेक्षा अर्ध चंद्र
हा अधिक सुंदर दिसते….
✨🌜गुड नाईट.🌟

सर्वांना सुखी ठेवणं आपल्या हाती नसलं,
तरी आपल्यामुळे कोणाला
त्रास होणार नाही, हे मात्र
नक्कीच आपल्या हातात आहे.
✨शुभ रात्री.💫

अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते
जेव्हा आपल्या माणसाकडून
असे म्हणले जाते काळजी करु नको
सर्व काही ठीक होईल.
🌹 शुभ रात्री 🌹

Shubh ratri sms in marathi

नातं म्हणजे काय …
ते कोणाच्याही सांगण्यावरून
जुळू नये
आणि
कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये..
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं…
🌹शुभ रात्री🌹

तुमची कंपनी चांगली नसेल तर
माझ्यावर विश्वास ठेवा.
तुमचे भविष्य अजिबात
सुरक्षित नाही..!
🙏शुभ रात्री.🙏✨

शुभ रात्री मेसेज

सुरुवात तर कर मित्रा
आज नाही तर उद्या
तूझी मंजिल तुला नक्की मिळेल.
🌛गुड नाईट.🌜

जिभेचे वजन खुप कमी असते..
पण तिचा तोल सांभाळणं
खुप कमी लोकांना जमतं 😀…
🌟शुभ रात्री.🌟

Shubh ratri shubhechha in marathi

नाती तीच खरी असतात जी
एकमेकांवर रुसतात रागावतात
भांडतात पण ….
साथ कधीच सोडत नाहीत…!
❤️✨!! शुभ रात्री !!🙏🔐

शुभ रात्री स्टेटस मराठी

ओठावर तुमच्या स्मित हास्य असु द्या.
जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील
तुम्हाला परंतु हृदयाच्या एका छोट्याशा
बाजूस जागा मात्र माझी असु द्या.
✨शुभ रात्री.✨

आयुष्य
एक अशी रात्र आहे ज्यामध्ये
किती स्वप्ने आहेत हे माहित नाही पण…
जे मिळालं ते आपलं जे तुटलं ते स्वप्न…..
💫 शुभ रात्री 💫

शुभ रात्री इमेज डाऊनलोड

आयुष्य
कितीही सुंदर 👌 असलं
तरी आपल्या माणसांशिवाय
अपूर्ण आहे..
🌖🌛Good Night.🌖

Shubh ratri images in marathi

राहणारं घर 🏡 किंवा
घराचा दरवाजा कितीही छोटा असला
तरी चालेल पण ह्रदय ❤️ आणि
हृदयाचा दरवाजा मोठा असावा कारण
तिथेच नाती आश्रय घेतात…
🌼गुड नाईट.🌼✨

मराठी स्टेट्स डीपी

नाती असतात ‘One Time
आपण निभवतो 😀 ‘Some Time
आठवण काढा ‘Any Time’
आपण आनंदी ✨ व्हा ‘All Time’❤️
ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time”
🌟Good Night🌟

Good night shubhechha in marathi

जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार
करणार तेवढच तुमच चांगल ✔️ होणार
हे कायम लक्षात ठेवा.
💮शुभ रात्री.💮

गुड नाइट संदेश मराठी

शब्दा पेक्षा विश्वासाला जास्त किंमत
असते म्हणून कधीच
कोणाचा विश्वास तोडु नका.!!
🙏शुभ रात्री.🙏🌟

Shubh ratri sms in marathi

जगातील सर्वात सुंदर नाते
थोडेशी smile 😀 आणि
नाते पूर्वीसारखे होते..!!
🌟शुभ रात्री.🌟

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज

जीवनात दोन गोष्टी वाया
जाऊ द्यायच्या नाहीत………..👇
अन्नाचा कण आणि आनंदाचा 🥳 क्षण
नेहमी हसत रहा
🙏|| शुभ रात्री ||🙏

