200+ Attitude status in marathi | अक्कड स्टेटस | latest marathi status.

Best Attitude Status In Marathi 2023 / खतरनाक एटीट्यूड स्टेटस मराठी.

 एटीट्यूड ही एक अशी छोटी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात मोठा फरक पडतो. सकारात्मक दृष्टीकोन यश सुलभ करते आणि नकारात्मक दृष्टीकोन यश निरर्थक बनवते.आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत एटीट्यूड खूप महत्त्वाचा असतो. Attitude हे एक वैशिष्ट्य आहे जे आपले यश किंवा अपयश ठरवते. जर आपल्याकडे attitude नसेल तर आपण काहीही केले तरी आपण कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. सर्वोत्तम दृष्टीकोन म्हणजे सकारात्मक आणि आव्हानांना सामोरे जाण्यास न घाबरणारा!

Attitude quotes in marathi आणि attitude status in marathi हे तुमचे सकारात्मक गुणधर्म संपूर्ण जगाला दाखवण्याचा एक चांगला मार्ग आहे.

1000+ रॉयल मराठी स्टेटस / Royal attitude status in marathi.

Attitude status in marathi , अक्कड स्टेटस मराठी

कोणाच्या बद्दल हि चुकीच्या गोष्टी
पसवणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला
आयुष्यात कोणालाही बदनाम करत जाऊ नका….
त्याला जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी
नक्की समजलं…!
✌️😎🔥

रूबाव आपला एकच नियम
थाटात काम करायचे आणि
रुबावात आयुष्य जगायचे पण
कोणापुढे हात पसरायचे नाही!
✌️😎🔥

तुम्हाला काही करायचं असेल तर
स्वतःच्या ताकतवर
करा उद्या परत कोणी म्हणायला नको की
याला मी मोठं केलंय.
✌️😎🔥

Royal attitude status in marathi text.

Royal attitude status in marathi

त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.
✌️😎🔥

शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .
✌️😎🔥

माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
✌️😎🔥

नवीन मराठी स्टेटस / latest Marathi status.

Attitude quotes in marathi

सगळ्यांची मनं जपायची
काँट्रॅक्ट आपण घेणं म्हणजे आपल्या
अस्तित्वाच आपणच विसर्जन करणे….
✌️😎🔥

माहीत आहे बाबा तुझी दहशत आहे
पण ती तशीच Maintain ठेवायची असेल तर
एक काम कर
माझ्या नादी चुकून पण लागू नको.
✌️😎🔥

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध
नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात..!
✌️😎🔥

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं ❣️ नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.
✌️😎🔥

व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi 2023.

whatsapp attitude status marathi

ह्या जगात टीकायचं असेल तर,
दुनियादारी शिकून घ्या नाहीतर
कवडीच्या भावात 💯 विकले जाल..!

दुसऱ्याची बोटभर चुक हातभर पसरवायची
आणि स्वतःची हातभर चुक
नखभर दाखवायची हा
स्वार्थी लोकांचा धंदाच असतो..!
✌️😎🔥

स्वतःच्या काही चुक झाली की माणूस
विसरून जातो पण दुसऱ्याची
चुक माणूस पोपटा 🦜 सारखी
सारखी बोलून दाखवतो
कारण
नियम दुसऱ्यासाठी ठरवणं सोपं असतं
पण स्वतःसाठी तोच नियम
वापरणं हे सर्वात
कठीण असतं.
✌️😎🔥

आमचा विरोधात लोकांचे कान
भरण बंद करा नाहीतर तेच
कान सुजवायची मोहीम
आम्हाला हातात घ्यावी लागलं.
✌️😎🔥

Attitude status in marathi 2023.

Attitude status in marathi

आमच्याशी relation खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
✌️😎🔥

सगळ्यांना “खुश” ठेवण्याचा
प्रयत्न करू नका,
चर्चेत राहण्यासाठी काही
लोकांची “नाराजी”
देखील आवश्यक आहे…
✌️😎🔥

Twinkle Twinkle Little 🌟 Star
Treat The People लायकी नुसार!
😆🔥😎

आमच्या सारखं बनायचं
प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा
होतात बनवले नाही जात.
✌️😎🔥

Marathi attitude status.

Marathi attitude status

“भाई” बोलायचा अधिकार
फक्त माझ्या मित्रांना आहे
नाहीतर heaters आजपण मला
“बाप” या नावाने हाक मरतात.
✌️😎🔥

सगळ्या प्रश्नांना उत्तर देता मला पण
येतात पण मला माहिती आहे
चिखलात दगड मारून काही उपयोग नसतो.
✌️😎🔥

अनुभव शिकवतो
कोणासोबत कस बोलायचं
आणि कोणाला कसं
कोलायच।
✌️😎🔥

Attitude royal status in marathi.

Attitude royal status in marathi

कधी कोणाची बरोबरी करायची नाही
आणि स्वतःला कधी कोणापेक्षा
कमी समजायचं नाही कष्टांच खायचं
आणि रुबाबात 👑 जगायचं……..👍

जगायचं तर बुद्धिबळातल्या
वजीरा सारखं जगा कारण
संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते
Kingची 👑 नाही.
✌️😎🔥

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
✌️😎🔥

Attitude status in marathi.

Attitude मला पण
दाखवता येतो भाऊ
फरक इतकाच
की तू मस्तीत दाखवतो
आणि मी शिस्तीत.
✌️😎🔥

लूक 👈 तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.
✌️😎🔥

Attitude taunt quotes in marathi.

Attitude status in marathi

त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही
“स्वतःच” गुणगान गातात.
✌️😎🔥

नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!
✌️😎🔥

मला नाव ठेवणारी माणसे माझी “favourite” आहेत 😆
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझाच जास्त विचार करतात राव!
✌️😎🔥

Kadak Status in Marathi / कडक स्टेटस मराठीमध्ये.

आपल्याला प्रचाराची
ची गरज नाही शेठ
आपले बिनपगारी
कामगार आहेत प्रचार करायला.
✌️😎🔥

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत 💪 दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.
✌️😎🔥

मराठी स्टेटस / Marathi status

ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
✌️😎🔥

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..
✌️😎🔥

Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस.

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.
✌️😎🔥

Matter किती वाढवायचा 🥊 हे तू ठरव
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे मी ठरवेल.
✌️😎🔥

Attitude lines in marathi

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही
चांगले असाल तरच….😂

माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची
त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.
✌️😎🔥

Attitude status in marathi 2023.

क्षेत्र कोणतेही असु दे
भाऊ तुझ्या प्रभाव वाढला की
तुझी बदनामी तर होणारच ना!
✌️😎🔥

प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.
✌️😎🔥

Personality status marathi / व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.

दुसरे लोक पैशामुळे
“Brand” 💯 असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand आहे.
✌️😎🔥

मी कायम खुश राहतो
सतत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो
सदैव उत्साही असतो आणि
हीच माझी Personality आहे.
✌️😎🔥

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @
✌️😎🔥

रुबाबदार स्टेटस मराठी.

मोठी हस्ती आहे आपण
किरकोळ नाहीये
ढगात हे ना आपण
खालन किती पण दगड मारू दे
आपल्या पर्यंत नाही येत कोणाचे दगड!
✌️😎🔥

खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
✌️😎🔥

Positive attitude thoughts in marathi.

स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
✌️😎🔥

तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.
✌️😎🔥

काही करू नका
फक्त चेहऱ्यावर एक smile 😂 ठेवा
जळणारे ती smile बघून
अजून जळतील.
✌️😎🔥

Attitude whatsapp status in marathi 2023.

मला Ignore करून जर तुम्हाला
सुख भेटत असेल ना तर
तुम्ही Continue तसेच
मला Ignore करा
खुश रहा मला फरक नाही पडत!
✌️😎🔥

दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार
कडे पण असतं.
✌️😎🔥

माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही
“मनात येतो ध्यानात नाही”.
✌️😎🔥

दादागिरी मराठी स्टेटस / Dadagiri Marathi Status.