Shubh ratri messages in marathi

कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच 🔥 जिंकण्याची
हिम्मत आणि लढण्याची धमक असते….
🙏|| शुभ रात्री ||🙏

गुड नाइट मराठी सुविचार संदेश

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी
जे चांगले 🤗 केले ते व 👉 इतरांनी
तुमच्याशी वाईट 💯 केले ते.
🍁GN.🍁

Good night sms in marathi

जीवनात कितीही
वाईट प्रसंग
येउ द्या चांगलं वागणं
कधी सोडायचे नाही.
थोडा उशीर लागतो पण विजय नेहमी
सत्याचाच होतो 👍.
🌜Good night.🌜

गुड नाइट मराठी शुभेच्छा

फक्त मनाने साफ रहा बाकी आपलं
चांगलं करायला देव आहेच की
🙏शुभ रात्री.🙏

Shubh ratri text in marathi

चालणं अंतर ठेवून असावं पण
बोलणं
अंतर ठेवून नसावं ❌… कारण जीवनातील
गेलेले क्षण पुन्हा येत नाहीत…
😀शुभ रात्री.😀

शुभ रात्री शुभेच्छा मराठी मध्ये

या धावत्या जगात तीन गोष्टी
कधीही बदलू नका, चांगले विचार,
उत्तम ध्येय आणि
जीव लावणारी माणसं….!
🙏Good Night.🙏

Good night images marathi suvichar

प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या
सहवासात असणे ही
निसर्गाची एक देणगी असते आणि
अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच
सुस्वभावाची अनमोल मिळकत असते.
✨❤️शुभ रात्री.🌼✨

शुभ रात्री आठवण

सुख आहे सगळ्यांकडे पण
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण
स्वतःकडे बघायला वेळ नाही
जगण्यासाठीच चाललेल्या आज
जगायलाच वेळ नाही 😀..
धावपळीत
आणि सगळ्यांची नावं 📱 मोबाईल
मध्ये सेव्ह आहेत पण
चार शब्द बोलायला वेळ नाही..
😀🙏!! शुभ रात्री !!😀🙏

Shubh Ratri Status In Marathi

तुमची आठवण येणार नाही
असं कधी होणारच नाही म्हणून
तर आम्ही तुम्हाला विसरणार नाही
😍🖇️!! शुभ रात्री !!🤩🥰

स्वार्थ सोडून जगावं…
आयुष्यात मनमोकळं हसावं हवं
असलेलं सर्व काही करावं पण
कोणाचं मन नाही दुखावव
स्वार्थासाठी सर्वच जवळ येतात
कधी निस्वार्थीपणे इतरांसाठी
जगून पहाव सर्वांचं हसू
पाहून आपणही आनंदी रहावं…..
💐Good Night.💐

गुड नाइट इमेजेस मराठी

इतक्या जवळ रहा की
नात्यात विश्वास राहील
इतक्याही दूर ❌ जाऊ नका की
वाट पाहावी लागेल
संबंध ठेवा नात्यात इतका की
आशा जरी संपली तरीही
नातं मात्र कायम राहील
🌹शुभ रात्री.🌹

शुभ रात्री sms

वास्तविक जगाला तुमची स्वप्ने ✨ दाखवा,
या जगात स्वत:ला आजमावा,
या जगात 🌏 स्वत:ला वेगळे बनवा,
मग जग तुमच्या मागे कसे चालते ते पहा.
🌟शुभ रात्री.🌟

Good night messages
marathi love

तिच्या नुसत्या बोलण्याने
झोप उडून जाते
या गडद काळ्या रात्रीत
नक्कीच काहीतरी रहस्य आहे.
❤️✨Good Night
My Love.❤️😀

माझी भावी पत्नी तू कुठे असेल
तिथे लवकर झोपत जा
जास्त ऑनलाइन राहिल्याने
डोळे खराब होतात.
💕शुभ रात्री !💕