नजर खाली ठेवून बोलायला शिक
नाहीतर आम्ही 100 नंबरच्या
गाडीत बसून जाऊ
पण तू 108 च्या गाडीत झोपून 🤨 जाशील!
✌️😎🔥

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी
मध्ये नो लिमिट.
✌️😎🔥

बाकी मुलांच्या नावावर
Love Letter लिहिले जातात
पण आमच्या
नावावर FIR लिहिले जातात.
✌️😎🔥

Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.

Latest attitude status in marathi

फक्त चुकीत घाऊ नका
मी त्याचीच
वाट बघत असतो..!
😈⚔️👍

ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाहच काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल!
✌️😎🔥

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.
✌️😎🔥

Brand marathi status.

नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रँड करता आला पाहिजे.
✌️😎🔥

तुम्ही Brand घालायची
स्वप्न पाहता
आणि आम्ही
Brand 👑 बनवायची.
✌️😎🔥

सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
✌️😎🔥

Boy attitude status in marathi.

जर माझी आई आणि तिची
भावी सून माझ्यासोबत असेल
मग माझ्यासमोर
या दुनियेची लायकीच काय आहे.
✌️😎🔥

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.
✌️😎🔥

तुला काय वाटत तू गेलीस तर
मी काय मरून जाईल,
अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही.
✌️😎🔥

Marathi status / वैयक्तिक स्टेटस मराठी

एकटे उभे राहण्याची हिम्मत ठेवा..
दुनिया ज्ञान देते साथ नाही.
✌️😎🔥

आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.
✌️😎🔥

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
✌️😎🔥

मराठी स्टेटस इमेजेस / marathi attitude status images.

ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा,
कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी
तू पुस्तकातून वाचल्या आहेत,
त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.
✌️😎🔥

तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण
सहज कोलून जातो.
✌️😎🔥

काही माणसं स्वतः ला काय
समजतात के माहीत इतका
Attitude.
✌️😎🔥

Attitude king status in marathi.

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा
ओळख सांगितली तर राडा होईल
Just Wait and Watch!
✌️😎🔥

मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..
✌️😎🔥

आमच्या “भोळेपणाचं”
फायदा उचलणं बंद करा,
ज्या दिवशी
बदमाश होऊ कहर आणू.
✌️😎🔥

Marathi status.

जगायचं तर असं जगावं की
आपल्या बापालाही वाटलं
पाहिजे की मी वाघ 🐯 वाढवला आहे.
✌️😎🔥

जिगरवाल्यांना कोणत्या
गोष्टीची भीतीचे नसते,
मार्ग नसतो तिथेही
ते पाऊल टाकतात.
✌️😎🔥

अभ्यास करूनही
न समजणारा विषय
म्हणजे आपण.
✌️😎🔥

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..
✌️😎🔥

Attitude status images in marathi.

येता जाता रुबाब नाही झटकायचा भावड्या
लायकीत राहशील तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल.
✌️😎🔥

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..
✌️😎🔥

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.
✌️😎🔥

Attitude one line status in marathi.

काही लोकं चपलीसारखे असतात
साथ तर देतात पण
मागून चिखल उडवतात.
✌️😎🔥

इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही.
✌️😎🔥

शांत आहे पण संत नाही,
लक्षात ठेवा ताणून मारिन.
✌️😎🔥

Attitude msg in marathi images.

जेवढं मोठं तुझं स्वप्न
तेवढा मोठा तुझ्या संघर्ष
आणि जेवढा मोठा तुझ्या संघर्ष
तेवढं मोठं तुझं यश.
✌️😎🔥

ज्या भाषेत प्रश्न विचारला आहे
त्याच भाषेत उत्तर द्यावे.
हे >> ATTITUDE चे तत्व आहे.
✌️😎🔥

गर्दीत उभ राहून माज करण
कोणाला पण जमतं खरी हिम्मत
तर त्यांच्यात असते जो पूर्ण
गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.
✌️😎🔥

New attitude status in marathi..

बादशहाच्या area मध्ये येऊन
त्याचा Address विचारू नये
गुलामांच्या झुकलेल्या
नजरा स्वतःच मार्ग दाखवतात.
✌️😎🔥

मला मान्य आहे बेटा,
मी निकाल जरा उशिरा देईन,
पण या गुंडगिरीची खाज मी
मुळापासूनच उखडून टाकेन!
✌️😎🔥

Attitude marathi dialogue.

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा
जास्त जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग.
✌️😎🔥

जे माझ्या यशाने जळतात,
ही माझी हक्काची कमाई आहे, मी
तुमच्या बापाच्या
पैशाची भाकरी खाल्लेली नाही.
✌️😎🔥

मरेपर्यंत साथ देईल
फक्त
कामापुरती आठवण
काढू नका..!
✌️😎🔥

Dosti attitude status in marathi.

मैत्री केलीस तर आम्हांला
खूप आनंद होईल,
दुश्मनी केलीत तर आम्हीही तुझे
बाप आहोत.
✌️😎🔥

Attitude status for relatives in marathi.

ज्याने माझा वेळ पाहून मला नकार दिला
मी शपथ घेऊन सांगतो
अशी वेळ मी पण आणीन की
वेळ काढून मला भेटावे लागेल.
✌️😎🔥

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी
बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही!
✌️😎🔥

Marathi Attitude Status on life.

जीवनातले चढ-उतार
हेच माणसाच्या
जगण्यासाठी आवश्यक आहेत
कारण, ECG च्या
सरळ रेषेचा अर्थही मृत्यू होतो.
✌️😎🔥

मराठी स्टेटस attitude.

मला एवढी हवा नका दाखवू शेठ
कारण माझ्या हाताने मोडलेले
Parts कुठेच मिळत नाहीत.
✌️😎🔥

आम्हाला गुंडगिरीचा कायदा शिकवू नका,
आम्ही शराफत सोडली तर
तुम्ही वकील शोधत राहाल.
✌️😎🔥

लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
✌️😎🔥

Attitude kadak status in marathi.

माझ्या Status ला माझ्या आयुष्याशी
जोडण्याचा प्रयत्न करू नका
मला आवडतं म्हणून मी ते ठेवतो
कारण माझे आयुष्य इतके सोपे नाही की
ते ३० सेकंदात समजावून सांगता येईल.
✌️😎🔥

चुलीवरचा तवा आणि
आपली हवा
नेहमी चटके देतो.
✌️😎🔥

Attitude quotes in marathi.

तू खिळा बनून मला
टोचणार असशील तर
मी हातोडा बनून
तुला ठोकणारच ना भाऊ!
✌️😎🔥

शांततेला कमजोरी समजू
नका 👿
हद्दीत घुसुन बाजार
उठवण्यात येईल…!
✌️😎🔥

जळणाऱ्यासाठी स्टेटस मराठी.

मी तुमच्यावर जळायला
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही…!😏

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.
✌️😎🔥

अरे जळणारे जरी वाढले ना
तरी चाहते कमी नाही होणार आपले.
✌️😎🔥

जिद्द स्टेटस मराठी.

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही
तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.
✌️😎🔥

वागा असे की कोणाला त्रास
नाही झाला पाहिजे,
आणि जगा असे की
कोणी नांद नाही
केला पाहिजे.
✌️😎🔥

आजकालच्या युगात जगायला
नुसताच चांगला स्वभाव नाही
तर पैसाही लागतो.
✌️😎🔥

Game attitude status in marathi.

वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर game
वाजवणार.
✌️😎🔥

बाळा, Game तर
खूप चांगला खेळलास तू
पण माणूस Wrong निवडलास तू.
✌️😎🔥

ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.
✌️😎🔥

Attitude motivational quotes in marathi.