Shubh ratri stylish text in marathi

लाईफ छोटीशी आहे
लोड नाही घ्यायचा
मस्त जगायचे आणि
उशी घेऊन झोपायचे
😍गुड नाईट😍

शुभ रात्री शायरी मराठी

चांदण्या रात्री ✨🌟 ताऱ्यांची मिरवणूक असो
रात्रीच्या स्वप्नात तुझी भेट होवो..!
🤩शुभ रात्री.🤩

Good night inspirational status in marathi

ज्यांना स्वप्न बघायला आवडतात 👈 त्यांना
रात्र लहान वाटते आणि
ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडते
त्यांना दिवस छोटा वाटतो.
🙏Good Night.🙏

शुभ रात्री कोटस मराठी

चंद्र चांदणी 🌟 मागतो,
सूर्य प्रकाश मागतो, आम्ही फक्त
देवाकडे प्रियजनांच्या
चेहऱ्यावरील आनंद मागतो.
🌛✨शुभ रात्री.🌜🔥

Good night in marathi language

चांगले विचार आणि चांगल्या भावना
मनाला ✨ प्रसन्न ठेवतात, म्हणून
नेहमी चांगला विचार करा
आणि आनंदी राहा.
🙏🌜गुड नाईट.🙏

Good night motivational in marathi

आयुष्याच्या शेवट होईल असे काही नसते,
एक नवीन सुरुवातीसाठी सकाळ
तुमची वाट पाहत असते.
✨🌟शुभ रात्री.✨

शुभ रात्री फोटो मराठी

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात
आणि शिकलेली
लोकं तो इतिहास वाचतात!
🙏शुभ रात्री🙏

Sad good night quotes in marathi

फक्त सांगायच्या गोष्टी असतात,
कोणी कोणाच दुःख
समजून घेऊ शकत नाही.
❤️🎶गुड नाईट.✨😀

बोलने खुप सोप असत पण,
कुणाचं दुःख कुणी
समजू शकत नाही,
कारण त्रास काय होतो
ते फक्त सहन करणाऱ्यालाच
माहीत असतं.
✨🌜शुभ रात्री.🌟🔥

Good night images in marathi for friends

मैत्रीचा………
मोती कुणाच्याही भाग्यात नसतो.
सागरात 🌊 प्रत्येक शिंपल्यात मोती
नसतो जो विश्वासाने जपतो
तोच खरा मैत्रीचा मोती असतो.
🙏Good Night Friend.🙏

जगात सर्व काही कर मित्रा पण
एखाद्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करून
त्याची चेष्टा करू नका..!
💥शुभ रात्री.💥

शुभ रात्री मैत्री संदेश

जगण्यासाठी हजार नाती
गरजेची नसली तरी,
एक मैत्रीचं 😍 नात आयुष्यात जरूर ठेवा.
🙏शुभ रात्री.🙏

फुल सुकते गवत वाळते पण..,
मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली
ओळख कायम राहते..
कधी हसायचं असतं तर..,
कधी रुसायचं असतं मैत्रिरूपी
वृक्षाला आयुष्यभर जपायचं असतं..!
💖 !! शुभ रात्री !! 💖

रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं सुगंधी
असं ते एक चंदन असतं, पावसात
कधी ते भिजत असतं वसंतात कधी
ते हसत असतं,
जवळ असताना जाणवत नसतं,
दूर असताना रहावत नसतं,
मित्रत्वाचं नातं ❣️ हे असंच असतं.
🌹Good Night.🌹

Good night thoughts marathi

काही वेळा आयुष्यात बिनधास्त जगणं ही
तसं सोपं वाटतं नाही…
परिस्थितीची भुतं, लालची लोक आणि
जुन्या आठवणी यांना कवडीमोल करणं
ही तसं सोपं वाटतं नाही….
🌟🌛शुभ रात्री.❤️✨