नोकर तर आयुष्यात कधी
पण होऊ शकता,
मालक व्हायची स्वप्न बघा.
✌️😎🔥

Attitude status in marathi sharechat.

माझा Status तुझ्या
Mobile मध्ये दिसेल
एवढी तुझी लायकी नाही.
✌️😎🔥

आम्ही कोणाला घाबरत नाही,
जो आदर देईल,त्यालाच
आदर मिळेल ,
स्टेटस पाहून आम्ही मान झुकवत नाही.
✌️😎🔥

स्वतःच अस्तित्व दाखवून
दिल्याशिवाय
आपल्या उपस्तिथीची दखल
घेतली जात नाही..
✌️😎🔥

Attitude marathi shayari.

फक्त वेळ येऊ द्या
बंदुकाही उंचावल्या जातील
ट्रिगरही दाबला जाईल आणि
गोळीही चालवली जाईल
आणि जिला लोक दुनिया म्हणतात
तिच्यावरही राज्य केले जाईल.
✌️😎🔥

फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज कधीच
सहन करायचा नसतो.
✌️😎🔥

Status marathi.

जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलता येत नाही.
✌️😎🔥

शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना,
ती आयत्या पिठावर रेषा
मारण्यात नाही.
✌️😎🔥

Attitude thoughts in marathi.

दुसऱ्यावर जळणारा मी नाही
कारण माझ्यावर मरणारे कमी नाही!
✌️😎🔥

कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा…….!🤪

Attitude status in marathi text.

परत आलोय, हिशोब करून जाणार,
प्रत्येकाला त्याची
“लायकी” दाखवून जाणार.
✌️😎🔥

वाईट वेळ आज ना
उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम
लक्षात राहतील.
✌️😎🔥

Attitude photo in marathi.

तू हुशार आहेस चांगली गोष्ट आहे
पण मला मूर्ख समजू नको
ही त्यापेक्षा चांगली गोष्ट राहील.
✌️😎🔥

आपले काम शांतपणे केले
म्हणजे आपण कोणाच्या
तरी बापाला
घाबरतो असे होत नाही.
✌️😎🔥

Attitude Marathi Status for Boys and girls.

खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.
✌️😎🔥

जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम
असेल तर, कायम ध्यानात ठेवा..
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे?
तुमचा नाही.
✌️😎🔥

Funny attitude status in marathi.

Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.
✌️😎🔥

भाऊ, आमच्या सामर्थ्याचा काय
अंदाज लावणार…
आम्ही कब्रस्तानातून जातो
तेव्हाही मेलेले मुरदे उठतात आणि
म्हणतात, “भाई सलाम”.
✌️😎🔥

नेहमी धोका तेच देतात,
जे “धोक्याने” पैदा होतात.
✌️😎🔥

ते रक्त आपल्या नसांमध्ये धावते,
त्याचा एक थेंब ऍसिडवर
पडला तर ऍसिड जळते.
✌️😎🔥

Attitude ego status in marathi.

मी अजून स्वतःला नीट समजू शकलो नाही
तर तू काय मला घंटा समजशील.
✌️😎🔥

Attitude आणि EGO
फक्त #गद्दारांसाठी
बाकी आपल्या
माणसांसाठी
Any
Time #Available .
✌️😎🔥

मी नक्कीच एकटा आहे पण मी
माझ्या मनाचा राजा आहे.
✌️😎🔥

Attitude msg in marathi.

मला haters करणारे आवडतात,
ते मला प्रेरित करतात.
✌️😎🔥

हवा वगैरे नाही हो
आपला स्वभावच तसा आहे
म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..
✌️😎🔥

Marathi status.

मला फक्त एकच म्हणायचं आहे
मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा
एकटे राहिलेलं शंभर पट चांगले.
✌️😎🔥

शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!
✌️😎🔥

Love attitude quotes for boys marathi.

माझे मन मोठे असले तरी
प्रत्येकाला
तिथे राहण्याचा अधिकार नाही!
✌️😎🔥

“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.
✌️😎🔥

ऐक वेडी माझ्यासोबत लग्न कर
“राणी” बनून राहशील,
नाहीतर आयुष्यभर सरकारी
नळाचं पाणी भरत राहशील.
✌️😎🔥

Attitude dp in marathi.

मी कोणाला आवडो किंवा न आवडो
दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
आणि ज्यांना आवडत नाही
त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.
✌️😎🔥

वय आणि पैसा यावर कधीच
गर्व करू नका
कारण ज्या गोष्टी मोजल्या
जातात त्या नक्कीच
कधीतरी संपतात.!
✌️😎🔥

Facebook and Whatsapp Attitude status in marathi.

क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.
✌️😎🔥

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
✌️😎🔥

Attitude inspirational quotes in marathi.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
मग संकटाची काय लायकी आहे.
✌️😎🔥

वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.
✌️😎🔥

Attitude photo caption in marathi.

जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या
आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.
✌️😎🔥

लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही
त्यामुळे लायकी मध्येच राहायचं..!
✌️😎🔥

दहशत मराठी स्टेटस.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.
✌️😎🔥

दहशत” बनवा आमच्या सारखी,
नाहीतर खाली
घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.
✌️😎🔥

आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची
औकात ते पण भर चौकात.
✌️😎🔥

Attitude fb status in marathi.

माझा एक Rule आहे
जिथे माझं चुकत नाही
तिथे मी कधीच झुकत नाही!
✌️😎🔥

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!
✌️😎🔥

Best caption for insta in marathi attitude.

बदलण्याची हौस नव्हतीच
पण काय करणार लोकांना त्यांची
लायकी दाखवण्यासाठी
आता बदलावंच लागेल.
✌️😎🔥

तुझ्या भोकण्यापेक्षा लोकांना
माझ्या
मौनाची जास्त भीती वाटते.
✌️😎🔥

ज्यांच्याशी बोलणं
टाळतोय त्यांनी
समजून जावं तुमची
लायकी कळाली.
✌️😎🔥

Attitude revenge quotes in marathi.

ती रागावली आहे तिला वाटते
की मी तिला खरोखर मनवेल
तिला काय माहिती
इतक्या वेळात मी आणखी 10 पटवेल.
✌️😎🔥

माझी जीभ कडू आहे पण मी
माझे हृदय स्वच्छ ठेवतो.
कोण, कधी, कुठे बदलले,
सगळ्याचा हिशोब मी ठेवतो.
✌️😎🔥

आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशील.
✌️😎🔥

Attitude kavita in marathi.

कमजोर
कोणीच नसत राव,
विषय फक्त वेळेचा असतो.
✌️😎🔥

Life attitude status marathi.

जर मागे विषय निघाला की
समजायचं आपण पुढे चाललोय.
✌️😎🔥

आयुष्यात कोणाला
नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण
किती पाण्यात आहोत.
✌️😎🔥

Marathi attitude status khatranak.

एखाद्याचे तळवे चाटून मोठे होण्यापेक्षा
स्वतःच्या पायावर,
स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे व्हा
अभिमान वाटेल
स्वतःलाही आणि घरच्यांना ही!
✌️😎🔥

जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..!
✌️😎🔥

Marathi caption for instagram attitude.

वाघाच्या पायात काटा रुतला तर
याचा अर्थ आता
कुत्रे राज्य करतील असा नाही.
✌️😎🔥

स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,
हि दुनिया काय हरवेल.
✌️😎🔥

Read more👇👇👇👇

Marathi Status

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Attitude status in marathi , attitude quotes in marathi , whatsapp status in marathi , marathi status , royal attitude status in marathi , attitude images in marathi , status in marathi , rubab status in marathi , latest marathi status , kadak status in marathi , royal status in Marathi , khatrnak attitude status in Marathi , Attitude dp in marathi , new attitude status in Marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