आपण ऑनलाईन असल्यावर सगळेच
मेसेज करतात, पण….
आपण ऑफलाईन असताना
ज्यांचे मेसेज येतात,
तेच आपले असतात…!!
🍁शुभ रात्री🍁

Shubh ratri messages

प्रत्येक नवीन सुरुवात
आपल्याला घाबरवते
पण प्रथम लक्षात ठेवा
यश
भीतीला हरवल्यावरच येतो..!!
🌛शुभ रात्री.🌜

स्वतःच दुःख विसरून इतरांच्या
सुखात सामील होणे आणि इतरांना
आपले दुःख कळू न देता त्यांच्या
गालावर हसू आणि मनात समाधान
आणने म्हणजेच जीवन होय ..
✨शुभ रात्री✨

Good night quotes marathi love

अहंकार दाखवून कोणतेही नाते
तोडण्यापेक्षा चांगले
ते नातं माफी मागून पूर्ण व्हावं!!
🌟Good Night.🌟

आम्ही तुम्हाला कधीही हरवू देणार नाही
तुला वेगळे व्हायचे असले तरी
ते होऊ देणार नाही,
जेव्हा चांदण्या रात्री माझ्या आठवणी येतील,
माझ्या आठवणीतील ते क्षण
तुला झोपू देणार नाहीत.
😘शुभ रात्री.🔥🔐

शुभ सुविचार रात्री

दुरावा जरी
काट्याप्रमाणे भासला
तरी….
आठवण मात्र 🌹 गुलाबासारखी
सुंदर असावी..!!
🌼Good Night.🌼

गुड नाइट मराठी लाइन्स

प्रगती म्हणजे केवळ ज्ञान नाही
सातत्यही योगदान देते..!!
😀Good Night.😀

Good night dosti shayari in marathi

एक आधार, एक विश्वास,
एक आपुलकी आणि एक अनमोल
साथ जी देवाकडे न मागताही मिळते,
तीच खास मैत्री असते.
❤️….Good Night….❤️

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रात्र
स्वप्नांनी भरलेले असावी
आज रात्रीपासून हे स्वप्न
तुझ्या पापण्यांवर सजव..!
😍Good Night Dost.😍

Shubh ratri suvichar

वय वाढत जातं तस काही
तरी बदलत जातं…
कशाचाही हट्ट करनार मन आता,
काहीही सहन करत जातं…!
🙏शुभ रात्री.🙏

शुभ रात्री सुविचार

वेळेची फार मोठी.. गंमत आहे,
कांही गोष्टी वेळेवर समजतात..
तर कांही वेळ निघून गेल्यावर.
😀शुभ रात्री.😀

शुभ रात्री फोटो मराठी

कमवलेली नाती
आणि जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.
🌹शुभ रात्री.🌹

Good night funny wishesh in marathi

जो मला नाही बोलणार गुड नाईट….
त्याला स्वप्न पडेल वाईट..
🤣गुड नाईट.😂

रात्र is coming
तारे are chamking 🌟
Everyone is zoping
Why are U jaging
So गो 2 😴 अंथरुण
And take पांगरून
And घ्या झोपून.
🌜 शुभ रात्री 🌜

मुबईचे पहीले स्टेशन दादर.
मुबईचे पहीले स्टेशन दादर
मग काय.?
घ्या आता उशि आणि
ओढा डोक्या वरुन चादर..
🤩शुभ राञी …!🤩

अधिक वाचा 👇

नवीन शुभ सकाळ शुभेच्छा 

Good Night Quotes In Hindi

Birthday Wishes In Marathi

Final word:-

मित्रांनो शुभ रात्रीच्या कोट्सची / Good night quotes in marathi ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली. मला मनापासून आशा आहे की आपण या पोस्टचा खूप आनंद घ्याल. आजूबाजूला शांतता आहे. तारे चमकतात. अशा सुंदर काळासाठी आमचे शुभ रात्रीचे कोट्स उत्तम आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करा. 🙏धन्यवाद🙏

Leave a Comment